Skip to content

प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज मार्गशीर्ष अमावस्याची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोडोमध्ये खेळतील या ५ राशी

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्याचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. मार्गशीष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी वेळा अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. 

या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म पिंडदान आणि श्राद्ध कर्म करणे अतिशय शुभ मानले जाते. मान्यता आहे की असे केल्याने पितरांचा कल्यावर विशेष प्रसन्न होतात. पित्रू दोषा पासून मुक्ती मिळते. 

वेळा अमावस्या चा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून आणतो. दुःखदायी काळाचा अंत होतो. जीवनातील दुःखाचे अंधारी रात्र संपते. आणि सुखाची सोनेरी सकाळ मनुष्याच्या जीवनात येते. आजपासून असाच काहीसा शुभ या पाच राशींचे जीवनात येण्याचे संकेत आहेत. 

माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने जीवनातील संघर्षाच्या काळात समाप्त होणार आहे. जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून धनप्राप्तीचे योग जमून येणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. 

उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आपल्या कमाईमध्ये वाढ दिसून येईल. मित्रांनो मार्गशीर्ष कृष्णपक्ष नक्षत्र दिनांक 1 जानेवारी रोजी उत्तर रात्री ३:४२ मिनिटांनी अमावसेला सुरुवात होणार असून दिनांक २ जानेवारी रोजी मध्यरात्री १२:०४ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. 

अमावस्यापासून पुढे येणारा काळ या ५ राशींचे जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या ५ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. 

मेष राशी- मेष राशी वर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. 

आपले आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. करिअर विषयी एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. नोकरीत आपला मान वाढणार आहे. 

वृषभ राशी- वृषभ राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. भोगविलासतिच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. 

नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. तरुण तरुणीचा विभागात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. यानंतर आहे सिंह राशि. 

सिंह राशी- अमावस्याचा शुभ प्रभाव पडणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. कार्यक्षेत्रात अनुकूलन घडामोडी घडून येतील. आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. धन प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. 

तूळ राशी- माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. मार्गशीर्ष अमावस्या पासून जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. 

आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी आता दूर होतील. नवे आर्थिक व्यवहार होणार आहेत. सरकारी क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. राजकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. कोणत्याही कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

वृश्चिक राशि- वृश्चिक राशि साठी येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. अमावस्याच्या पुढचा काळ पतीच्या अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. 

नोकरीत अडलेली कामे पूर्ण होतील. एखादी चांगली संधी मिळण्याचे योग आहेत. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. संसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार होणार आहे. 

कुंभ राशी- कुंभ राशी वर अमावस्येचा शुभ प्रभाव दिसून येईल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. व्यवसायातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. नवीन उद्योग व्यापार प्रगती पदावर राहणार आहेत. 

आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत होणार आहे. पैशांची आवक वाढणार आहे. हाती पैसा खेळता राहणार आहे. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *