Skip to content

मार्च महिन्यात मिळेल सुख, समृद्धी, राशीनुसार हे ज्योतिषीय उपाय. नाहीतर २०२३ मध्ये होऊ शकते भयानक आघात.

नमस्कार मित्रांनो.

२०२३ नवीन वर्ष सुरू होऊन दोन महिने झाले आणि तिसरा महिना सुद्धा लागला आहे जर तुम्हाला हा मार्च महिना चांगला बनवायचा असेल तर हे काही ज्योतिषीय उपाय तुम्हाला यश मिळवून देऊ शकतात. आणि सुख-समृद्धी ही मिळवून देऊ शकतात चला जाणून घेऊयात राशीनुसार काही ज्योतिषीय उपाय.

१) तुळ रास- होळीच्या दिवशी म्हणजे सहा मार्चला पिंपळाच्या पानावर एक जायफळ थोडे तांदूळ आणि साखर घेऊन हे घरावरून फिरवून होळीच्या आगीत फेकून द्यावा शिवाय घराच्या दरवाजावर ओम चे चिन्ह काढावे त्यामुळे कौटुंबिक कलह संपुष्टात येतात असं ज्योतिष शास्त्र सांगतो.

२) वृश्चिक रास- ज्योतिष शास्त्रानुसार व्यापार आणि साडेसातीची समस्या संपण्यासाठी वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी एका पानावर अख्खी सुपारी ठेवून पाच कमळाच्या बिया तुपात बुडवून ठेवाव्यात आणि ओम हनुमंते नमः हा मंत्र२७ वेळा म्हणावा. आणि हे साहित्य होळीच्या अग्नीत टाकून द्यावे.

३) धनु रास- धनु राशीच्या व्यक्तींनी एक नारळ कापून त्यात सात मोट सात प्रकारचे धान्य भरून घराच्या मंदिरात ठेवावा होलिका दहनाच्या वेळी हे नारळ कपाळाला स्पर्श करून होळीच्या आगीत टाकून द्यावं यामुळे नवग्रहांची कष्ट दूर होण्यास मदत होते असे ज्योतिषी सांगतात.

४) मकर रास- पिंपळाच्या पानावर अर्धामोट काळी ते ठेवून मनातील इच्छा मनात बोलून ते पान घराच्या पश्चिम दिशेला ठेवावं आणि संध्याकाळी स्वतः वरून सात वेळा फिरवून होळीच्या आगीत टाकून द्यावं नजर आणि मतभेद पासून मुक्ती मिळवून लवकरच इच्छापूर्ती होण्यास मदत मिळते असं ज्योतिषी सांगतात.

५) कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्तींनी तुमची जितके वय असेल तितक्या काड्या उडदाच्या बिया एका पानावर ठेवून मनातील इच्छा बोलून हे पान होळीच्या आगीत टाकल्यास संपत्तीचे वाट संपतात असं ज्योतिषी सांगतात.

६) मीन रास- ज्योतिष शास्त्रनुसार मीन राशीच्या व्यक्तींनी एक मोठी पान घेऊन त्यावर मुठभर हवन साहित्य एक हळकुंड अख्खी सुपारी आणि कापूर ठेवावा होलीकेच्या सात परिक्रमा करून हे पान अग्नी टाकावं त्यामुळे शारीरिक त्रास कमी होऊन मन प्रसन्न राहण्यास मदत मिळते असं ज्योतिषी सांगतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *