पैसे मोजता मोजता थकून जाल, आज मध्यरात्रीनंतर या राशींच्या घरी होणार माता लक्ष्मीचे आगमन.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ईश्वरी शक्तीचे खेळ फार निराळे असतात. जेव्हा ईश्वरी शक्तीची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. अनंत नकारात्मक घडामोडी घडवून आणण्यात हा काळ पुरेसा असतो. मनुष्याच्या जीवनात जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा अतिशय नकारात्मक परिस्थितीचा सामना व्यक्तीला करावा लागतो.

हा काळ खरंच परीक्षेचा काळ मानला जातो. चोरीकडे दुःख अपयश आणि अपमानाचा सामना व्यक्तीला करावा लागतो. ग्रह नक्षत्रांची वाईट ग्रह दशा व्यक्तीच्या जीवनात अनंत अडचणी घेऊन येत असते. अत्यंत अडचणीची परिस्थिती व्यक्तीच्या जीवनात निर्माण होऊ शकते. 

या काळात व्यक्तीचा एक मात्र सहारा असतो तो म्हणजे ईश्वर ईश्वरावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती अशावेळी उपयोगी पडत असते. नकारात्मक काळाला ही सकारात्मक काळ बनवण्याची शक्ती ईश्वरी शक्ती मध्ये असते. उद्याच्या शुक्रवारपासून किंवा आज मध्यरात्रीपासून असाच काहीसा शुभा आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याची संकेत आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार आहे. नशीबाचा सकारात्मक दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे. आता आपल्या जीवनात चालू असलेला नकारात्मक काळ दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

विशेष करून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. जीवनातील वाईट परिस्थिती आता बदलणार असून अतिशय सुंदर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. संसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. 

मानसिक ताण त्यांना आता पूर्णपणे दूर होणार आहे. जीवनामध्ये आता गोडवा निर्माण होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने उत्तम दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर आषाढ कृष्णपक्ष शुक्ला नक्षत्र दिनांक आठ जुलै रोज शुक्रवार लागत आहे. 

शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पाहून दिवस मानला जातो. मित्रांनो माता लक्ष्मी ही सुख सौभाग्याची कारक असून धनसंपत्तीची दाता मानली जाते. ज्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा बरसते अशा लोकांच्या जीवनामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. 

उद्योग व्यवसाय व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणणार आहे. आता व्यवसायाला नवी चालना  प्राप्त होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशी वर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार आहे. जीवनातील वाईट क्षण आता समाप्त होणार आहेत. वाईट अनुभव आता समाप्त होणार असून शुभा आणि सकारात्मक घडामोडी आपल्या जीवनात घडून येणार आहेत. मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. व्यापार समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रात मोठी प्रगती आपल्या जीवनात घडण्याचे संकेत आहेत. 

व्यापारात देखील भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीतून आर्थिक आवक पहिल्यापेक्षा वाढणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक तंगी आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. बेरोजगारांना मनासारखा रोजगार उपलब्ध होणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. 

मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. घर परिवारात बनत असलेले नकारात्मक वातावरण आता पूर्णपणे बदलणार असून घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. आनंदाची भरभराट पाहावयास मिळणार आहे. आता सुखाचे अतिशय सुंदर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनात माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. 

व्यवसायातून भरघोस लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. धनसंपत्ती मध्ये वाढवण्याचे संकेत आहेत.मित्र-मैत्रिणीकडून या काळात आपल्याला लाभ प्राप्त होईल आणि त्यासोबतच सासरच्या मंडळींकडून आनंदाची बातमी कानावर येण्याच संकेत आहेत. 

संसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न आता सफल बनणार आहेत. त्यासोबतच करिअरमध्ये सुद्धा प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. करिअरच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. नवा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी अतिशय सुंदर अनुभव येण्याचे संकट आहेत.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनात आता सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत. आपल्या कर्तुत्वाला वाव मिळणार आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये चांगली सुधारणा दिसून येईल. पारिवारिक घडामोडी आता एका सकारात्मक दिशेने प्रवास करणार आहेत. म्हणजेच पारिवारिक जीवनात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण आता पूर्णपणे बदलणार आहे.

शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होण्याचे संकेत आहेत. आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांना आता यश प्राप्त होणार आहे. जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीचे विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक जीवनात चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत. पैशांच्या अडचणी मानसिक ताणतणाव, जीवनात चालू असणारे भय भीतीचे वातावरण आता पूर्णपणे दूर होणार असून. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. 

संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे नशीब देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची उत्तम साथ आपल्याला लाभणार आहे.

तूळ राशी- तुला राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य राजकारण अशा अनेक क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून करिअरच्या दृष्टीने करत असलेले प्रयत्न आता सफल बनणार आहेत. 

आपल्या धनसंपत्तीमध्ये चांगली सुधारणा दिसून येणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. धनसंपत्ती आणि ऐश्वर्या मध्ये वाढ निर्माण होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. घरात एखाद्या मंगल कार्य घडून येऊ शकते.

अथवा एखाद्या धार्मिक कार्यासाठी प्रवास घडू शकतो. आता इथून पुढे आनंदाचे दिवस आपल्या जीवनात येणार आहेत. भाग्यदेखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.

या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय लवकरच भरभराटीस येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे नव्या दिशा आपल्याला प्राप्त होतील आणि त्याच्या सोबतच आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन देखील उपलब्ध होण्याची संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होतील.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडवून आणणार आहे. किंवा अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणू शकतो. आतापर्यंत अशक्य वाटणारी कामे आता शक्य होणार आहेत. सरकारी कामात आपल्याला चांगले यश प्राप्त होईल. 

काही कारणामुळे अडलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. नोकरीच्या क्षेत्रात देखील अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. आता इथून पुढे संसारिक जीवनात आणि व्यवसायिक जीवनात आपल्याला चांगले लाभ प्राप्त होणार आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनात आता सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. आता इथून पुढे नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. व्यवसायात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. 

आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आपल्या धनसंपत्तीमध्ये पहिल्यापेक्षा वाढ दिसून येईल. आर्थिक भरभराट आपल्या जीवनात होण्याची संकेत आहेत. करियर कार्यक्षेत्र उद्योग व्यवसायामध्ये मोठी प्रगती घडून येऊ शकते. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.