Skip to content

पैसे मोजता मोजता थकून जाल आज मध्यरात्रीनंतर या राशींचे घरी होणार महालक्ष्मीचे आगमन..

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनावर जेव्हा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद बरसतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगतीला वेळ लागत नाही. जीवनामध्ये चालू असणारा दुःख दारिद्र्याचा काळ समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनामध्ये कितीही नकारात्मक परिस्थिती असली किंवा किती ही आर्थिक समस्या आपल्या जीवनामध्ये असल्या तरी परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही.

मित्रांनो माता लक्ष्मीची कृपादृष्टी व्यक्तीच्या जीवनावर पडते तेव्हा जीवनामध्ये आर्थिक सुख संपन्न होण्यासाठी वेळ लागत नाही. त्यामुळे व्यक्तीने जीवनामध्ये माता लक्ष्मीची भक्ती आराधना करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद जेव्हा मनुष्याच्या डोक्यावर असतो. तेव्हा तिच्या जीवनामध्ये कशाचीही कमतरता व्यक्तीला भासत नाही. आज मध्यरात्री नंतर असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहे.

आज पासून या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. या राशींच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. इथून येणारा पुढचा काळ यांच्या जीवनातील सुखद काळ ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट या व्यक्तींच्या जीवनामध्ये होणार आहे. आता जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक परेशानी, घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण पूर्णपणे दूर होणारा असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराटी या राशींच्या वाट्याला येणार आहे.

मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर पौष कृष्ण पक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक १३ जानेवारी रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मित्रांनो माता लक्ष्मी हे सुख समृद्धीची कारक असून, धनसंपत्तीची दाता मानली जाते.

त्यामुळे जो कोणी भक्त श्रद्धा पूर्णां अंतःकरणाने माता लक्ष्मीची पूजा आराधना करतो अशा लोकांच्या जीवनामध्ये कधीही कोणतीही आर्थिक समस्या यांना भासत नाही. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख समृद्धी धनधान्याची प्राप्ती अशा लोकांना होत असते. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी विधिविधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे विशेष लाभकारी मानले जाते. शुक्रवारच्या दिवशी गाईला नैवेद्य दिल्याने देखील व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होत असते.

मान्यता आहे की, शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करून तुळशी समोर तुपाचा दिवा लावल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक आर्थिक समस्या समाप्त होतात. शुक्रवारपासून येणार काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी पाहुयात आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी बरसणार आहे. येणारा काळ जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळ ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मित्रांनो हा काळ आपल्या प्रगतीसाठी अनुकूल असला तरी या काळामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करणे अत्यंत आवश्यक आहे. जेवढे जास्त प्रयत्न कराल तेवढे सुंदर यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.

वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होईल. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. विदेशात जाण्याचे आपले मार्ग मोकळे होणार आहेत. किंवा या काळामध्ये विदेशा यात्रा घडू शकतात. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. घरामध्ये माता लक्ष्मीच्या पूजेचे आयोजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये येणार आहे.

२) मिथून रास- मिथुन राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी बरसणार आहे. आर्थिक दृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे. व्यवसायामध्ये उत्तम प्रगतीची संकेत आहेत. नव्या व्यवसाय उभारण्याची आपले स्वप्न साकार होऊ शकते. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

ज्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण कराल, त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक आणि धन प्राप्ती होणार आहे. आपल्यासाठी धनप्राप्तीचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. आर्थिक दृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या संधी आपल्याकडे चालून येतील. आलेल्या प्रत्येक संधीकडून लाभ प्राप्त करून घ्यावा लागेल. घरातील वाद, नकारात्मक वातावरण किंवा भांडण आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने गरजू लोकांना दानधर्म करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

३) सिंह रास- सिंह राशीच्या जीवनावर आता लक्ष्मीची कृपादृष्टी बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख सौभाग्य आणि आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. नवा व्यवसाय उभारण्याची स्वप्न साकार होईल. आर्थिक दृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात. नवीन व्यवसाय सुरू केलेला लवकरच प्रगतीपथावर येणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील.

आपल्या नवीन कल्पना साकार बनणार आहेत. बुद्धिमत्तेला एक सकारात्मक तेज प्राप्त होईल. ज्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण कराल मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये उत्तम यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे जीवन एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याची आपले स्वप्न साकार होऊ शकते. आढलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. अवघड वाटणारी कामे देखील सोपे वाटू लागतील.

४) कन्या रास- कन्या राशीचे जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीची आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक समस्या आता समाप्त होतील. पैशांची तंगी दूर होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनलाभचे योग येतील. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त करायचे आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्या मनाप्रमाणे यश प्राप्त होईल.

प्रत्येक शुक्रवारी व्रत उपवास करून माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने जीवनामध्ये सुख संपत्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. येणाऱ्या काळामध्ये व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. काळ आपल्या जीवनाला नवा काळ नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. उद्योग व परतुन आर्थिक आवक समाधानकारक असेल.

५) धनु रास- धनु राशीचे जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. आर्थिक समस्या समाप्त होतील. अचानक धनलाभ मध्ये वाढ होण्याची संकेत आहेत. आर्थिक दृष्ट्या स्वतःला मजबूत बनवणारा हा काळ आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येतील. कार्यक्षेत्रामध्ये कामांना गती प्राप्त होईल.आढलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.

धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. एका मोठ्या उद्योगपतिकडून आपल्याला मदत प्राप्त होऊ शकते. त्यामुळे एखाद्या नवीन व्यवसायाची नव्या व्यापाराची सुरुवात आपण करू शकता. विदेशातून आर्थिक क वाढण्याची संकेत आहेत. हा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी आणि अनुकूल ठरणार आहे. मानसन्मानात देखील वाढ होईल. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसणार आहे.

६) मीन रास- मीन राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने प्रगतीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. कार्यक्षमतेमध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील. नव्या व्यवसाय उभारण्याची स्वप्न साकार होईल. आपल्या कल्पनेत असणारे योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत.

घरातील वातावरण आनंदाने प्रसन्न बनेल. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येतील. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. बुद्ध व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याची स्वप्न साकार होऊ शकते. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. आनंदाने आणि सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. हा काळ जीवनातील सर्वात उत्तम आणि जीवनाला नवा आकार देणार काळ ठरणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक प्रयत्न मध्ये यश प्राप्त होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *