Skip to content

मार्गशीर्ष महिना सुरू होतोय या तिथीला करू नका हे काम, वंश आणि संपत्तीला पोहोचू शकतो धोका.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी अगदी काही दिवसांपूर्वीच मंगल कार्याला सुरुवात झाली. त्यातच आता मार्गशीर्ष महिना येत्या २४ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू होतोय. मार्गशीर्ष महिना उपासना आणि दानासाठी खूप चांगला मानला जातो. शुभकार्यासाठीही हा महिना अत्यंत चांगला समजला जातो. पण मार्गशीर्ष महिन्यातील दोन तिथी अशा आहेत. ज्या शुभकार्यासाठी अत्यंत अशुभ मानल्या जातात. त्या कोणत्या चला जाणून घेऊया.

मार्गशीर्ष हा हिंदू दिनदर्शकेनुसार वर्षातील नववा महिना आहे. २३ नोव्हेंबरला अमावस्येनंतर २४ नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल. आणि तो २३ डिसेंबर २०२२ पर्यंत चालू राहील.ज्योतिष शास्त्रात प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेला समाप्तीत असतो. त्याचप्रमाणे कार्तिक नंतर येणारा मार्गशीष महिना श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे.

या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची सुद्धा उपासना केल्याने जीवनात खूप आनंद आणि समृद्धी येत असते अस म्हणतात. मात्र त्याच बरोबर या महिन्यातील काही विशेष तीथींबद्दल नियम सांगण्यात आले आहेत. ज्याचे पालन न केल्यास आयुष्यात खूप संकट येण्याची शक्यता दर्शविली जाते. आणि त्यामुळे श्रीमंतांपैकी श्रीमंतही गरीब होऊ शकतो.

ज्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना उपासना आणि दानासाठी शुभकार्यासाठी चांगला मानला जातो. पण मार्गशीर्ष महिन्यातील दोन तेथील शुभकार्यासाठी अत्यंत अशुभ मानल्या जातात. या तिथी मार्गशीर्ष महिन्याच्या सातव्या आणि आठव्या तिथी आहेत. त्यात मार्गशीष महीन्यातील सप्तमी आणि अष्टमी या तिथी शून्य मानल्या जातात.

या दोन तारखेला कोणतेही शुभ कार्य केल्याने वंश आणि धनाची हानी होऊ शकते. आणि आदरही सांगतो अस ज्योतिषशास्त्रा प्रमाणे सांगण्यात येत. तर मार्गशीर्ष मध्ये तुम्हाला जर कोणतही शुभकार्य करायच असेल तर ते तुम्ही या दोन तिथी सोडून करू शकता.

या संपूर्ण महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींची पूजा केल्यास भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो अस सुद्धा म्हटल जात. त्याचबरोबर श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर भावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान खरात नांदाव म्हणून श्री महालक्ष्मीच व्रत सुद्धा केल जात.

हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अस सुद्धा म्हटल जात. याशिवाय मार्गशीर्ष महिन्यात शंख पूजा करणे अत्यंत शुभ मानले जात.ज्योतिष शास्त्रा प्रमाणे घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापित केल्याने सुख समृद्धीची उणीव होत नाही अस सुद्धा म्हटल जात. तुमच्या कुटुंबातही मार्गशीर्ष महिन्यात काही शुभ कार्य करायचे आहेत का नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *