Skip to content

मकर संक्राती २०२२ संक्रातीचे वाहन कोणते? कोणते वस्त्र घातले आहे शुभ आहे की अशुभ?…

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मकर संक्रांति २०२१ वर्षाचा पहिला सण संक्रांतीचे वाहन कोणते. कोणते वस्त्र घातले आहे. शुभ असेल की अशुभ मुहुर्त कोणता आहे. ते बरेचसे प्रश्न तुमच्या आमच्या मनात मकर संक्रांति आली की येतच असतात. आजच्या माहिती मध्ये संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्या. 

मकर संक्रांति २०२२ मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आपला मुलगा शनिला भेटतो. यानंतर मकर संक्रांतीला शुक्राचा उदयही होतो. अशा स्थितीत मकर संक्रांती पासून सर्व शुभ कार्य सुरू होतात. मकर संक्रांती पासून ऋतूही बदलू लागतात. या दिवसापासून मकर संक्रांतीला शुक्राचा उदयही होतो. 

या वर्षी संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे. आणि उपवाहन हे अश्व आहे. तिच्या हातात गदारुपी एक शस्त्र आहे. आणि ती पूर्व दिशेकडे जात आहे. तिने पिवळे वस्त्र घातले आहे. वाहन वाघ आहे. उपवाहन अश्व आहे. आणि हातामध्ये गदारूपी एक शस्त्र आहे. पिवळे वस्त्र घातले आहे.

मकर संक्रांतीच्या मुहूर्त हा १४ जानेवारी पुण्यकाळ मुहूर्त दुपारी दोन वाजून १२ मिनिटांनी सुरू होईल. ते संध्याकाळी पाच वाजून ४५ मिनिटांपर्यंत असेल. यावेळीची संक्रांति ही सगळ्यांसाठी शुभकार्य आहे. म्हणजेच शुभ करणारी सगळ्यांचे कल्याण करणारी आहे. 

फक्त आपल्या मेहनतीची परीक्षा घेतली जाईल. आणि यावेळीची मकर संक्रांति ही भरपूर गोष्टीने आपल्याला आनंद देऊन जाईल. आणि आपले कल्याण करून जाईल. तर मित्रांनो तुमच्यासाठी ही ही संक्रांति खूप काही घेऊन येणारी आहे. 

म्हणून तुम्ही सुद्धा पॉझिटिव राहा. सकारात्मक विचार करा. आणि नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप शुभ कार्य असेल. अशी आशा करून आपण मकरसंक्रांतीचा सण साजरा करू. 

माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट पण नक्की सांगा धन्यवाद. हॅपी मकर संक्रांती.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *