Skip to content

मिठाई घेऊन रहा तयार आजचा शुक्रवार या राशीसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा मनुष्याच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. माता लक्ष्मीचा वरदहस्त जेव्हा जुना मध्ये बरसतो तेव्हा दुःख आणि दारिद्र्याचा नाश होण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण काळ कितीही कठीण परिस्थिती चालू असू द्या किंवा जीवनामध्ये कितीही आर्थिक समस्या चालू असू द्या‌. वाईट आणि नकारात्मक काळ चालू असू द्या. 

जेव्हा माता लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो तेव्हा परिस्थिति मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये नकारात्मक काळ चालू असतो किंवा नकारात्मक ग्रह दशा चालू असते. अशावेळी जर व्यक्तीने माता लक्ष्मीची उपासना भक्ती भवाने शुद्ध अंतकरणाने व्रत उपास करून  माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केली तर मित्रांनो मनुष्याच्या जीवनातील आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 

मान्यता आहे की माता लक्ष्मी ही धनसंपत्तीची देवता मानली जाते. त्यामुळे माता लक्ष्मीची पूजा अर्चना ज्या घरामध्ये होते त्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची उपासना केली जाते. त्या घरामध्ये आर्थिक परेशानी कधीही येत नाही. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची भक्ती आराधना पूजा आरती करणे शुभ मानले जाते.

 तर मित्रांनो ग्रह नक्षत्रांची अनुकूलता असते अशावेळी जर आपण माता लक्ष्मीची पूजा आराधना केली तर त्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होते. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घर परिवारामध्ये धनधान्य आणि सुख समृद्धीची भरभराट व्हायला वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून अशाच काही चा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. 

उद्याच्या शुक्रवारपासून या काही खास राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. ग्रहनक्षत्रांची अनुकूलता असल्यामुळे हा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. पण त्याबरोबरच माता लक्ष्मीची कृपा बरसणार असल्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक परेशानी आता समाप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून चालू असलेल्या समाप्त होण्याचे संकेत आहेत. 

येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरपूर नफा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेत वाढ होण्याचे संकेत आहेत. उद्याच्या शुक्रवारपासून जीवनाला सकारात्मक दिशा सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

आता भाग्योदय करून येण्यासाठी वेळ लागणार नाही. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद नव्या नक्षत्र २३ सप्टेंबर रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो माता लक्ष्मी ही सुख सौभाग्य आणि धनसंपत्तीची देवी मानली जाते. 

माता लक्ष्मीचा आशीर्वाद जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसतो तेव्हा व्यक्तीची झोळी भरल्याशिवाय राहत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा करात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे जीवनातील वाईट काळ आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. 

घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि धनधान्याची भरभराट होणार आहे. मानसिक सुख शांतीमध्ये देखील वाढ होईल. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती या काळामध्ये होऊ शकते. आपल्या मानसन्मानात देखील वाढ होणार आहे. व्यापारामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील.

 सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. पण मित्रांनो या काळामध्ये वाईट कामांपासून दूर राहणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. वाईट लोक किंवा वाईट संगती पासून दूर राहणे गरजेचे आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. 

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीचा वरदहस्त राहणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे आर्थिक अडचणी पूर्णपणे समाप्त होण्याचे संकेत आहेत. कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे. जीवनात येणारी संकट आता दूर होणार आहेत. या काळामध्ये आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. 

मनासारखा रोजगार प्राप्त होण्याचे शक्यता आहे. त्यामुळे जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. त्यामुळे नोकरीमध्ये आपले मन रमणार आहे. बढतीचे योग येऊ शकतात. आपले कष्ट आता फळाला येणार आहेत. 

वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर वातावरण आपल्या जीवनामध्ये दिसून येईल. सासरच्या मंडळीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. या काळामध्ये व्यवसायानिमित्त काही प्रवास देखील आपल्याला करावे लागू शकतात. प्रत्येक शुक्रवारी विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पुजा आराधना करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. 

कर्क राशी- कर्क राशीच्या  जीवनावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार आहे. कौटुंबिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून परिवाराविषयी आपल्या मनात असणाऱ्या इच्छा आता पूर्ण होणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमात वाढ दिसेल. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनेल. 

मानसिक ताण तणाव पूर्णपणे होणार आहे. उद्योग व्यापाराला नवीन चालना प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाला प्रयत्नाची जोड दिल्यास मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. 

वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील जोडीदाराची चांगली साथ या काळामध्ये आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे मन आनंदी आणि समाधानी राहणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने गाईला गुळ रोटीचा नैवेद देणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. भाग्याची साथ या काळामध्ये आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे जे काम हातामध्ये घ्याल त्या कामांमध्ये आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार आहे. आध्यात्मिक सुखाची अनुभूती या काळामध्ये आपल्याला होऊ शकते. उद्योग व्यापारातील आर्थिक गुंतवणूक करून जीवनामध्ये सफल ठरू शकता. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. मोठे यश आपल्या पदरी पडण्याचे संकेत आहेत. 

एक पाऊल पुढे पडणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अधिकारी वर्गाशी नम्रपणे वागणे आपल्यासाठी आवश्यक आहे.आरोग्य समाधानकारक असेल व्यापारामध्ये अधिकची गुंतवणूक करून व्यापाऱ्याचा विस्तारण्यामध्ये सफल ठरू शकता करिअरमध्ये प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक समस्या समाप्त होतील. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या घर परिवारामध्ये होणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

तुळ राशी- तूळ राशी वर माता लक्ष्मीचा वरदहस्त बरसणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदप्रसन्नतेची भरभराट होणार आहे. धन धान्याने आपले घर भरून येणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाला प्रयत्नाची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे.जर या काळामध्ये आपण चांगले प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला मोठे यश आपल्या पदरी करू शकते.

व्यापारामध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. या काळामध्ये सुरू केलेला छोटासा व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे. विदेशामध्ये जाऊन आपले स्वप्न साकार करण्याचे संकेत आहेत. नोकरी विषयक येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. पैशांच्या चिंता आता दूर होतील. 

मागील अनेक दिवसांपासून अडून बसलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती होण्याचे योग आहेत. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुळशी समोर तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बसणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुख शांती आणि आनंदाची भरभराट होणार आहे. उद्योग व्यापारातून मोठा नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. संतती विषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. आता इथून पुढे एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नवीन कामाची सुरुवात करणार आहात.

 त्यामुळे आपल्या उत्साहा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मनाला सतवणारी चिंता आता दूर होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना एखादी चांगली नोकरी मिळू शकते. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार वाहने आपल्यासाठी शुभदायी ठरू शकते. 

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत आपल्या जीवनामध्ये वारंवार येणाऱ्या पैशांच्या अडचणी आता दूर होणार आहेत. आर्थिक सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहेत. धनधान्याची भरभराट होण्याची संकेत आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक तंगी आता समाप्त होणार आहे. 

उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. जीवनाला नवी दिशा आता प्राप्त होणार आहे. व्यापारातून मोठे यश आपल्या हाती लागू शकते. करिअरच्या दृष्टीने देखील एखाद्या नव्या कामाची सुरुवात करू शकता. करिअरमध्ये एखादी नवीन योजना राबवून त्या नव्या योजनेने आपल्या जीवनामध्ये उत्साह भरणार आहे. करिअरमध्ये एखादी नवीन योजना राबवू शकता.

 त्यामुळे आपल्या उत्साहामध्ये वाढ होणार आहे. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला या काळामध्ये यश प्राप्त होईल. जीवनामध्ये सुख समाधान आपल्याला लाभणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने गाईला गुळ रोटीचा नैवेद्य देणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.