Skip to content

भगवान शनि आणि माता लक्ष्मीची बरसेल कृपा जानेवारी २०२२ ते २०३१ पर्यंत खूप जोरात असेल या राशींचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार २०२२ ते २०३१ हा ९ वर्षाचा काळ या काही खास राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. येणारे नववर्ष आपल्या राशीसाठी अतिशय लाभदायी ठरणार आहेत. मागील काळ आपल्यासाठी बराच त्रासदायक ठरला असणार. ग्रह नक्षत्राची विशेष अनुकूलता नसल्यामुळे मागील काळात आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला असणार. 

पण आता ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. २०२२ ते २०३१ पर्यंत काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. २०२२ पासून ग्रह नक्षत्रामध्ये होणारे बदल ग्रहांची बदलती चाल आणि ग्रह नक्षत्राचा होणाऱ्या राषांतराचा अनुकूल प्रभाव आपल्या राशीवर पडण्याचे संकेत आहेत. 

आता इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात असणाऱ्या सर्व समस्या आता समाप्त होणार आहेत. ग्रह नक्षत्राची बनत असलेली शुभ स्थिती आपला भाग्योदय घडवून आणणार आहे.

या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. भगवान शनि आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रांनो भगवान शनि हे न्यायाचे देवता आहेत. ते कर्म फळांचे दाता आहेत.

जेव्हा शनीची शुभ दृष्टी पडते, तेव्हा नशीब चमकायला वेळ लागत नाही. आणि सोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर दुधात साखरच म्हणावे लागेल. आता इथून पुढे आपल्या जीवनात विविध बदल घडवून येण्याचे संकेत आहेत. नशिबाचे विशेष साथ लाभणार आहे. आता नशीब कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. 

येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ आपल्या साठी जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. आणि त्यांना कोणती लाभ प्राप्त होणार आहेत. 

मेष राशी- मेष राशीवर भगवान शनि आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. जानेवारी २०२२ ते जानेवारी २०३१ या काळात आपल्या जीवनात अनेक पटीने प्रगती घडवून येण्याचे संकेत आहेत. संकटे आता दूर होणार आहेत. आपण ठरवलेल्या योजना पूर्ण होणार आहेत. 

यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. उद्योग व्यापार नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनात अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. 

वृषभ राशि- जानेवारी २०२२ ते  २०३१ हा काळ वृषभ राशीच्या जीवना तील अतिशय अनुकूल काळ ठरणार आहे. आपण केलेले कष्ट फळाला येणार आहेत. आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. व्यापारातून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. व्यापारातून कमाइमध्ये वाढ होणार आहे. 

अनेक दिवसातून अपूर्ण राहिलेले स्वप्न आता पूर्ण होईल. मानसिक ताणतणावा पासून मुक्त होणार आहात. जीवनातील अडचणींचा काळ आता समाप्त होणार आहे. आता आपले नशीब चमकायला वेळ लागणार नाही.

सिंह राशि- येणारा काळ सिंह राशीसाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान शनीची विशेष कृपा या राशीवर राहणार आहे. धनलाभाचे योग जुळून येतील. हाती पैसा खेळता राहील. मनात अनेक दिवसापासून घर करून बसलेली चिंता आता दूर होईल. 

नातेसंबंध मधूर बनणार असून प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. वैवाहिक जीवनात पती-पत्नी मधील प्रेमात वाढ दिसून येईल. 

कन्या राशि- कन्या राशि साठी २०२२ ते २०३१ विशेष लाभदायी ठरणार आहे. जीवनातील दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून, प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येणार आहे. 

आर्थिक प्राप्तीमधे मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. जीवन जगण्यात आनंदाने गोडवा निर्माण होणार आहे. व्यवसायातून चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कार्यक्षेत्राचा विस्तार घडवून येणार आहे. जमीन अथवा वाहन खरेदीचे स्वप्न आपले पूर्ण होऊ शकते.

वृश्चिक राशि. वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे. आपले जीवन आनंदाने फुलून येणार आहे. ज्यांचे वय  ३६ च्या पुढे आहे अशा लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. 

जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. २०२२ ते २०३१ चा काळ आपल्या जीवनाला नवा काळ ठरणार आहे. आपली अनेक स्वप्न पूर्ण होतील. जीवन आनंदाने फुलून येईल. व्यवसायामध्ये प्रगती घडून येणार आहे. 

कुंभ राशी. जानेवारी २०२२ ते २०३१ हा काळ कुंभ राशीच्या जीवनातील आनंदाचा काळ ठरणार आहे. अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. 

कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधान कारक ठरणार आहे. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. जीवन आनंदाने फुलून येईल. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *