Skip to content

पैसा हातात राहत नसेल तर राशीनुसार हे उपाय करा. धनलाभ होईल. अचानक चमकून उठेल तुमचे नशीब.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक जण खूप कष्ट करतो. जीवनाशी निगडित सुख मिळवण्यासाठी पैशाची गरज असतेच आणि हा पैसा प्रत्येकाला खूप मेहनत आणि नशिबाने मिळतो. प्रत्येकाची इच्छा असते की जेव्हा तो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा त्याच्या पाकिटात किंवा पर्समध्ये पैशाची कमतरता भासू नये. पर्समध्ये सतत पैसे भरलेले असावेत ही प्रत्येकाची इच्छा असते.

पण जीवनात सर्वकाही विचार करून मिळत नाही हातात पैसा आला की अचानक नवे खर्च समोर येतात किंवा पगार खात्यात जमा होताच खर्च होतो. अशा परिस्थितीत विशेष ज्योतिष उपाय करणे आवश्यक असते. जर तुमचा पगार लवकर संपत असेल आणि जर महिन्याला नवे खर्च समोर येत असतील तर तुम्ही तुमच्या राशीनुसार हे उपाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात काही सोपे उपाय.

१) मेष , सिंह आणि धनु राशीच्या लोकांनी हा उपाय करा- मेष, सिंह व धनु राशीच्या लोकांच्या पगारातून खर्च भागत नसेल जर तुम्हाला जास्त खर्च दिसत असेल तर तुमच्या पगारातील काही भाग नक्कीच दान करा. गरजू व्यक्तींना अन्नपदार्थ दान करा. या गोष्टींचे दान केल्यास ऑफिस मधल्या तणावासोबतच अपघात टाळता येतात. आणि तुम्हाला आर्थिक टंचाई भासणार नाही.

२) वृषभ, कन्या आणि मकर राशींच्या लोकांनी हा उपाय करा- वृषभ कन्या व मकर राशींच्या लोकांनी आपल्या उत्पन्नाचा काही भाग दान धर्मात द्यावा. या तीन राशींच्या लोकांनी दर शनिवारी शनि देवाला तेल ही अर्पण करावे. हा उपाय खर्चात कपात करू शकतो. आणि तुम्हाला आर्थिक लाभही होईल.

३) मिथुन, तूळ व कुंभ राशीने हा उपाय करा- मिथुन, तूळ व कुंभ राशींच्या लोकांनी आपल्या पगारातील काही हिसा गरिबांच्या आरोग्यावर खर्च करावा. शक्य असल्यास हॉस्पिटलमध्ये देणगी द्या. असे केल्याने पदोन्नतीची शक्यता ही निर्माण होईल. आणि नोकरीत कोणताही अडथळा येणार नाही. आणि तुम्हाला लवकरच आर्थिक धनलाभ होऊ शकतो.

४) कर्क, वृश्चिक किंवा मीन राशींच्या लोकांनी हा उपाय करा- कर्क, वृश्चिक व मीन राशींच्या लोकांनी पगार मिळाल्यावर कपडे किंवा बूट दान करावे. या गोष्टी तुमच्या घराच्या आजबाजूला वृद्ध व्यक्तीला प्रेमाने देऊ शकता. एखाद्याला तहान लागली असेल तर त्याला पाणी देण्याची कामही तुम्ही करू शकता. कारण पाणी देणे ही पुण्याची गोष्ट आहे. या उपायाने दीर्घायुष्य लाभते आणि आर्थिक समस्या ही येत नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *