Skip to content

नशीब पलटण्यासाठी वेळ लागत नाही. आजच्या सोमवारपासून पुढील २१ वर्षे या राशींवर धनवर्षा करतील महादेव.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो जेव्हा महादेवाची कृपा दृष्टी आपल्याबरोबर असते तेव्हा महादेव ज्या लोकांवर प्रसन्न होतात तेव्हा त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपयश आणि अपमानाचे दिवस समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. जेव्हा महादेव प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाहीत.

एक वेळा महादेवांची कृपा प्राप्त झाल्यानंतर जीवनभर व्यक्तीला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. सोमवारचा दिवस हा भगवान भोलेनाथांचा दिवस मानला जातो. हा दिवस अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम फलदायी मानला जातो.

मित्रांनो भगवान भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात. महादेव हे सर्वात शीघ्र अति शीघ्र प्रसन्न होणारे दैवत मानले जातात. भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. श्रद्धा आणि शुद्ध अंतकरणाने एक तांब्या पाणी जरी वाहिले तरी महादेव प्रसन्न होतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी व्रत उपास देखील केले जातात.

या दिवशी अनेक उपाय करून भगवान भोलेनाथाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो महादेवाची कृपादृष्टी लाभल्यानंतर मनुष्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. महादेवाची कृपा बरसल्यानंतर व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनात किती वाईट काळ कितीही वाईट परिस्थिती चालू असू द्या.

जेव्हा भोलेनाथ प्रसन्न होतात तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर कार्तिक कृष्णा पक्ष चित्रा नक्षत्र दिनांक २१ नोव्हेंबर रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस मानला जातो आणि विशेष म्हणजे या दिवशी सोमप्रदोष व्रत आहे.

मित्रांनो प्रदोष व्रत हे देखील महत्त्वपूर्ण मानले जाते. भगवान भोलेनाथा बरोबर माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होतात. मान्यता आहे की या दिवशी विधी विधानपरवक या दोघांची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होतो शुभ आणि सकारात्मक काळाची अनुभूती व्यक्तीला होते.

घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होते आणि व्यक्तीच्या सुखी जीवनाला सुरुवात होते. उद्याच्या सोमवारपासून पुढे येणारा काळ या राशीसाठी अतिशय शुभ आणि लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर भगवान भोलेनाथांची महादेवांची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. महादेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी उत्तम फलदायी ठरणार आहे.

मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील. वैवाहिक जीवन पारिवारिक जीवनासाठी येणारा काळ अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.विवाहामध्ये येणाऱ्या अडचणीत दूर होणारा असून विवाह जमून येतील. पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा घडून येणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर महादेवांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. महादेवावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

महादेवाच्या आशीर्वादाने संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ होईल. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र आणि नोकरीच्या दृष्टीने अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. नोकरीमध्ये सुंदर प्रगती घडून येण्याची शक्यता आहे.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. ताण तणावापासून मुक्ती मिळणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारामध्ये प्रगतीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील.

नवा व्यवसाय उभारण्याच्या आपले स्वप्न साकार होऊ शकते. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होईल. भाग्याची साथ ग्रहण क्षेत्राची अनुकूलता आणि महादेवाचा आशीर्वाद मिळून जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. महादेवाच्या आशीर्वादाने संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. भाग्याची भरपूर प्रमाणामध्ये सात आपल्याला लाभणार आहे.

जीवनामध्ये यश प्राप्त होणार आहे. भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. येणारा काळ आपल्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे. महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे जे काम आपण करत आहात त्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

धनु राशि- धनु राशिच्या जीवनावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवांच्या आशीर्वादाने संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

अतिशय उत्तम प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकते. मानसिक ताण आता कमी होईल. महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीचे जीवनावर महादेवांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या राशीवर प्रसन्न होणार आहेत. महादेवाच्या आशीर्वादाने आतापर्यंत कामात येणारे अडथळे कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. प्रत्येक कामामध्ये आपल्याला भरघोस प्रमाणामध्ये यश प्राप्त होणार आहे. करिअरच्या दृष्टीने अतिशय उत्तम प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनामध्ये घडवून येण्याचे संकेत आहेत. कामांना यश प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या कामांचे कौतुक होईल. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली एखादी जुनी इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या स्वप्नांना आता नवा आकार प्राप्त होणार आहे.

अनेक दिवसापासून अपूर्ण असलेली स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण आता दूर होईल असल्यामुळे अवघड वाटणारे कामे आता सोपी बनवू लागतील सरकारी कामांमध्ये देखील चांगली यश आपल्याला प्राप्त होणार आहे सरकारी कामांमध्ये भरघोस यश आपल्या पदरी पडणार आहे यानंतर आहे.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार असून भोलेनाथाच्या आशीर्वादाने संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होईल. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

धनलाभाचे योग जमून येतील. जीवनामध्ये चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठेवणार आहात. शत्रू स्वतः येऊन आपल्याकडे क्षमा याचना मागणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे परिवारातील लोकांचे देखील चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल.

भाऊबंदुकीमध्ये चालू असणारे विवाद आता समाप्त होणार आहेत. भाऊ बंदुकीमध्ये प्रेम आणि आपुलकीमध्ये वाढ होणार आहे. स्नेहा मध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *