Skip to content

पोटाची वाढती चरबी त्रासदायक ठरतेय, तर करा लवकरच हा उपाय. १५ दिवसात चरबी कमी होऊन वजन आटोक्यात येईल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो वाढत्या धावपळीच्या जीवनात आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. पण बाहेर फास्ट फूड जास्त खातो त्यामुळे आपल्या शरीराची ठेवण आरोग्य बिघडते आणि पुन्हा याला स्थिरस्थावर करण्यासाठी आपण खूप से उपाय करतो. औषधे घेतो, डॉक्टरांचा सल्ला घेतो मात्र तरीही लवकर वजन कमी होत नाही किंवा चरबी वाढलेली कमी होत नाही. 

याचा त्रास जास्त होत असतो, त्यामुळे आपण वाढत्या वजनाला पाहून कुठे बाहेर फिरण्यास देखील जात नाही. तसेच चरबी कमी होण्यासाठी आपण निरनिराळे औषधे घेतो पण या औषधांचा उलट परिणाम आपल्या शरीरावर घडत असतो. त्यामुळे आणखीन त्रास वाढतो, पण मित्रहो आज आपण या लेखातून एक असा उपाय जाणून घेणार आहोत. जो अतिशय सोपा देखील आहे आणि उपयुक्त आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमचे वजन कमी होऊन पोटाची चरबी देखील कमी होईल.

वजन वाढल्यामुळे पोट बाहेर निघणे गुडघ्यावरती भार पडणे, भयंकर वेदना होणे. याच वेदना कमी करण्यासाठी आजच्या या लेखातून आपणास एक अत्यंत साधा उपाय माहित होणार आहे. हे औषधी वनस्पती अतिशय उपयोगी आहे भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हे आपल्याला सापडते या वनस्पतीचे पान देखील औषधी असते. 

या पानाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो, मित्रहो ही औषधी वनस्पती आपल्याला नदीकाठी तसेच रानमाळावर किंवा पहाडी क्षेत्रावर ही वनस्पती आढळते. हे औषधी वनस्पतीला इंडियन नुनू या नावाने ओळखतात. तसेच या वनस्पतीला आदिवासी भागात अली या नावाने ओळखतात. या वनस्पतीच्या फळाचे सरबत महाग असते, मेडिकल स्टोअरमध्ये हे सरबत उपलब्ध असते. 

हे सरबत खूप उपयोगी असते याचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर होतो. तसेच मित्रहो त्यांचे हाड तुटले असेल किंवा हार्ड फ्रॅक्चर झाले असेल तर फक्त तीन दिवस या औषधी वनस्पतीचे सेवन करा. या झाडाच्या सालीचे चूर्ण करून १५ ग्रॅम चूर्ण मधासोबत सकाळ संध्याकाळ आपणाला घ्यायचे आहे. तीन दिवसाच्या या उपायाने कसलेही हाड जर दुभंगले असेल, तुटले असेल, फ्रॅक्चर झालेले असेल तर ते हाड पूर्णपणे जुळून येईल. 

लवकरात लवकर त्या हाडातील फोटो कमी होऊन हाड जुळून येईल व आपला त्रास कमी होईल. तसेच मित्र हो ज्यांच्या शरीरात कॅल्शियम ची कमतरता आहे अशा लोकांसाठी देखील ही वनस्पती अतिशय उपयुक्त ठरते, अशा लोकांनी या वनस्पतीचे सेवन आवर्जून करायला हवे. 

हे झाड बद्धकोष्टता, पोट साफ न होणे तसेच जर वजन अतिशय जास्त वाढलेले असेल तर वाढलेल्या वजनाला पंधरा दिवसांमध्ये कमी करण्यासाठी या औषधी वनस्पतीचा उपयोग होईल या वनस्पतीचा मित्रहो अशा लोकांनी आवर्जून वापर करावा ज्यांचे वजन खूप वाढलेले आहे आणि वाढलेल्या वजनाचा त्यांना अतिशय त्रास देखील होत आहे. 

या वनस्पतीचा वापर केल्याने अवघ्या पंधरा दिवसात तीन किलो व जर महिनाभर वापर केला तर पाच ते सहा किलो वजन कमी होते. या औषधी वनस्पतीची साल काढून त्या सालीचे आपणाला चूर्ण करायचे आहे आणि हे चूर्ण सकाळ संध्याकाळ पाच ग्रॅम जेवणापूर्वी आपणाला एक ग्लास गरम पाण्यासोबत घ्यायचे आहे.

मित्रहो या औषधी वनस्पतीचे उपयोगाने नक्कीच वजन कमी होईल तसेच गुडघ्यावरचा ताण कमी होऊन चालताना होणारा त्रास कमी होईल. पोटावरची चरबी निघून जाईल तसेच शरीर हलके वाटायला लागेल सोबतच पोट साफ देखील होईल. हा उपाय अतिशय सोपा आणि साधा आहे.

मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला अतिशय उपयुक्त असेल अशी आम्हाला आशा आहे. जर हा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

विशेष सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *