पैसे मोजता मोजता थकून जाल नवीन वर्षातील पहिला शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

नशिबाचे खेळ फार निराळे असतात ते कधी राजाला रंक तर रंकाला राजा बनवू शकतात. बदलत्या ग्रह नक्षत्राची स्थिती मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी बदल घडवून आणत असते. ग्रह नक्षत्र जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो.

बदलती ग्रह नक्षत्राची स्थिती मानवी जीवनात अनेक चढ-उतार निर्माण करते जिवणात अनेक चढउतार निर्माण करत असते. जीवनातील वाईट परिस्थितीचा सामना करत अनेक दुःख यातना भोगल्या नंतर अनेक प्रकारे संघर्ष करून अपयश आणि अपमानाचे दुःख सहन केल्यानंतर मनुष्याच्या जीवनात अशा काही शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात होते.

त्या घटके पासून मनुष्याच्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होते. जीवनातील दुःख, दारिद्रयचा नाश होतो आणि सुखाचे सुंदर दिवस व्यक्तीच्या वाट्याला येतात. नशिबाला अचानक कलाटणी प्राप्त होते. जीवनातील दुःख दारिद्र्याचा नाश होतो आणि सुखाचे सुंदर दिवस व्यक्तीच्या वाट्याला येतात.

नशिबाला अचानक कलाटणी प्राप्त होते. त्यामुळे जीवनातील कठीण परिस्थितिचे अचानक सकारात्मक परिस्थितीत परिवर्तन घडून येते. आणि पाहता पाहता मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

माता लक्ष्मीची विशेष कृपा या  राशींवर बरसणार असून अनेक दिवसा पासून आपल्या जीवनातील चालू असणारा दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता दूर होणार आहे. आता अपयशाचे दिवस संपणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. 

यश प्राप्तीचा नवा काळ आपल्या जीवनात येणार आहे. वैवाहिक जीवनात निर्माण झालेले अनेक समस्या दूर होतील. विशेष करून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून आर्थिक प्राप्तीचा लाभ आपल्याला अनेक स्वरूपात प्राप्त होणार आहेत. ज्या कामांना हात लावाल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर पौष शुक्लपक्ष पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दिनांक ७ जानेवारी रोजी शुक्रवार लागत आहे. नवीन वर्षातील हा पहिला शुक्रवार अतिशय शुभ आणि सुंदर मानला जात आहे. मित्रांनो माता लक्ष्मी ही धन संपत्तीची दाता आहे. 

वैभव सुखाची कारक असून जेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते. तेव्हा भक्ताचे नशिब पलटण्यास वेळ लागत नाही. उद्या शुक्रवार पासून असाच काहीसा प्रकार या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आशीर्वाद यांना प्राप्त होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणारे पैशाची तंगी आता दूर होणार असून हाती पैसा खेळू लागणार आहे. पंचांगानुसार उद्या दिनांक ७ जानेवारी रोजी चंद्र आणि नेपच्यून युती होत असून हा संयोग या राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आपल्या उद्योग, व्यापार, कार्यक्षेत्रात आनंदाचे दिवस येणार आहेत.

संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपले नाते संबंध मधुर बनणार आहेत. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती चालू असली तरी हा काळ कुठून ना कुठून तरी या काळात आपल्याला आर्थिक आवक प्राप्त होणार आहे.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अतिशय सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणत्या लाभ प्राप्त होणार आहेत.

आपण ज्या राशीं विषयी बोलत आहोत त्या आहेत- मेष, मिथुन, कुंभ, सिंह, मकर, मीन, वृषभ, तुला.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published.