Skip to content

पैसे मोजता मोजता थकून जाल, उद्या संकष्टी चतुर्थी सोमवार या राशीं साठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो आपण आपल्या नशिबाची नेहमीच काळजी करतो, प्रत्येकाला काही ना काही अडचण असतेच. सर्वांचे नशीब सारखे असेल असे नसते त्यामुळे प्रत्येकाच्या समस्या सुद्धा निरनिराळ्या असतात. पण आता आपल्या जीवनात आनंदाची एक नवी बहार येणार आहे.

सर्व अडचणी दूर होऊन मनाला समाधान मिळेल अशी अनुकूल स्थिती आपल्या आसपास निर्माण होणार आहे. जेव्हा आपल्या नशिबाला कलाटणी मिळत असते त्यावेळी अनेक शुभ योग आपल्या वाट्याला येत असतात,ज्यातून नेहमीच आपली भूमिका सकारात्मक बनून आपणाला आनंद प्राप्त होतो.

जेव्हा ग्रह नक्षत्रांचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो त्यावेळी  ईश्वरी शक्ती देखील आपणाला साथ देत असते. अशावेळी आपल्या जीवनात नक्कीच प्रगतीच्या वाटा निर्माण होतात, उद्याचा सोमवार आपल्यासाठी अतिशय सुंदर क्षण घेऊन येणार आहे. 

आपल्या राशीवर भगवान शंकर आणि श्री गणेश यांची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनातील दुःख दूर होणार आहे, मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला धावपळीचा प्रवास आता कमी होऊन समाधान लाभणार आहे. यशप्राप्तीच्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.

सोमवार हा शिव शंभुचा दिवस असून, याचे महत्व अत्यंत शुभ आहे. महत्वाचे आहे, हा दिवस अतिशय शुभ आणि पावन मानला जातो. याच दिवशी भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे,हा दिवस श्री गणेशाला समर्पित आहे. ता सोमवार आणि संकष्टी या दोघांचा संयोग असलेला या दिवशी काही राशींवर खूप चांगला प्रभाव पडणार आहे. 

मेष :- या राशीच्या जीवनातील दुःख दूर होऊन जीवन प्रकाशमय बनणार आहे, तसेच भगवान शिव, शनी व गणेश यांची विशेष कृपा आपल्या राशीवर होणार आहे. आपल्या राशीवर शनी देव सुरुवातीपासूनच प्रसन्न आहेत.

संकष्टी चतुर्थी हा दिवस आपल्या साठी अतिशय शुभ संकेत घेऊन येत आहे, आपल्या जीवनातील वाईट काळ आता संपून,सतत येत असलेली संकटे आता कमी होणार आहेत.घरापरिवरात असणारी निराशा दूर होऊन

सुख समृद्धी घरात येणार आहे. हा काळ सर्वत्र दृष्टीने उत्तम आहे.

वृषभ :- या राशीतील दुःखाचा अंधःकार आता लवकरच दूर होणार असून,नशीब कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे. भगवान शंकर आणि श्री गणेशा यांचे या राशीवर बारीक निरीक्षण असून, त्यांची या राशीवर उत्तम नजर असणार आहे. आपणाला त्यांचा आशीर्वाद लाभणार आहे.

आता जीवणातील वाईट दिवस संपुष्टात येणार आहे. तसेच कौटुंबिक जीवनात सुरू असणाऱ्या समस्या देखील आता लवकरच दूर होणार आहेत.संकष्टी नंतर प्रत्येक कामात आपणाला यश मिळत राहील.

चतुर्थीच्या दिवशी व्रत करून श्री गणेशाला बुंदीचा लाडू नैवेद्य म्हणून द्यावा. आता जीवनातील अडचणी दूर होऊन आनंदाच्या लहरी बरसणार आहेत. आता प्रगतीला अजिबात वेळ लागणार नाही. 

सिंह :- या राशीसाठी हा काळ उत्तम आहे, जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत.आपल्या जीवनात आनंदाचे नवे रंग भरले जाणार आहेत, जीवनातील वाईट किंवा नकारात्मकपरिस्थिती  आता लवकरच दूर होणार आहे.

शुभ काळ येणार असून मानसिक ताणतणाव कमी होणार आहे. तसेच खूप दिवसापासून सतावणारी चिंता देखील आता दूर होणार आहे. नोकरीत प्रगतीच्या वाटा मिळणार आहेत.

कन्या :- या राशीच्या जीवनात अत्यंत शुभ दिवस येणार आहेत,भगवान शंकर आणि  श्री गणेश यांचे आशीर्वाद लाभणार आहेत. भौतिक सुख सुविधांचे साधन आपल्यासाठी उपयोगात येणार आहेत. 

तसेच मित्रहो व्यापारातून आपणाला भरपूर नफा मिळेल. तसेच अडलेली कामे देखील आता लवकरच मार्गी लागणार आहेत. दुःख दारिद्र्याचा काळ आता कमी होणार आहे,शिवाय सुखाची लयलूट होणार आहे. आनंदचे दिवस आपल्या वाट्याला आता येणार आहेत. 

तुळ :- या राशीवर ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा बरसणार आहे, येणारा सोमवार या राशीसाठी अत्यंत शुभ असणार आहे. भगवान भोलेनाथ व श्री गणेश यांची कृपा या राशीवर होणार आहे, त्यामुळे दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस वाट्यास येणार आहेत. 

कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती राहील, या क्षेत्रातून येणारी आर्थिक आवक ही समाधानकारक असेल. तसेच प्रगतीचे मार्ग सुद्धा मोकळे होणार असून जीवनात आनंद निर्माण होणार आहे. त्यामुळे उत्साह देखील वाढणार आहे.

मकर :- या राशीच्या जीवनात आनंदाचे अनेक क्षण येणार आहेत, येत्या संकष्टीला अनेक शुभ वार्ता मिळणार असून समाधान वाटणार आहे. तसेच मागील अनेक दिवसांपासून असणारे मनावरील मानसिक दडपण आता लवकरच दूर होणार आहे.

भाऊबंदकी मध्ये अनेक दिवसांपासून जे वाद सुरू आहेत ते वाद आता मिटणार आहेत, जीवनात जाणवत असलेली पैशाची तंगी आता लवकरच दूर होणार आहे. 

तर मित्रहो या सर्व राशींवर भगवान शंकर आणि श्री गणेश यांचे विशेष लक्ष असून त्यांच्या नशिबाला कलाटणी मिळणार आहे. आजचा हा लेख कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *