Skip to content

पैसा मोजता मोजता थुकून जाल आजचा शुक्रवार या राशीसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनाचा प्रवास करत असताना मनुष्याच्या जीवनात अनेक अडथळे अनेक अडचणी निर्माण होत असतात. अनेक चढ-उतार व्यक्तीच्या वाट्याला येत असतात. आणि त्यातच जर ग्रहदशा नकारात्मक असेल तर मग मात्र अतिशय वाईट काळ मनुष्याच्या वाट्याला येत असतो.

नकारात्मक ग्रहदशेचा प्रभाव मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण करत असते. या काळात व्यक्तीला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. आणि दुःख आणि यातना भोगाव्या लागतात. हा काळ मानवी जीवनात सर्वात कठीण काळ ठरतो.

ज्योतिषानुसार मानवी जीवनात काळ वेळ आणि परिस्थिती नित्य नेहमी सारखी कधीच नसते. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे व्यक्तीच्या जीवनात वेगवेगळे बदल घडून येत असतात. ग्रहांची बदलती स्थिती जेव्हा अनुकूल बनते तेव्हा अतिशय सकारात्मक काळ व्यक्तीच्या वाट्याला येत असतो. हा काळ खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या प्रगतीचा काळ ठरत असतो.

माता लक्ष्मीचा आशीर्वाद जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसतो तेव्हा व्यक्तीला प्रगती करायला वेळ लागत नाही. कितीही वाईट परिस्थिती असू द्या. परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून येण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या जीवनावर बरसणार असून कार्यक्षेत्राची अनुकूलता यांना प्राप्त होणार आहे.जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी पैशांची तंगी आता दूर होणार असून सुखसमृद्धीमध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. उद्योग व्यापारात देखील भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

आपल्या सर्व मनोकामना आता पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आता आपले नशीब चमकण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर श्रावण शुक्लपक्ष घनिष्ठा नक्षत्र दिनांक १२ ऑगस्ट शुक्रवार लागत आहे. सकाळी सात वाजून सहा मिनिटापर्यंत पोर्णिमा राहणार आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. 

मित्रांनो माता लक्ष्मी ही सुख-समृद्धीची दाता असून सत्तेची कारक मानली जाते.  पंचांगानुसार दिनांक 12 ऑगस्ट रोजी चंद्र आणि शनी अशी युती होत असून हा संयोग यांच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. 

नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय सुंदर ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून

मेष राशी- पासून मेष राशीवर माता लक्ष्मीचा वर्धा बसणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. गेल्या काही दिवसापासून जीवनात चालू असलेली पैशांची तंगी आता दूर होणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेला नकारात्मक काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक अनुभव आपल्या वाट्याला येणार आहेत.

मित्रांनो कार्यक्षेत्राच्या दृष्टीने देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे. नोकरीसाठी गेल्या अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येऊ शकतात. 

खाजगी अथवा सहकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत. मनासारखे काम आपल्याला प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या उन्नतीचा काळ ठरणार आहे. त्यामुळे या काळात प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला माता लक्ष्मीच्या नावाने तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. 

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनातील हार्दिक समस्या समाप्त होतील. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे .उद्याच्या शुक्रवारपासून जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठा लाभ आपल्याला प्राप्त होईल. 

कलाकार वर्गासाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनातील पैशांच्या समस्या समाप्त होणार आहेत.कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनातील वैवाहिक जीवनावर सुद्धा पडणार आहे. 

पती-पत्नीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे विभाग समस्या आता दूर होणार असून प्रेम आणि आपुलकीमध्ये वाढ होईल. भाऊबंदकीमध्ये चालू असणारे वाद सुद्धा आता मिटणार आहेत. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुळशी समोर तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभप्रभात ठरू शकते. 

सिंह राशी- सिंह राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने प्रगतीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळा अनुकूल ठरणार आहे. त्याबरोबर नोकरीच्या क्षेत्रात देखील काळ शुभ ठरेल. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. 

येणाऱ्या काळात बढतीचे योग सुद्धा येऊ शकतात. धनलाभाचे योग सुद्धा जमवून येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. पैशांची आवक वाढणार असली तरी या काळात अनावश्यक खर्च करणे आपल्याला टाळावे लागेल. या काळात केलेली पैशाची गुंतवणूक पुढे चालून उपयोगी पडणार आहे. 

तूळ राशी- तुळ राशीवर माता लक्ष्मीचा वरदहस्त राहणार आहे. आर्थिक दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे अनेक योग या काळात जमुन येवू शकतात त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक चिंता आता दूर होणार आहे. पैशाची परेशानी दूर होणार असल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. 

उद्योग व्यापारातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपला भाग्योदय घडून आणणारा काळ ठरणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने प्रगतीचे अनेक संकेत आपल्याला प्राप्त होतील. त्यामुळे या काळात प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात त्यांचा आवश्यक आहे.

जेवढे चांगले प्रयत्न आपण कराल तेवढेच सुंदर फळ आपल्याला प्राप्त होऊ शकते. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले किंवा पिवळ्या रंगाचा रंगाच्या फुलांचा हार अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीचा वरदहस्त राहणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. धनलाभाचे योग आपल्या जीवनात घडून येतील. आपण करत असलेल्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे. 

नवे आर्थिक समीकरण जमून येणार आहे. करिअरच्या दृष्टीने प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने उत्तम फलदायी ठरू शकतो. आता आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. शुभ काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येईल. 

आपल्या प्रत्येक प्रयत्नात आपल्याला यश प्राप्त होणार आहे‌. हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होईल. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने पूजा आरती करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. माता लक्ष्मीची पूजा करून प्रसादाचे वाटप करणे लाभकारी ठरू शकते. 

धनु राशि- धनु राशीच्या जीवनातील पारिवारिक समस्या आता समाप्त होणार आहेत. परिवारामध्ये किंवा घरामध्ये चालू असणारे वाद आता दूर होणार आहेत. घरामध्ये माता लक्ष्मीचे पूजा अर्चना केल्याने घरातील नकारात्मक वातावरण पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे. 

हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरू शकतो. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. धनलाभाचे योग जमून येतील. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता पूर्णपणे दूर होणार आहे. 

मीन राशि- मीन राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या शुक्रवारपासून पुढे येणारा काळ जीवनातील सुखद काळ ठेरु शकतो. आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी खुल्या होणार आहेत. हा काळ आपल्या उन्नतीचा काळ ठरू शकतो. नवीन आर्थिक व्यवहाराला चालला प्राप्त होणार आहे. 

हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी आणि शुभ फलदायी ठरू शकतो. त्यामुळे या काळात माता लक्ष्मीची उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी आता दूर होतील. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.