Skip to content

पवित्र श्रावण महिना घरात खरेदी करा या ५ पैकी १ वस्तू १ महिन्यात १० लाख मिळतील पैसा, सुख, आरोग्य सर्व समस्या सुटतील.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात आता होत आहे.मित्रांनो या पवित्र श्रावण महिन्यात आपल्या घरात या पाच वस्तू पैकी एक वस्तू तुम्ही नक्की खरेदी करून आणा मित्रांनो महादेवाची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. मित्रांनो तुमची जी काही अपूर्ण इच्छा असेल ती महादेव आणि श्री स्वामी समर्थ महाराज तसेच माता लक्ष्मी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असतील. तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या वस्तू चला तर मग पाहूया.

मित्रांनो पवित्र श्रावण महिना भगवान भोलेनाथांची पूजा अर्चा करण्याचा व्रतवैकल्य करण्याचा पवित्र असा हा महिना. मित्रांनो या महिन्यात आपल्याला या पाच पैकी एक तरी वस्तू आपल्या घरात नक्की आणणं खूप गरजेचे आहे. 

मित्रांनो पाचही वस्तू आणल्या तर खूपच चांगले आहे अति उत्तम आहे. नाहीतर त्यातील एक जरी वस्तू तुम्ही घरात आणली तरीसुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही नांदू लागेल. तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या वस्तू चला जाणून घेऊया.

मित्रांनो आपल्याला पवित्र श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांच्या आवडीच्या वस्तू नक्की खरेदी करून आणायच्या आहेत. मित्रांनो भगवान भोलेनाथांच आवडतं डमरू देखील आपल्याला आणायचा आहे. मित्रांनो डमरू हे भगवान भोलेनाथांना खूपच प्रिय अशी वस्तू आहे. 

मित्रांनो नंबर एकची वस्तू आहे डमरू तुम्ही डमरू देखील आणू शकता. किंवा मित्रांनो नंबर दोनची वस्तू आहे नाग नागिनी ची जोडी मित्रांनो ज्यांना कालसर्प दोष पत्रिकेत सांगितला आहे. त्यांनी नाग नागिनी ची जोडी पितळेची असू द्या चांदीचे असू द्या कोणतीही जोडी विकत घ्या आणि सोमवारच्या दिवशी खरेदी करून सोमवारच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन ती अर्पण करायची आहे.

मित्रांनो तिसरी गोष्ट आहे चांदीचा त्रिशूल किंवा पितळेचा त्रिशूल कोणत्याही दिशेला आपण आपल्या घरामध्ये आणू शकता. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शिवलिंग देखील श्रावण महिन्यात आपल्या घरात जर शिवलिंग नसेल तर आपल्या घरात शिवलिंग देखील आणू शकता. 

मित्रांनो मग ते चांदीचे असेल किंवा पितळेचे किंवा इतर धातूची असेल पण मित्रांनो नक्की तुम्ही शिवलिंग देखील घरात खरेदी करून आणू शकता. मित्रांनो पुढची गोष्ट आहे. चांदीचे बेलपत्र मित्रांनो चांदीचे बेलपत्र आणून सोमवारच्या दिवशी भगवान भोलेना त्यांच्या पिंडीवर आपण अर्पण केल. तर घरात सुख-समृद्धी समाधान आरोग्य पैशाची कशाचीच कमतरता आपल्याला भासणार नाही.

त्यामुळे आपण चांदीचे बेलपत्र देखील या दिवशी घरात खरेदी करून आणू शकता. मित्रांनो पुढची गोष्ट आहे रुद्राक्ष माळ किंवा रुद्राक्षमणी मित्रांनो शंकराच्या पिंडीवर आपल्याला वाहण्यासाठी रुद्राक्षमणी किंवा रुद्राक्षाची जपमाळ आपण खरेदी करून आणू शकता. 

कारण या माळेमध्ये जप केल्यानंतर जर ती आपण गळ्यात एक तासभर परिधान केली तर ती सिद्ध होऊन आपल्या इच्छा भगवान बोलेनाथांना मागितले आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपली मदत होईल. तर मित्रांनो या होत्या त्या वस्तू पवित्र श्रावण महिन्यात नक्की खरेदी करून आणल्या पाहिजेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *