Skip to content

पैसा मोजता मोजता थकून जाल आज मध्यरात्रीपासून या राशींवर धनवर्षा करणार माता लक्ष्मी..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले असून प्रत्येक सुखामागे एक दुःख तर प्रत्येक दुःख मागे एक सुख असा क्रम असा नित्यक्रम मनुष्याच्या जीवनात चालू असतो. 

मानवी जीवनात परिस्थिती काळ आणि वेळ कधीही सारखी नसते. बदलत्या परिस्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. आणि त्यातच ईश्वरी शक्तीचा आधार मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. 

किंवा जगण्याला आधार घेत असते. जिवनातील वाईट परिस्थितीचा सामना करत अनेक दुःख यातना आणि संघर्ष सहन केल्यानंतर हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही सुंदर काळाची सुरुवात होते. की त्या घटनेपासून मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते.

 दुःखाचा वाईट काल संपूर्ण स्वर्गाची सुंदर सकाळ मनुष्याच्या वाट्याला येते.  आज मध्यरात्रीपासून असाच काहीसा शुभ काळ किंवा अशाच काही काळाची शुभ सुरुवात या भाग्यवान राशीच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याची दिवसात समाप्त होणार आहेत. 

आता प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारी. पैशाची तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक प्रगतीचे नवे क्षेत्र आपल्यासाठी खुले होतील. 

या काळात सरकारी योजनांचा लाभ आपल्याला मिळणार आहे. करियर मध्ये नवीन संकेत प्राप्त होतील. यश प्राप्ति च्या नव्या संधी आपल्याकडे चालून येतील. व्यापारात प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार असून व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. 

आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माची फळे आता आपल्याला प्राप्त होणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीपासून मार्गशीर्ष शुक्लपक्ष कृतिका नक्षत्र दिनांक १७ डिसेंबर रोजी शुक्रवारी लागत आहे. 

शुक्रवार हा माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो माता लक्ष्मी सुखदुःखाची कारक असून धनसंपत्ती ची देवी मानली जाते. जो कोनी महालक्ष्मीची मनोभावे पूजा रचना करतो. 

त्याला ऐश्वर्या आणि वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आज मध्यरात्रीपासून असाच काहीसा शूभ आणि सकारात्मक प्रभाव या भाग्यवान राशिच्या जीवनात होणार आहे. यांच्या जीवनावर माता लक्ष्मीचे विशेष खबर असणार असून जीवनातील दारिद्र्याचा काळात समाप्त होणार आहे.

समाजात मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भोगविलास तिच्या साधनात वाढ दिसून येईल. मनाला आनंदित करणारे शुभ घडामोडी घडून येणार आहेत. 

वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. तर चला वेळ वाया ना घालवता कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत हे आपण जाणून घेऊ या.

मेष राशी- मेष राशी वर माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक प्रगती समाधानकारक असेल. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे.

करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. या काळात मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहेत. 

नोकरीविषयी आपल्या मनात असणारी भीती चिंता दूर होणार आहे. या काळात ग्रह नक्षत्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत. शनिची कृपा असल्यामुळे त्या काळात शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहेत. 

आपल्या सहासाने पराक्रमामुळे वाढ दिसून येईल. न्यायालयीन कामात यश प्राप्त होईल. शनिकृपा असल्याने या काळात प्रयत्नांची गती वाढविण्याची आवश्यकता आहे. जेवढे जास्त मेहनत घ्याल तेवढेच मोठे यश प्राप्त होऊ शकते. 

वृषभ राशि- वृषभ राशि पर माता लक्ष्मी विशेष प्रसन्न होणार आहेत. मागील काळात आपल्या जीवनात झालेले आर्थिक नुकसान भरून निघणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ विशेष लाभकरी ठरण्याचे संकेत आहेत. आता जिवनातील वाईट दिवस संपणार होणार आहेत.

प्रेम जीवनात चालू असणाऱ्या समस्यांचा अंत होईल. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होणार आहे. तरुण-तरुणींच्या जीवनात येणाऱ्या भाज्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. या विवाहाचे योग जमून येतील. कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

कर्क राशी- कर्क राशी वर माता लक्ष्मी प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जीवनात जे काम हातात घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली स्वप्ने या काळात पूर्ण होतील. 

मनोकामना पूर्ण होतील. या काळात साधनांमध्ये वाढ दिसून येईल. जीवनात आनंद निर्माण होणार आहेत. जे काम आपण करत आहात त्यात आपल्याला नवीन कामाची सुरूवात होणार आहे. नवीन कामाची सुरूवात लाभकारी ठरणार आहे. 

नोकरीत चालू असणारा मानसिक त्रास दूर होणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहेत. हा कोर्टमद्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ दिसून येईल. 

कन्या राशी- कन्या राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बसणार असून जीवनाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. 

मागील अनेक दिवसापासून आपल्या मनाला सतवणारी चिंता मानसिक ताण तणाव दूर होतील. आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होणार आहेत. आर्थी परेषांनी आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. 

कार्यक्षेत्रातील अडचणी आता दूर होतील. मैत्रीमध्ये चालू असणारा वाद आता मिटणार आहे. जुन्या मित्र परिवाराचे जुन्या आठवणींना उजाळा प्राप्त होईल. या काळात व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभाचे ठरतील. 

व्यवसायिक वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या ठिकाणी आपला मान वाढणार आहे. राजकीयदृष्ट्या एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. राजकारणात यश प्राप्त होऊ शकते. 

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीवर माता लक्ष्मीची विशेष प्रसन्न होणार असून आपल्या जीवनातील अडचणीच्या काळ आता समाप्त होणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. 

मागील काळात अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण होतील. मागील काळात झालेले नुकसान येणाऱ्या काळात भरून निघणार आहे. प्रगतीची नवी दिशा आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे. एखादे मोठे काम हाती घेऊन यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवणार आहात. 

जीवनात निश्चित केलेले ध्येय पूर्ण झाल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. या नंतर आहे मकर राशी मकर राशी वर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. उद्योग व्यवसाय नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. करियरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

या काळात भाग्य आपल्याला भरपूर साथ देणार आहे. जीवनात असलेला मानसिक ताण-तणाव भय दूर होणार आहे. आर्थिक प्राप्ती चे अनेक साधनं आपल्याला उपलब्ध होणार आहेत. वैवाहिक जीवनात काळ सुखाचा असेल. आनंदाची बहार येणार आहे.

मीन राशी- मीन राशि वर माता लक्ष्मीची शुभ दृष्टी पडणार असून कार्यक्षेत्रात आपली ओळख होणार आहे कार्य क्षेत्राला गती प्राप्त होणार आहे. नोकरीत आपली प्रतिमा उंचावणार आहे. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे.

 त्यामुळे आर्थिक चिंता आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी आता उपलब्ध होणार आहेत. भाऊबंदकी मध्ये मागील अनेक दिवसांपासून चालू असणारे वाद-विवाद आता लुटणार आहेत. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे मला कमेंट मार पण नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *