नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो केवळ ५% लोकांच्या नखावर असतात अशी चिन्ह जाणून घ्या काय आहे रहस्य. मित्रांनो बोटांच्या नखावरील या पांढऱ्या भागामध्ये काय दडलेलं आहे. त्याच्यामधील मोठे रहस्य काय आहे.
मित्रांनो आपल्या हातावर यम आकाराच्या रेषा असेल तर त्यामागील काय रहस्य आहे. हे सर्व आज आपण या माहितीमध्ये पाहणार आहोत. तर माहिती शेवटपर्यंत नीट वाचा. आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेँट मध्ये जय श्री स्वामी महाराज लिहायला विसरू नका.
मित्रांनो भारतीय संस्कृतीमध्ये भविष्य बघण्यासाठी काही विधी सांगितले गेले आहेत. मित्रांनो त्यामध्ये सामुद्रिक शास्त्र त्यामध्ये भविष्य बघण्याचे एक प्राचीन विज्ञान आहे. विष्णू पुराणांमध्ये वर्णन केलेल्या हे शास्त्र माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंना ऐकवले होते.
मित्रांनो व समुद्र देवतेने हे ऐकून त्याचा प्रचार केला होता. म्हणून या शास्त्राला सामुद्रिक शास्त्र असे म्हटले जाते. मित्रांनो हातावरील रेषा हातावरील पर्वत नखांची ठेवण व विविध प्रकारच्या ग्रहणाचा आपल्या मध्ये विकास झालेला आहे. मित्रांनो शास्त्रामध्ये शरीरावरील तिने चिन्हांचे खूप महत्त्व आहे.
त्याच प्रमाणे हातावरील तीन रेषा जसे की भाग्यरेषा मस्तिश्क रेषा हृदय रेषा आशा इत्यादी. विभिन्न चिन्ह असे की शंक चिन्ह मंदिर स्वस्तिक त्रिशूल भजन पर्वत इत्यादी. व हाताचा आकार हाताचा रंग इत्यादी भूतकाळ वर्तमानकाळ व भविष्यकाळ याच बरोबर मनुष्याचा स्वभाव वृत्तीमत्ता पर माहिती होते.
मित्रांनो तसेच बोटे व बोटांची लांबी त्यांचा आकार व तसेच नखांवर असलेली चिन्हे त्यामुळे व्यक्तीची स्थिती व भविष्य समजून जाते. मित्रांनो आजच्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला आपल्या हाताच्या पंजावर असलेल्या चिंतन बद्दल छोट्या छोट्या रेशानी मिळवणे विशिष्ट जागी बनतात. त्याचे महत्व सांगणार आहोत. मित्रांनो तसेच आपल्या नखांवर जो अर्धचंद्र आकृती तयार होते.
त्याचा अर्थ पण आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. आपल्या हाताच्या पंजावर बनलेल्या चिन्हा विषयी पण त्याआधी तुम्हाला विनंती करतो की माहिती वाचल्यानंतर तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो काही लोकांच्या हातावर हाताच्या पंजावर शंख असतो. ते निश्चितपणे धनवान बनतात. मित्रांनो अशा लोकांना जीवनात धनाची कमतरता कधीच पडत नाही. त्यांचा स्वभाव दृढ विषयी असतो. काही लोकांच्या हातावर माशाचे चिन्ह असेल तर ते सौभाग्याचे व ऐश्वर्याचे प्रतीक आहे.
काही लोकांवर हे चिन्ह लहानपणीच असते पण काही लोकांमध्ये अर्ध्या वयात हे चिन्ह बनते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या हाताच्या पंजावर मंदिर बनते. ते नेहमी किर्तीवंत बनतात महान ठरतात. मित्रांनो हे लोक आजूबाजूची माहीती ठेवतात. म्हणून मित्रांनो कोणी संकटात असेल तर त्याच्याजवळ सल्ला मागायला येतात.
कारण हे लोक बुद्धिमान असतात मित्रांनो चांगले मार्गदर्शक असतात. तिसरी गोष्ट म्हणजे चारित्र्यवान व धार्मिक व्यक्ती असलेल्या पंजावर ध्वजा चे चिन्ह असते. ते शुभ दयाळूपणा चे व सात्विकतेचे प्रतीक आहे.
चौथी गोष्ट म्हणजे बाळाला त्रिशूळ यासारखी चिन्ह सर्व कठोर लोकांच्या हातात. आढळतात आता बोलूया पंजावर आढळणाऱ्या पर्वतांची माहिती मित्रांनो ग्रहाची स्थिती मजबूत असते व पर्वत उंच असते.
जर कोणाचे अनामिका बोट मोठे असतील तर त्याच्या रवी पर्वताची उंची जास्त असते. त्यावर शुभचिन्ह असते मित्रांनो अशा व्यक्ती गुणवान असतात. ज्या व्यक्तींच्या हाता वर्षांनी पर्वताची उंची जास्त असते.
ते लोक अतिशय शिस्तप्रिय असतात मित्रांनो गुरु पर्वताची उंची जर जास्त असेल तर त्या व्यक्तीला राजनीती व्यवसाय नोकरी कोणत्याही क्षेत्रात सफलता मिळते. शुक्राची आर्थिक साथ असेल तर पुन्हा ते प्राप्त होते मित्रांनो बुध प्रभाव असलेल्या व्यक्ती बहुतेक क्षेत्रात प्रगती करतात.
व मंगळाच्या प्रभावाच्या सेवेत जातात मित्रांनो आता जाणून घेऊया. आपल्या नखावर असलेल्या अर्धचंद्राचा काय अर्थ होतो मित्रांनो याचे वेगवेगळे मार्गअसतात ज्योतिष शास्त्रानुसार नखावर जी अर्ध चंद्रकोर असते.
तो भाग शुभ असतो मित्रांनो अनामिका बोटाच्या नखावर जर अर्धचंद्र बनत असेल तर त्या व्यक्तीला समाजात मानसन्मान मिळत असतो दुसरी गोष्ट ज्या लोकांचा मध्ये पोटावर अर्ध चंद्र बनतो त्या व्यक्ती व्यापारात प्रगती करतात.
ते बोट प्रगतीचे मानले जाते मित्रांनो तर्जनीच्या बोटावर अर्धा चंद्र असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात धनाची प्राप्ती होते. अंगठ्याच्या नखावर अर्धचंद्र असेल तर ती व्यक्ती बुद्धिमान असते. या व्यक्ती पुढे छोट्या बोटाच्या नखावर अर्धा चंद्र असेल तर हे शुभ मानले गेले आहे.
मित्रांनो त्या लोकांचे भाग्य बलवान असते मित्रांनो सगळ्यात मोठा वर अर्धचंद्र असतो खूप बोटे लांब असतात हे लोक स्वबळावर पुढे जातात. तर मित्रांनो माहिती कशी वाटली जाऊन चांगला वक्ता बनतात
सगळ्यातहे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडले आम्हाला नक्की सांगा धन्यवाद.