नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पूर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. धार्मिक दृष्ट्या पौर्णिमा तिथी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. पोरानिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील पौर्णिमेला देवतागण देवलोकात पृथ्वीवर येतात.
त्या दिवशी त्रिवेणी संगमावर स्नान करायला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी पवित्र स्नान करून भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णूची पूजा करणे विशेष महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी मानले जाते.
मित्रांनो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो, चंद्राचा प्रभाव व्यक्तीच्या मनाला प्रभावित करत असतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या १६ कलांनी परिपूर्ण असतो. ज्योतिषानुसार या दिवशी व्रत उपास केल्याने मानसिक ताण तणाव दूर होतो.
चंद्राची स्थिती कुंडलीमध्ये मजबूत बनते, मनावर असणारा दबाव भय भीतीचे दडपण दूर होते. यादिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने आर्थिक क्षमता मजबूत बनते. धनलाभाचे योग जमून येतात.
पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव या ५ राशींवर दिसून येण्याची शक्यता आहेत. पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनाला सुख, समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. आता जीवनात कशाची म्हणून उणीव राहणार नाही.
पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. मास शुक्ल पक्ष पुष्य नक्षत्र दिनांक १५ फेब्रुवारी रोजी ९:४३ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १६ फेब्रुवारी रोजी रात्री १०:२७ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.
पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ या ५ राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.
आपण ज्या राशीं विषयी बोलत आहोत त्या आहेत- मेष, मिथुन, वृश्चिक, सिंह, मकर.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.