नमस्कार मित्रांनो.
नव ग्रहचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह आत्ताच्या घडीला कन्या राशीत विराजमान आहे. कन्या राशीत मंगळ अस्तंगत आहे. ज्योतिष शास्त्र प्रमाणे एखादा ग्रह सूर्यापासून एखाद्या अंशावर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवर दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची स्थिती तयार होते तेव्हा त्याला तो ग्रह असत किंवा अस्तंगत होतो अस म्हटल जात.
कन्या राशित मंगळ ग्रहासोबतच सूर्य ग्रह आहे. त्यामुळे कन्या राशीत मंगळा अस्त झाला आहे. १७ जानेवारी २०२४ पर्यंत मंगळ ग्रह कन्या राशीत अस्तंगत करणार आहे. त्यामुळे तीन ऑक्टोबर रोजी मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर काही दिवसांनी सूर्यग्रह ही कन्या राशीतून तुळ राशीत गोचर करणार आहे.
तूळ राशींत प्रवेश केल्यानंतर मंगळ आणि राहू यांचा समसप्तक योग जुळून येत आहे याबरोबरच की तुझी युतीय तयार होत आहे. आत्ताच्या घडीला राहू आणि केतू अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत आहे. त्यामुळे राहू आणि मंगळ एकमेकांपासून सातव्या स्थानी असतील. मंगळ ग्रहाचे अस्तंगत होणे काही राशीसाठी मंगलमय तर काही राशींसाठी प्रतिकूल ठरू शकते.ग्रह कोणाचे मंगळ करणार कोणाला संमिश्र ठरू शकतो? चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
१) मेष रास – मेष राशीवर मंगळ अस्तचा प्रभाव सामान्य राहील. आरोग्य चांगले राहू शकेल. वाद मिटू शकतील. प्रदेश प्रवासाचे योग येणार आहेत. याबरोबरच स्थावर प्रॉपर्टीचे निकाल मार्गी लागू शकते. कोणत्याही प्रकारची मोठी कर्ज घ्यायची असेल तर त्या दृष्टिकोनातून ही एक चांगली संधी जोडली जातेय.
२) वृषभ रास- वृषभ राशीला मंगळाचा नकारात्मक प्रभाव संपणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी चांगली बातमी मिळू शकेल. शिवाय प्रेमसंबंधातील दुरावा संपेल. वैवाहिक जीवनातही गोडवा राहील. कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल किंवा नवीन करारावर स्वाक्षरी करायची असेल तर त्या दृष्टिकोनातूनही येणारा काळ चांगला ठरू शकेल.
३) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मंगळाच्या प्रभावामुळे कौटुंबिक कलह आणि मानसिक अस्वस्थता यापासून दिलासा मिळू शकणार आहे. मात्र मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय बातम्या मिळण्याची शक्यता आहे. या काळात आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय तर मिळणार आहे काळजीपूर्वक प्रवास करावा महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा सांभाळाव्या. असा सल्ला ज्योतिषशास्त्रांकडून देण्यात येत आहे.
४) कर्क रास- कर्क राशीत मंगळ समिश्र परिणाम देऊ शकेल. लहान भावा भावासोबत मतभेद कमी होतील. तरीही धर्म आणि अध्यात्मत राहणार आहे. सहा शनिश्वर याच्या बळावर कठीण प्रसंगांवर नियंत्रण ठेवू शकाल. शुभ प्रभात सकारात्मकता येऊ शकले. काळजी करण्याचे कारण नाही असे ज्योतिष शास्त्र सांगत आहे.
५) सिंह रास – मंगळाच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या कुटुंबात सुरू असणाऱ्या कलह संपुष्टात येऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. ऊर्जेचा पुरेपूर वापर करून काम करणे आवश्यक आहे. मात्र या योजना सार्वजनिक न केल्यास त्या यशस्वी होऊ शकते. वादग्रस्त प्रकरण सोडवणे आवश्यक आहे.
६) कन्या रास – कन्या राशीला रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे या लोकांना यश मिळू शकेल. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांमध्ये प्रलंबित असलेली काम पूर्ण केली जाते. कोणत्याही सरकारी निवेदनासाठी अर्ज करणे चांगले मानले जात आहे. वैवाहिक जीवन सुधारित विवाह संबंधित चर्चा यशस्वी होतील. शिवाय भागीदारी किंवा संयुक्त व्यवसाय करण टाळाव.
७) तुळ रास – तूळ राशीच्या जीवनामध्ये अस्तंगत मंगळाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकेल. विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असतील तर हा काळ अनुकूल राहील.अनावश्यक भांडणे आणि वाट टाळावेत. अनावश्यक खर्चांमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. कोणतीही मोठी काम करायचे असल्यास किंवा नवीन कराव्यावर स्वाक्षरी करायची असेल तर अटी आणि शर्ती गांभीर्याने तपासल्यानंतरच त्यावर स्वाक्षरी करावी.
८) वृश्चिक रास – अस्तंगत मंगळाच्या प्रभावामुळे जास्त नुकसान होणार नसल्याचे ही ज्योतिषी सांगतात. मात्र फायद्याचा होणार असल्याचाही म्हटले जाते. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी आनंददायी काळ असणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. प्रेम संबंधित बाबींमध्ये वृचिक राशींच्या लोकांना उदासीनता मिळू शकेल.त्यामुळे वृश्चिक राशींच्या लोकांनी कामात जास्त लक्ष द्याव. लोकांना या काळात संशोधनाने कल्पक कामात यश मिळू शकेल.
९) धनु रास – धनु राशीच्या लोकांना अस्तंगत मंडळाचा प्रभाव संमिश्र दिसू शकेल. नोकरीच्या ठिकाणी कामात शीतीलदा जाणवू शकेल. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांमधील कमी होण्याची शक्यता दर्शवली जाते. सर्जनशील कार्यात यश मिळेल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणा निकाली लागते. वाहन खरेदी करायचा विचार करत असाल तर त्या दृष्टीने सुद्धा ग्रहस्थिती अनुकूल आहे.
१०) मकर रास – मकर राशीच्या लोकांना मंगळ अस्तगत प्रभाव संमिश्र दिसू शकेल. नोकरी आणि व्यवसायातील कामात शिथिलता जाणवत असली तरी यश प्रगतीचे मार्ग खुले होतील. अध्यात्मिक शक्ती विकसित होईल. सहज आणि शौर्याच्या जोरावर कठीण प्रसंगावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील. मकर राशीच्या लोकांनी आपल्या योजना गोपनीय ठेवाव्या आणि पुढे जाव.
११) कुंभ रास- मंगळाच्या प्रभावामुळे काही मानसिक त्रासातून दिलासा मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. या काळामध्ये भावनेच्या भरात निर्णय घेतल्यास नुकसान सुद्धा होऊ शकत. वादग्रस्त प्रकरणे चर्चेतून सोडवण्यास भर द्यावा. कौटुंबिक जबाबदारा पार पडतील.प्रतिकूल परिस्थिती असली तरी मोठे सन्मान किंवा पुरस्कार जाहीर केले जाऊ शकतात.
१२) मीन रास- अगस्त प्रभावामुळे मीन राशीच्या वैवाहिक जीवनातील कटूता संपेल. चर्चा यशस्वी होतील. सासरची संबंध यश चांगले राहतील. व्यवसायाचे वातावरण आनंदाने राहील भागीदारीत किंवा संयुक्त व्यवसाय करणारा प्रदेश प्रवासाचा लाभ सुद्धा या काळात मिळू शकतो. शिवाय मीन राशीच्या लोकांचा वरिष्ठ लोकांची सुसंवाद वाढेल.सरकारी सेवेसाठी अर्ज करता येईल.शिवाय मीन राशीच्या व्यक्ती सरकारी सेवेसाठी अर्ज सुद्धा करू शकतात. त्यात त्यांना सुवर्णसंधी मिळणार असल्याच ज्योतिष शास्त्र सांगत आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.