नमस्कार मित्रांनो.
तुमची कधी अशी इच्छा आहे की ती खूप दिवसापासून पूर्ण पूर्ण व्हावी अस तुम्हाला वाटतंय का? तुमच्या काही समस्या असतील, काही इच्छा असतील,काही मनोकामना असतील त्या जर पूर्ण व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
कारण या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महाशिवरात्रीपासून ११ सोमवार तुम्ही काय करायचं आहे. एक छोटासा उपाय एक छोटस काम तुम्ही करायचा आहे. ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ती होऊ शकते. कोणता आहे तो उपाय झाला जाणून घेऊयात.
मित्रांनो आपली प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते किंवा कोणाला काही काही अडचणी सुद्धा असतात. आर्थिक अडचणी, मानसिक अडचणी, शारीरिक अडचणी या सगळ्या समस्यांवर एक उपाय आहे आणि तो करायचा आहे येत्या महाशिवरात्रीपासून १८ तारखेला आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीपासून येणाऱ्या प्रत्येक सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तो उपाय असा आहे.
१) इच्छापूर्तीसाठी शिवरात्रीपासून दर सोमवारी सकाळी स्नान केल्यावर देवघरातल्या महादेवाला किंवा मंदिरातल्या महादेवाला आठवणीने बेलपत्र वाहा. बेल वाहून झाल्यावर मनातल्या मनात महादेवांसमोर आपली इच्छा प्रकट करा. हा उपाय किमान ११ सोमवारी तरी करावा. त्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे सुद्धा दूर होतील. लक्षात घ्या याची सुरुवात तुम्ही महाशिवरात्रीपासून करायचे आहे.
२) आता जर तुमच्यापैकी कोणाला वैवाहिक अडचणी असतील म्हणजे विवाह ठरण्यात किंवा वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर शिवपुजेचा उपाय तुम्ही करू शकता. त्यामुळे शिवपार्वती सारख तुमच नात ही दृढ होईल. यासाठी काय करायच आहे.
तर शिवरात्रीपासून पुढचे पाच सोमवार शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा. आणि ओम नमः शिवाय हा मंत्र १०८ बेलपत्र अर्पण करत म्हणाव. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या लवकरच दूर होतील. आणि विवाह ठरण्यात येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील.
३) आता बघुयात आरोग्याच्या तक्रारी जर तुम्हाला आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्ही एक उपाय करू शकता आणि तोही तुम्हाला शिवरात्रीपासूनच करायचा आहे. सलग काही दिवस करा नक्कीच फरक दिसेल. उपाय असा आहे १०८ बेलपत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावर अर्पण करा.
त्यामुळे तुमची तब्येत सुधारेल कुठल्याही प्रकारचा आजार असेल अरे त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल. त्याचप्रमाणे ज्यांना सुदृढ आरोग्य हवा आहे त्यांनी सुद्धा उत्तम आरोग्यासाठी भगवान शिवाची उपासना करावी. रुद्राचा अवतार असलेल्या हनुमंतांचा आदर्श ठेवून महिनीतीने शरीर कामावाव.
४) आता संतान प्राप्तीची इच्छा असेल संतान प्राप्तीचे सुख हवे असेल तर दर सोमवारी श्रद्धेने महादेवाची पूजा करा आणि ही पूजा जोडी न करणे अपेक्षित आहे. दोघांनी मिळून शिव मंदिराचा जा महादेवांचे दर्शन घ्या आणि पिंडीवर दूध अर्पण करण्याआधी बेलपत्र त्या दुधात म्हणून मग ते अर्पण करा आणि नंतर जला अभिषेक किंवा दुधाचा अभिषेक करा. शिवरात्रीपासून तुम्ही हा उपाय सुरू करू शकता. लवकरच लाभ होईल.
५) आता सगळ्यात मोठी समस्या याची प्रत्येकालाच असते आर्थिक अडचणी जर तुम्ही सुद्धा आर्थिक तंगीने त्रस्त असतात किंवा उत्पन्नात वाढ होत नाही अस वाटत असेल तर तर सोमवारी बेलाची पाच पाने शिवलिंगावर अर्पण करा. त्यापैकी एक पान तुमच्या पैशाच्या पाकिटा ठेवा.
या शिवप्रसादामुळे तुमचे उत्पन्न वाढेल.तुमच्या घरात कधीच पैशाची कमतरता बसणार नाही आणि शिव शंकरांचा कृपाशीर्वाद तुम्हच्या पाठीशी राहिले.बोला ओम नमः शिवाय.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.