Skip to content

मनातील इच्छा बोलून या ठिकाणी ठेवा सफेद दोरा ,सगळ्या इच्छा पूर्ण होतील.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुमची इच्छा बोलून इथे ठेवा सफेद दोरा, सगळ्या इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो हा उपाय तुम्ही श्रावण महिन्याच्या कोणत्याही दिवशी करू शकता सोमवारपासून रविवार पर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय तुम्हाला फक्त सकाळी करायचा आहे. म्हणजेच अकरा वाजायच्या आत म्हणजे बारा वाजून द्यायचे नाहीत.

त्यापेक्षा तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ करून हा उपाय केला तरी चालेल किंवा अकरा वाजायच्या आत केला तरी चालेल. यासाठी फक्त तुम्हाला सफेद रंगाचा दोरा घ्यायचा आहे. सफेद रंगाचा दोरा म्हणजेच कच्चे सूत असते. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला जे कच्चे सूत वापरतात. तेच तुम्हाला कच्चे सुत वापरायचे आहे. अंदाजाने कच्चे सूत घ्यायचे आहे.

म्हणजे सफेद दोरा थोडासा तोडून घ्यायचा आहे. आणि तुम्ही त्या सफेद दोऱ्याला ७ गाठी बांधायचे आहेत. छोट्या छोट्या अंतरावर ७ गाठी मारायचे आहेत. म्हणजे सात गाठी लावायचे आहेत. सात गाठी मारून झाल्यानंतर तुम्हाला तो दोरा देवघरात ठेवायचा आहे. त्यानंतर हळदीकुंकू अक्षदा वाहून त्या दोऱ्याची पूजा तुम्हाला करायचे आहे. पुन्हा तो दोरा तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचा आहे.

आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी कोणती इच्छा आहे ती तुम्हाला बोलायचे आहे. जे काही मागायचे आहे ते माग मागायचे आहे. त्यानंतर तो दोरा तुमच्या देवघरातच ठेवायचा आहे. आणि कम्प्लीट २१ दिवस तो दोरा तुमच्या घरात ठेवायचा आहे. श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करा. पण ज्या दिवशी उपाय कराल त्या दिवसापासून २१ दिवसापर्यंत हा दोरा तुमच्या घरातच असू द्यायचा आहे.

आणि रोज सकाळ संध्याकाळ त्या सफेद दोऱ्याची पूजा करायचे आहे. सकाळी हळदी कुंकू आणि पूजा करायचे आहे आणि संध्याकाळी अगरबत्ती धूप लावून पूजा करायची आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. २१ दिवस झाल्यानंतर २२ दिवशी तो दोरा तिथून उचलून वाहत्या पाण्यात त्या दोऱ्याचे विसर्जन करायचे आहे.

मित्रांनो ह्या उपायाने तुमची जी काही मनोकामना असेल ती लगेचच पूर्ण होईल. मनोभावाने विश्वासाने तुम्ही हा उपाय करा. हा उपाय करत असाल तर तो कुणाला सांगू नका. की मी उपाय हा कशासाठी करतोय किंवा मला काहीतरी हवा आहे. फक्त दोरा ठेवा कोणी विचारल तर सांगा हा फक्त दोरा आहे हा उपाय नक्की करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *