नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो आपण जेव्हा ही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जातो तर त्या कामाला जाण्याआधी जर आपण या दोन गोष्टी करून बाहेर गेलो तर मग ते कोणतेही काम असेल ऑफिसला मुले शाळेत जात असतील महिला घराबाहेर कामाला जात असतील मग महत्त्वाचे असेल अति महत्त्वाचे असेल किंवा किरकोळ कोणतेही काम असेल जर त्या कामांमध्ये आपल्याला यश हवा असेल.
किंवा कोणत्यातरी महत्त्वाच काम अती महत्त्वाच कामाला जात असून आणि आपल्याला वाटत असेल की आज तरीही काम आपल पूर्ण व्हायला पाहिजे. मग अशा वेळेस आपण जर या दोन गोष्टी करून गेलोत तर आपल्याला कामात यश मिळेलच. त्या काम पूर्ण होइलच त्या सोबत आपण घरातून बाहेर ते काम करून घरी परत येतो. तोपर्यंत आपल बाहेर रक्षण होईल आपल सुरक्षा होईल. आणि या दोन गोष्टी सुरक्षा कवच म्हणून आपल्या सोबत असतात.
आता दोन गोष्टी कोणत्या आणि प्रत्येकाने या दोन गोष्टी करायच्या ज्याला विश्वास आहे. श्रद्धा आहे मग ते पुरुष असेल महिला असेल मुली मुल असतील. जो ही करू शकतो त्याने आणि तुम्ही दिवसातून किती वेळेस घरातून बाहेर जा प्रत्येक वेळेस करा तुमचे रक्षण होईल. तुमच्या कामात यश मिळेल आणि या दोन गोष्टी म्हणजे सगळ्यात आधी तुम्ही घरातून बाहेर जात आहात.
सगळ्यात आधी देवघरासमोर जा स्वामींना नमस्कार करा प्रार्थना करा आणि सांगा मी कोणत्या कामाला बाहेर जात आहे. ते स्वामींना सांगा की मी या कामाला बाहेर जात आहे स्वामी माझ्यासोबत चला. आणि स्वामींच्या समोर आपण अगरबत्ती लावतो तिची उदीचा टिळा आपल्या कपाळी लावा चिमूटभर उदी आपल्या खिशात टाका. उद्या पॅनच्या खिशात असेल किंवा वरचे आपल शर्टाचा पॉकेट असत. शर्टाचा खिसा असतो.
त्याच्यामध्ये तुम्ही एक चिमूटभर उदी टाकून घ्या. आणि मग तुम्हाला दुसरे काम करायचे ते म्हणजे ओम हं हनुमते नमः या मंत्राचा जप फक्त एक वेळेस करायचा आहे. दोन गोष्टी करायचा स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी त्या कामासाठी बाहेर जातोय. माझ्यासोबत चला आणि उदी लावायची उदी थोडीशी खिशात टाकायची आणि ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करायचा या दोन गोष्टी करा आणि मग तुम्ही कोणत्याही कामाला जा.
बजरंग बली हनुमान तुमचे रक्षण करतील स्वामी तुमच्या सोबत येऊन तुमचे काम पूर्ण होईपर्यंत तुमच्या सोबत राहतील. त्यांचे आशीर्वाद कृपा तुमच्या सोबत नक्की करून बघा. कारण भरपूर लोकांना अनुभव येतातच तुम्हीही करून बघा. अनुभव येतील श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.