Skip to content

माना अथवा न माना २०२३ या वर्षाची सुरुवात होताच विजे पेक्षाही लख्ख चमकणार ६ राशींचे नशीब..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती मनुष्याच्या
जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह जेव्हा अनुकूल बनतात. तेव्हा आपोआपच मनुष्याच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होत असते. ग्रहांचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनावर अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणत असतो. हा काळ खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या. जीवनाला नवी कलाटणी, नवी दिशा देणार काळ असतो.

या काळामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. २०२३ मध्ये बनत असलेली गृह नक्षत्राची स्थिती या सहा राशींसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार २०२३ मध्ये बनत असलेल्या ग्रहांची स्थितीचा या सहा राशी वर शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आता व्यक्तींच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. २०२३ हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो २०२२ मध्ये आपल्याला हवे असे यश झाले नसणार पण,२०२३ हा काळ खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला नवी कलाटणी देणारा काढणार आहे. इथून पुढे आपल्या इच्छा, आकांक्षा आणि महत्वकांक्षा पूर्ण होण्याची संकेत आहेत. आपल्या स्वप्नांना नवी पालवी फुटणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. २०२३ पासून एक नवं वळण जीवनाला प्राप्त होणार आहे.

नव्या उत्साहाने, नव्या आनंदाने,नव्या वर्षाची सुरुवात आपल्यासाठी होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल. एका सकारात्मक दिशेने प्रेरित होऊन, जीवनाची नवी सुरुवात आपण करणार आहात. मागील काळात आपल्याला जर त्रास सहन करावा लागला असेल, अनेक दुःख यातना भोगावे लागली असल्या तरी, येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती सकारात्मक बनणार आहे. इथून पुढे अतिशय अंकुर स्थिती आपल्या जीवनामध्ये येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीसाठी २०२३ हे वर्ष अतिशय सुखाचे जाण्याची संकेत आहेत. यावर्षी आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडण्याची संकेत आहेत. अनेक दिवसांपासून रंगवलेली आपली स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत. हे वर्ष आपल्या जीवनाला नवी कलाटणी,नवी दिशा, नवी प्रेरणा देणारे वर्ष ठरणार आहे. वैवाहिक जीवन, कार्यक्षेत्र, करिअर आणि प्रेम जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होईल.

उद्योग-व्यवसायात बरोबरच प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने बनवलेल्या सर्व योजना आता सफल बनणार आहेत. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार या काळात होणार आहे. विदेशामध्ये जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न, विदेशात जाऊन शिक्षण घेण्याची स्वप्न असो, ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. स्वतःमध्ये नवा उत्सव, नवी प्रेरणा, ऊर्जा निर्माण होणार आहे. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरेल. सोबतच ग्रह नक्षत्राची अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशीसाठी २०२३ हे वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीची जाणार आहे. या काळामध्ये स्वतःमध्ये नवा उत्सव निर्माण होईल. ग्रहांची स्थिती आपल्यासाठी विशेष अनुकूल बनणार आहे. गेलेला काळपेक्षा येणारा काळ आपल्यासाठी अतिशय सुंदर ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये प्रेमाची वाढ होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये उद्योग व्यापार यामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. मान सन्मान, पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होणार आहे. कलाकार लोकांना पुरस्कार प्राप्त होऊ शकतो. आपल्या कलेला वाव मिळणार आहे.

आर्थिक दृष्ट्या देखील हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. या वर्षामध्ये आपली आढळून राहिलेली कामे पुढील वर्षमध्ये पूर्ण होतील. म्हणजे २०२२ मध्ये आलेली कामे २०२३ मध्ये पूर्ण होतील. आपल्या प्रत्येक कामांमध्ये आपल्या मनाप्रमाणे आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

३) सिंह रास- सिंह राशीसाठी २०२३ हे वर्ष आनंदाचे जाणार आहे. या काळामध्ये स्वतःमध्ये एक नवा उत्साह निर्माण होईल. आपल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसांनी अपूर्ण राहिलेले इच्छा या काळामध्ये पूर्ण होतील. आपल्या कल्पनेत असलेले योजना आता साकार होणार आहेत. जीवनाला एक नवी दिशा,नवी प्रेरणा प्राप्त होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने देखील काल उत्तम ठरणार आहे.

सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत. अविवाहित तरुण-तरुणीच्या विवाह मध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून, विवाहाचे योग जमून येणार आहेत. प्रसिद्धी मध्ये वाढ होणार आहे. या काळामध्ये आपले आरोग्य देखील चांगले राहणार आहे. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. घर परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला मिळणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे.

४) तुळ रास- तूळ राशीसाठी २०२३ हे वर्ष आनंदाचे व भरभराटीचे जाणार आहे. या काळामध्ये भाग्याची साथ व आग्रह नक्षत्राच्या अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार आहे. अनेक आढलेली कामे या काळामध्ये पूर्ण होतील. मानसिक ताणतनापासून आपण मुक्त होणार आहात. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. शत्रु वर विजय प्राप्त करणारा आहात. मनाला सतवणाऱ्या चिंता दूर होतील.

घर परिवारामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येतील. नवीन प्रेम संबंध जमून येणार आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये उत्तम प्रगतीची संकेत आहेत. मानसिक ताण त्यांना पासून आपण मुक्त होणार आहात. संसारिक जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस येतील.

नोकरीसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. विद्यार्थी वर्गाला परीक्षेमध्ये यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनात सर्वोत्कृष्ट ठरू शकतो. इथून पुढे जीवन एका सकारात्मक दिशेला कलाटणी घेणार आहे. मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. बागेची साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे सर्व प्रयत्न आता सफल ठरण्याचे संकेत आहेत.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी हे २०२३ हे वर्ष सुख समृद्धी, आनंदाचे आणि भरभराटीचे जाणारे आहे. या काळामध्ये आर्थिक क्षमता मजबूत बनेल. अनेक काळांची महत्वकांक्षा या काळामध्ये पूर्ण होईल. भविष्याविषयी आपण रंगवलेले स्वप्न आता साकार होणार आहे. जीवनातील जोडीदाराची साथ उत्तम आपल्याला लाभणार आहे. अविवाहित जातकांचे विवाह योग जमून येतील.

सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. घर,जमीन अथवा वाहक सुखाची प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होऊ शकते. आर्थिक दृष्ट्या स्वतःला मजबूत बनवणार आहात. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना भरगोस यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक प्रयत्न सफल ठरणार आहेत.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ उत्तम ठरणार आहे. नोकरीमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना मनासारखा रोजगार उपलब्ध होईल. या काळात सुरू केलेल्या व्यवसाय आपल्याला भरघोस प्रमाणामध्ये नफा देणार आहे.

६) धनु रास- धनु राशीच्या जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.२०२३ हे वर्ष सुख समृद्धी आणि आनंदाचे व भरभराटीचे दिवस घेऊन येणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. मान सन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होईल. हा काय जीवनात त सर्वात उत्कृष्ट ठरू शकतो. नोकरीसाठी आपल्याला फोन येऊ शकतो.

या काळामध्ये बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येण्याची संकेत आहेत. विवाहाचे योग जमून येतील. इथून पुढे भाग्य आपल्याला साथ देईल. ह्याकार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या प्रयत्नांना भरघोस यश प्राप्त होईल.

७) मीन रास- मीन राशि मध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. २०२३ या वर्षांमध्ये बदलत असलेली ग्रह नक्षत्राची स्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने उत्तम ठरणार आहे. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. आपल्या अनेक योजना या काळामध्ये पूर्ण होणार आहेत. सुख समाधान आणि शांती मध्ये वाढ होणार आहे.

ग्रह नक्षत्र अनुकूल असल्यामुळे इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भाग्य साथ आपल्याला पूर्णपणे प्राप्त होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल, उत्तम यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

व्यापार, नोकरी आणि कार्यक्षेत्रच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये सुखाची बाहार येणार आहे. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. सामाजिक क्षेत्रात मान सन्मानामध्ये वाढ होईल. नोकरीसाठी काळ अनुकूल ठरू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *