Skip to content

मार्गशीर्ष महिन्याच्या कोणतेही गुरुवारी महालक्ष्मीला करा हा नैवेद्य लक्ष्मी माता प्रसन्न होईल

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिना श्रावण महिन्यात सारखाच पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार पवित्र असतात आणि त्याची मान्यता असते. आपण उपवास करत असतो. 

तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरूवारची व्रत फक्त महिला करत असतात असे मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारची व्रत केले तर त्या महिलेला सौभाग्याची प्राप्ती होते. तिचे सौभाग्य कायम राहते. आणि तिच्या घरात सुख-समृद्धी कायम राहते. 

तर मित्रांनो आम्ही सांगणार आहोत की मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारी हा नैवेद्य करा. तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी प्रसन्न करायचे असेल. कारण मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीचा महिना मानला जातो. या महिन्यात आपण महालक्ष्मीला प्रसन्न केले. 

तर आपल्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. तर तुम्हालाही माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर कोणत्याही गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार येईल त्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा नैवेद्य करून पहिल्या गुरुवारी केले तरी चालेल. 

दुसऱ्या केले तरी चालेल. तिसऱ्या-चौथ्या केले तरी चालेल. एकाच गुरुवारी केले तरी चालेल. चारही गुरुवारी तुम्ही हा नैवद्य केला तरी चालेल. तुमच्यावर आहे तर कोणत्यातरी एक गुरुवारी तरी घरात हा नैवद्य आवर्जून करा. 

आता नैवेद्य कोणता आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहित असते कि माता लक्ष्मीला सफेद रंग खूप जास्त आवडतो. सफेद रंगाच्या वस्तू खूप जास्त आवडतात. जसे सफेद रंगाच्या शंख सफेद रंगाच्या मिठाई किंवा सफेद रंगाचे खाण्याचे पदार्थ तर तुम्हालाही नैवेद्य हा सफेद रंगाच्या बनवायचा आहे. 

तुम्ही हा नेवेद्य बाजारातून विकत सुद्धा आणि आणू शकता. जसे सफेद रंगाची मिठाई मिळते. सफेद पेढे मिळतात. पण जर तुम्ही घरी बनवले तर ते जास्त मातेला प्रसन्न करेल. आता तुम्हाला घरी काय बनवायचा आहे. तर तुम्ही घरी खीर बनवू शकता. 

महालक्ष्मीला ही खीर अत्यंत प्रिय आहे. तुम्ही फक्त खीर बनवा जशी तुम्हाला येईल तशी बनवा. आणि वाटीभर संध्याकाळी माता लक्ष्मीला गुरुवारी दाखवा. आणि जर खीर बनवून शकत नसाल. तर तुम्ही दूध साखर तरी माता लक्ष्मीला गुरुवारी दाखवा. 

कारण दूध आणि खीर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. 

आणि गुरुवारचा दिवस खास करून मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार माता लक्ष्मीला प्रसन्न करेल. आणि तुमच्यावर माता लक्ष्मी कृपा करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करेल. 

तर मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी किंवा सगळ्या गुरुवारी तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात खीर किंवा दूध साखर अवश्य दाखवा. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल ते आम्हाला सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *