Skip to content

पितृपक्ष २०२२- १० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या ३ वस्तूंना चुकूनही स्पर्श करू नका कुटुंबाला भयंकर पितृदोष लागेल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

पित्रांच स्मरण करण्याचा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष. २०२२ या सालात १० सप्टेंबर पासून ते २५ सप्टेंबर अखेर पितृपक्ष आलेला आहे. पितृ पक्षालाच श्राद्धपक्ष महालय या नावाने सुद्धा ओळखल जात. मित्रांनो या पंधरा दिवसांच्या कालावधीत आपण आपल्या पित्रांच तर्पण पित्रांचा श्राद्ध नक्की घालाव जर हे करण शक्य नसेल तर कमीत कमी पित्रांची आठवण तरी आपण नक्की काढावी. 

मात्र सोबतच काही कामे अशी असतात की जी या पितृपक्षामध्ये आपण चुकूनही करू नयेत. अन्यथा आपले पित्र नाराज होतात व अप्रसन्न होतात. आणि त्यांचा क्रोध आपल्यावर उत्पन्न होऊन जीवनामध्ये पितृदोष निर्माण होऊ शकतो. या पितृदोषामुळे पुढे जाऊन प्रत्येक कामात अडथळे येतात. कोणतेही काम पूर्णत्वास जात नाही. घरामध्ये कटकटी वाढतात अशांती वाढते. 

लोक एकमेकांशी अथवा तत्व भांडू लागतात. आणि लहान लहान भांडनांचे रूपांतर मोठ्या वाद विवादात होऊ शकतात. अशा घरात लक्ष्मी कधीच राहण पसंत करत नाही आणि म्हणूनच जेव्हा लक्ष्मी काढता पाय घेते तेव्हा घरात गरिबी आणि दरिद्रता नांदू लागते. आणि म्हणून या पितृपक्षामध्ये श्राद्ध पक्षांमध्ये ही काही कामे आपण कटाक्षाने टाळा. कोणती कामे आहेत चला तर जाणून घेऊया.

मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी नम्र विनंती आहे ही माहिती नीट ऐका. मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षामध्ये शिळ अन्न कदापिही ग्रहण करू नये. याच कारण सांगताना धर्मशास्त्र अस म्हणतात की या पितृपक्षामध्ये ज्यांचा अपघाती मृत्यू झालेला असतो, ज्यांनी गळफास वगैरे घेऊन आत्महत्या केलेली असते किंवा ज्यांचा दुःखद पद्धतीने निधन झालेल असत असे दुरात्मक हे पृथ्वी लोकांवर येतात आणि जे काही शीळ अन्न असत कारण अशा लोकांच जो काही अग्निसंस्कार असतो. 

मृत्यू पश्चात जे काही संस्कार होण त्यांना गरजेच असत ते त्यांच्यावर झालेले नसतात. आणि म्हणून अशा लोकांच श्राद्ध करणार कोणीही नसत.त्यांच तर्पण करणार कुणीही नसत परिणामी असे लोक शिळ अन्नग्रहण करतात‌. असे पित्र अन्नग्रहण करतात‌. अनेक घरांमध्ये आपण पाहतो की लोक जास्तीच अन्न बनवतात आणि हे जास्तीच अन्न नंतर फ्रीजमध्ये रेफ्रिजरेटर मध्ये साठवलंश जात आणि दुसऱ्या दिवशी ते अन्न हे लोक खातात. 

मित्रांनो अस शिळ हे दुरात्मे ग्रहण करतात. आणि त्यांनी ग्रहण केलेल अन्न जर आपण खात असू तर आपल्या घरामध्ये आजारपण किंवा वाईट शक्तींचा वावर बाधा उत्पन्न होण या गोष्टी अगदी सहजासहजी घडतात. अशा घरात हळूहळू दुर्भाग्य सुद्धा निर्माण होऊ लागत. दुसरी गोष्ट या पितृपक्षांमध्ये सोन्याची खरेदी करणे किंवा नवीन वस्त्र नवीन कपडे खरेदी करणे सुद्धा आपण नक्की टाळा. 

मित्रांनो हा पितृपंधरवडा म्हणजे आपल्या पित्रांच स्मरण करण्याचा काळ आहे. आपले पित्र सध्या आपल्यात नाहीत. ते आपणास सोडून गेलेले आहेत. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यांच निधन झाल आहे. आणि म्हणून हा काही आनंदोत्सव साजरा करण्याचा काळ नाही. आणि म्हणून कोणत्याही प्रकारे नवीन घर असेल नवीन वस्त्र असतील किंवा सोने असेल या वस्तूंची खरेदी आपण चुकूनही करू नका.

यामुळे पितृदेवता नाराज होतात आणि घरातील लोकांच आयुर्मान म्हणजेच आयुष्य हे कमी होऊ शकत. मित्रांनो तिसरी गोष्ट आपण अतिथी देवो भव असे म्हणतो. अतिथी म्हणजे पाहुणे पाहुण्यांना देवाचा दर्जा दिलेला आहे. आणि म्हणून जर या पितृपंधरावड्यात आपल्या घरी एखांदा अतिथी आला तर त्याचा योग्य तो मानसन्मान आपण नक्की ठेवा. 

त्याचा योग्य तो सत्कार आपण नक्की करायला हवा. आपल्या दारापुढे गरजू येईल. एखादा भिकारी येईल. त्याला सुद्धा आपण रिक्त हस्ते परत पाठवू नका. आपल्या क्षमतेप्रमाणे दानधर्म नक्की करा. अशा लोकांचा अपमान चुकूनही करू नये. मित्रांनो या पितृपक्षांमध्ये आपले पित्र कोणत्याही स्वरूपात आपल्याकडे येऊ शकतात. जस की कावळा असेल, माजर असेल किंवा कुत्रा असेल किंवा अगदी सूक्ष्मजीवांच्या स्वरूपात आपल्याकडे येतात.

म्हणून आपल्या हातून कोणाचीही हिंसा घडणार नाही. कुणाचाही अपमान होणार नाही. याची आपण काळजी घ्या. मित्रांनो पितृपक्षांमध्ये केस आणि दाढी कापल्यास आपणास नरक लोकाची प्राप्ती होऊ शकते. आपल्या पित्रांच्या आत्म्यास दुःख आणि कष्ट पोहोचू शकतात. आणि म्हणून केस दाढी करणे या गोष्टी सुद्धा आपण कटाक्षाने टाळा. 

मित्रांनो नवीन घराच्या बाबतीत आपण सध्या ज्या घरात राहात आहात तर पित्र आपल्या या जुन्या घरात येतात आणि पाहतात की कुणीही या ठिकाणी नाही कारण आपण जर नवीन घर खरेदी  केल असेल आणि आपण जर या नवीन घरामध्ये स्थलांतरित झालेले असाल तर आपले मित्र जुन्या घरात येतात आणि पाहतात की त्यांच्यासाठी इथे कोणीही काहीही केलेल नाही. आणि म्हणूनच नवीन घराची खरेदी करणे आपण या काळामध्ये नक्की टाळा.

आणि शेवटचे आणि महत्त्वाची गोष्ट ज्यांना शक्य असेल त्यांनी हा नियम नक्की पाळा. कारण सध्याच्या आधुनिक युगात हे नियम पाळणे अगदी कठीण बनलेला आहे. पण तरीसुद्धा परांन्न म्हणजेच बाहेरच अन्न या पंधरा दिवसात कदापिही आपण ग्रहण करू नये. त्यामुळे पित्र तर अप्रसन्न होतातच सोबतच देवी अन्नपूर्णा नाराज होते.

मग अनेक प्रकारचे दोष आपल्या माथी चिटकू शकतात. तर मित्रांनो या पितृपक्षामध्ये या महालयामध्ये पितृ तरपण नक्की करा श्राद्ध नक्की करा आणि ते सुद्धा जमत नसेल तर अगदी छोटे छोटे उपाय आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. ते उपाय सुद्धा आपण श्रद्धे निष्ठेने करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *