Skip to content

मिठाई घेऊन रहा तयार आजचा शुक्रवार या राशीसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वर्षी जन्माष्टमी सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. यावर्षी जन्माष्टमी तिथी अतिशय शुभ मानले जात आहे. यावर्षी येणारी जन्माष्टमी किती अतिशय लाभकारी मान्य जात आहे. यावर्षी जन्माष्टमी तिथीला अतिशय शुभ संयोग दुर्लक्ष बनत आहेत. कारण यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. मान्यता आहे की या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता श्रावण महिन्यातील अष्टमी तिथीला बुधवारी रात्री रोहिणी नक्षत्रामध्ये वृषभ राशीत मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.

तेव्हापासून हा दिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णाचा हा दिवस म्हणून हा दिवस बाळ गोपाळ मोठे आनंदाने साजरा करतात. त्यादिवशी महाराष्ट्राबरोबर देशातील विविध भागांमध्ये दहीहंडी फोडली जाते. हा उत्सव मोठ्या थाटामध्ये साजरा केला जातो. बालगोपाळ गोविंदा मोठ्या आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतात. भगवान श्रीकृष्णाची पूजा आराधना केली जाते. मान्यता आहे की, या दिवशी दिवसभर वृत्त उपवास करून भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटाचा नाश होतो.

मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य समाप्त असतात. भगवान विष्णूची विशेष कृपा बरसते आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतात त्यांना संतान प्राप्ती होत नाही अशा महिलांनी या तिथीला व्रत उपास करून संध्याकाळी भगवान श्रीकृष्णाची विधी विधानपरिवत पूजा आराधना केल्याने बालगोपाळ श्रीकृष्णाची पूजा केल्यासारखे केल्याने लवकरच त्यांना संतान प्राप्ती होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांनी या दिवशी श्रीकृष्णाची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते.

यावर्षी श्रावण कृष्ण पक्ष कृतिका नक्षत्र दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी बुधवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. ६ सप्टेंबरच्या सकाळी ३:३७ पासून जन्माष्टमीच्या शुभप्रभाला सुरुवात होणारा असून दिनांक ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी०४:१४ मिनिटानंतर जन्माष्टमी समाप्त होणार आहे. सहा सप्टेंबर पासून सकाळी ०९:२० मिनिटापासून रोहिणी नक्षत्र सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ सप्टेंबर रोजी १०:२५ मिनिटानंतर रोहिणी नक्षत्र समाप्त होईल.

ही तिथी खर पाहिल तर दोन दिवसाची मानली जाते कारण सहा सप्टेंबर रोजी ग्रस्त लोक जन्माष्टमी साजरी करतील तर वैष्णव सांप्रदायातील लोक सात सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहेत. मान्यता आहे की जन्माष्टमीचे व्रत करून विविध विधान पूर्वक भगवान कृष्णाची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व पाप दूर होता. मान्यता आहे की श्रीकृष्णाची पूजा आराधाना केल्याने रिद्धी सिद्धी ची प्राप्ती होत असते आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट बाधाही आपोआप समाप्त होत असतात.

यावेळी येणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी अतिशय शुभ मानले जात असून इथून पुढे या काही खास व्यक्तींच्या जातकांच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे.भगवान योगेश्वर श्रीकृष्णाची विशेष कृपया सिल्वर बसणार असून यांच्या जीवनातील संकट आता दूर होणार आहेत. तर चला वेळ न घालवता पाहूयात कोणते आहे त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा बसणार असून ग्रह नक्षत्राची अनुकूलता देखील आपल्याला प्राप्त होणार आहे.गुरु आणि शुक्राचे आशीर्वादाने चमकूने आपले नशिबाचा आर्थिक क्षमता मजबूत बनेल. ज्या लोकाच्या जीवनात वारंवार आर्थिक हानी होत असते किंवा त्यांनी निरंतर कृष्ण कृष्ण हा मंत्र जपणे देखील शुभ मानले जाते. असे केल्याने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्तीतील त्याबरोबरच व्यवसायामध्ये देखील भरभराट पाहावयास मिळेल. सिद्धीचे प्राप्ती झाल्याची आपल्याला अनुभूती होईल. श्रीकृष्णावर भक्ती आराधना विश्वास ठेवल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी वेळ लागणार नाही.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांसाठी ग्रह नक्षत्र अनुकूल बनत आहेत. त्याबरोबरच भगवान विष्णूचे विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार असून श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने चमकून उठून आपले भाग्य. आपल्या जीवनातील दारिद्र्याचा समाप्त होईल.आपल्या जीवनातील मानसिक तणाव पारिवारिक जीवनातील समस्या देखील आता समाप्त होणार असून प्रचंड प्रगतीला वेग येईल. आपले आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल.आर्थिक आवक समाधानकारक असेन.

आर्थिक प्राप्तीचे अनेक स्त्रोत आपल्याला उपलब्ध होतील. नव्या मार्गाने जीवनात सारणामा प्रवास आपण सुरू करणार आहात. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण करणार आहात. आता जीवन आनंदाने फुलून येण्याची संकेत आहेत. भाग्याची साथ आशीर्वाद असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये भरभराट प्रवेश मिळेल.

३) कर्क रास – कर्क राशीच्या जातकावर श्रीकृष्णाची विशेष कृपा बरसणार असून जन्माष्टमी तिथी पासून पुढे चमकून उठले आपले भाग्य. आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. मानसिक समस्या आता समाप्त होणार आहेत.आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ शुभ ठरणार आहे. आरोग्य विषयक जर काही समस्या असतील तर त्या दूर होतील. मानसिक तणाव दूर होईल. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात भाग्यची साथ आपल्याला मिळणार आहे.

आता इथून पुढे उद्योग व्यापारात भरभराट प्रवेश मिळेल. आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नव्या आर्थिक समीकरण आता जमून येणार आहे. भाग्याची साथ मिळणार आहे.त्यामुळे या काळामध्ये प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. जेवढे चांगले प्रयत्न कराल जेवढे सुंदर प्रयत्न कराल तेवढेच आपल्याला शुभ फळ प्राप्त होणार आहे.

४) कन्या रास – कन्या राशीचे जातकांसाठी जन्माष्टमी पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. जन्माष्टमी पासून पुढे खऱ्या अर्थाने नव्या प्रगतीला सुरुवात होईल. नोकरी विषयक समस्या आता दूर होतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल. जीवनामध्ये संततीची सुख आपल्याला प्राप्त होणार आहे.

ज्येष्ठ मंडळींसाठी हा काळ लाभकारी त्यांना असून कन्या राशीच्या ज्येष्ठ मंडळींनी या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आर्थिक समस्या दूर होतील.आर्थिक व समाधानकारक असेल मानसिक तलाव देखील दूर होईल. अध्यात्मिक सुखाचे अनुभूती देखील आपल्याला प्राप्त होणार असून या काळामध्ये उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे.

५) तुळ रास – तुळ राशींच्या जातकांसाठी हा काळ सुवर्ण क्रांतीचा काळ ठरणार आहे. कारण इथून पुढे प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येतील ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये मानसन्मान पद प्रतिष्ठा यश कीर्ती आणि धनसंपत्ती देखील आपल्याला लागणार आहे घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होईल.

या काळामध्ये जर आपण जन्माष्टमीच्या तिथीच्या दिवशी घरामध्ये श्रीकृष्णाची पूजेचे आयोजन केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.घरामध्ये आपले मन लागेल आनंद प्रसन्नता सुख-समृद्धीची प्राप्ती आपल्याला होईल.रिद्धी सिद्धीची प्राप्ती देखील आपल्याला होईल. त्यामुळे निरंतर श्रीकृष्णाची उपासना आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.

६) वृश्चिक रास – वृश्चिक राशीचा भाग्योदय आता घडून येईल. श्रीकृष्ण जन्माष्टमी पासून एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल किंवा मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होणार आहे. भाग्याची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल.येणाऱ्या काळामध्ये प्रचंड प्रगतीला ही वेग येईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. मानसिक तलाव आता दूर होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ शुभ फलदायी ठरणार आहे.

७) कुंभ रास- कुंभ राशीसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे.कुंभ राशीच्या जातकांवर श्रीकृष्णाचा आशीर्वाद बसणार असून ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल बनत आहेत. शुक्राची आणि गुरुचे विशेष कृपा आपल्या पाठीशी राहणार आहे.त्यामुळे इथून पुढे आर्थिक समस्या दूर होतीलच पण जर काही मानसिक त्रास असतील तर तेही दूर होतील. अध्यात्मिक सुखाचे अनुभूती होईल. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील.

या काळामध्ये विदेश यात्रेची योग देखील आपल्या जीवनात घडून येऊ शकतात किंवा घर जमीन अथवा वाहन सुखाची प्रगती आपल्याला होऊ शकते. वडिलोपार्जित धन प्राप्ती देखील आपल्याला होऊ शकते. मन आनंदाने फुलून येणार आहे. प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. या काळामध्ये श्रीकृष्णाची भक्ती आराधना आपल्यासाठी फलदायी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *