Skip to content

नशीब उघडण्याआधी कावळा देतो हे शुभ संकेत. वाचा सविस्तर मध्ये.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो कावळा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. कावळा हा सर्व पक्षांमध्ये अतिशय चतुर पक्षी मानला जातो. त्यामुळे कावळ्याविषयी अनेक गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतील. मान्यता आहे की कावळ्याला अनेक दिव्यशक्ती प्राप्त असतात. त्यामुळे असे म्हणतात की कावळ्याला अगोदरच कळते की व्यक्तीच्या जीवनात काय काय होणार आहे. 

व्यक्तीच्या भविष्याविषयी कावळ्याला अगोदरच कल्पना असते. आपल्या समाजामध्ये अनेक वेळा कावळ्याच्या शुभ अथवा अशुभते विषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात. काही दुर्मिळ ग्रंथात सुद्धा कावळ्याच्या शुभ अशुभ ते विषयी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता आम्ही  आपल्याला कावळ्याच्या अशा काही शुभ गोष्टीची माहिती देणार आहोत. त्यामुळे आपल्याला कावळ्यांच्या शुभ संकेता विषयी माहिती मिळेल.

मित्रांनो जर आपण रस्त्याने कुठे जात असाल काही महत्त्वपूर्ण कामासाठी जात असाल आणि रस्त्यात जात असताना अचानक आपल्याला कावळा त्याच्या तोंडामध्ये भाकरीचा तुकडा किंवा पोळीचा तुकडा घेऊन दिसला किंवा कावळ्याच्या चोचीमध्ये जर आपल्याला पोळीचा तुकडा दिसला तर समजून घ्या की आपली एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. कारण हा इच्छापूर्तीचा संकेत मानला जातो.

 जर भल्या पहाटे कावळ्याने आपल्या पायाला स्पर्श केला तर हा संकेत आहे की आता जीवनामध्ये खूप मोठी प्रगती घडणार आहे. आपल्या जीवनामध्ये खूप मोठी यश आपल्याला प्राप्त होणार आहे. जर भल्या पहाटे सूर्योदयाच्या वेळी कावळा आपल्या घरासमोर अथवा आपल्या घराच्या छतावर बसून तोडत असेल तर मित्रांनो हा अतिशय शुभ संकेत मानला जातो. आपल्या मानसन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होते. 

धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला होणार हे निश्चित असते. यश आणि कीर्ती मध्ये सुद्धा वाढ होते. जर कावळ्याच्या सूचित एखादे कापड किंवा वस्त्र घेऊन जाताना दिसले किंवा  कापडाचा छोटासा तुकडा आपल्याला दिसला आपल्या उजव्या बाजूला ओरडताना आपल्याला दिसला तर आपल्यासाठी अतिशय शुभ संकेत आहेत. 

आपण एखाद्या प्रवासाला निघाले असता कावळा आपल्या उजव्या बाजूला आपल्याला ओरडताना दिसला आणि ज्या मार्गाने आपण जाणार आहात त्याच मार्गाने समोर उडून गेला. तर समजून घ्या की आपल्या कामांमध्ये येणाऱ्या स्थळे आता दूर होणारा सोडून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. भर दुपारच्या वेळी पूर्व अथवा उत्तर दिशेकडून कावळ्याच्या ओरडण्याचा आवाज आला तर समजून घ्या हे स्त्री सुख प्राप्त होण्याचा संकेत आहे. श्री सुखाची प्राप्ती होऊ शकते. 

कावळा जर  आपल्या चोचीमध्ये एखादे फळ फुल अथवा एखादा पदार्थ घेऊन आपल्या घराच्या छतावर आला आणि तो पदार्थ कावळ्याच्या त्वचेतून खाली पडला तर समजून घ्या की हा अचानक धनलाभाचा संकेत आहे. किंवा आपले पूर्वज आपल्यावर अतिशय प्रसन्न आहेत. पितृदोषापासून आपली सुटका होणार आहे.

रस्त्याने जात असताना आपल्याला दोन कावळे एकमेकांना भरवताना दिसले म्हणजे कावळा एकमेकांच्या चोचीमध्ये दाणे अथवा भाकरीचा  तुकडा अथवा कुठलीही गोष्ट भरवताना जर आपल्याला दिसले तर समजून घ्या हे आपल्यासाठी अतिशय शुभ संकेत आहेत. 

सकाळच्या वेळी भल्या पहाटे जर कावळा आपल्या घराच्या छतावर अथवा आपल्या घरासमोर येऊन जोरजोरात ओरडत असेल तर हे एखाद्या पाहुण्याच्या आगमनाची चाहुल आहे. एखादा अतिथी आपल्या घरी येऊ शकतो. आपण प्रवासाला निघाले असता आणि अशावेळी आपल्याला जर कावळा एखाद्या ठिकाणी पाणी पिताना दिसला तर हे अतिशय शुभ संकेत मानला जातो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *