Skip to content

मिठाई घेऊन रहा तयार आजचा शनिवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मिठाई घेऊन रहा तयार उद्याचा शनिवार या राशीसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी. मित्रांनो ज्योतिषशास्त्रामधे विशेष महत्त्व प्राप्त आहे. अनेक पुराण आणि शास्त्रामध्ये शनी विषयी माहिती देण्यात आली आहे. शनीला सूर्य देवाचे पुत्र मानले जाते. आणि सोबतच शणी हे सूर्याचे शत्रू देखील मानले जातात शनि देवाच्या संबंधी अनेक चुकीची माहिती देण्यात आली आहे. 

शनीला अतिशय अशुभ मान्यता आले आहे शनीला मारक म्हटले जाते. ज्योतिषामध्ये सुद्धा शनीला दुःखदायी ग्रह मानन्यात आले आहे. पण मित्रांनो असं नाही शनिदेव हे अशुभ नाही तर शनिदेव हे फक्त कर्मफलाचे दाता आहेत. ते प्रत्येकाला करमानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्याचे कर्म असतात तसे त्याला फळ प्राप्त होत असते. शनीला न्यायाचे दैवत मानले जातात. ते मोक्षाचे दाता सुद्धा मानले जातात.

ते मुक्तिदाता सुद्धा मानले आहेत. ते एक मात्र असे दैवत आहेत किंवा देवता आहेत. की जे मोक्षाचे दाता मानले जातात शनिदेव फक्त त्याच लोकांना दंड करतात. किंवा शनीची अशोक दृष्टी फक्त अशाच लोकांवर पडते. जे लोक वाईट असतात किंवा वाईट संगतीमध्ये असतात. वाईट लोकांमध्ये असतात आणि लोकांचे जनसामान्यांचे आहेत चिंतेत अशाच लोकांना शनी दंड देतात. 

ग्रंथानुसार असे म्हणतात की सूर्य देवाची पत्नी सदनेच्या छायेच्या गर्भातून शनीदेवाचा जन्म झाला होता. शनिदेवाने भरपूर साधना करून तपस्या करून भगवान शिवजींना प्रसन्न करून घेतले होते. शनीच्या तपसीला प्रसन्न होऊन भगवान महादेवांनी शनिला वरदान दिले होते. की नवग्रहांमध्ये शनीचे विशेष स्थान असेल. आणि शनीला मनुष्य तर काय देवता सुद्धा थरथर कापतील. शनिला न्यायदेवता मानले जाते. 

जे लोक दुसऱ्यांचे अहित करतात किंवा दुसऱ्यांना त्रास देतात नेहमी काही ना काही वाईट करत राहतात. स्वतःच्या अहंकारांमध्ये मस्त होऊन अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करतात. अशा लोकांना शनी अशा लोकांचा सर्वार्थाने नाश करतात. त्यांना निश्चित दंड देतात. मच्छ पुरानानुसार शनि देवाचे शरीर हे इंद्र क्रांती सारखे नीलमणी आहे. जे गिरधावर विराजमान आहेत. आणि ज्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे.

मुद्रा देखील आहे शनि देवाचे विक्राळ रूप अतिशय भयानक वाटते. क्षणी पापी लोकांचा नाश करणारे मानले जातात. शनिवारचा दिवस हा शनीदेवाचा दिवस मानला जातो. शनिवारच्या दिवशी न्यायचे देवता भगवान शनि देवाची साधना केल्याने भक्ती आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील वाईट काळ संपतो. आणि शुभकाळाची सुरुवात होते. शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. 

शनि देवाची वाईट दृष्टी कोणावर पडली किंवा नजर जरी कुणावर पडली तर त्याचे वाईट व्हायला वेळ लागत नाही. शनीदेवाची वाईट दृष्टीदर राजावर जरी पडली तर राजाला भिकारी होण्यासाठी वेळ लागत नाही. त्यामुळे शनिवारच्या दिवशी भगवान शनि देवाला तीळ काळे तीळ उडीद आणि शनीच्या नावाने कापड अथवा छत्रीचे दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.

आशीर्वाद देतात सोबतच शनी मंत्राचा जप किंवा शनि चालीसेचा पाठ करणे हे देखील शुभ मानले जाते. शनिची विशेष सेवा केल्याने किंवा शनीची उपासना केल्याने मनुष्याच्या जीवनामधील सर्व दुःख दूर होतात. आणि भविष्यामध्ये येणारे संकटे सुद्धा दूर होतात. आणि त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धीची बहार कायम राहते शनीच्या प्रत्येक चालीचा वेगवेगळा प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडत असतो. 

या काळात बनत असलेली शनीची सकारात्मक स्थिती या काही भाग्यवान राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आता यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत उद्याच्या शनिवारपासून यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभो प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया वृषभ राशि पासून.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनामध्ये आता आनंदाचे दिवस येणार आहेत. सुख-समृद्धीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. उद्याच्या शनिवारपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. भगवान शनि देवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होईल. आपल्या उत्साहामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे.

 या काळामध्ये आपण ज्या कामांना हात लावाल त्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून आपल्या मनात असणारी उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्याची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. व्यवसायाचा मोठा विस्तार घडवून येणार आहे. भगवान शनि देवाच्या कृपेने जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे दिवस येणार आहेत. 

या काळात वाद विवादापासून दूर राहणे आवश्यक आहे. आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपल्या शब्दाने कुणाचे मन अथवा भावना दुखावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये जीवनामध्ये आर्थिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च करणे या काळामध्ये टाळावे लागेल. पैशांची बचत करणे आवश्यक आहे नोकरी करिअरसाठी हा काळ अत्यंत लाभ कारी ठरणार आहे. 

अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. या काळात केलेल्या प्रत्येक कामाला चांगले यश प्राप्त होणार आहे. घर परिवारातील लोकांचा संयोग आणि सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. व्यापारातून मोठा नफा आपल्याला प्राप्त होऊ शकते त्यामुळे आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे .

कर्क राशी- कर्क कर्क राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बसणार आहे. उद्याच्या शनिवारपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची प्रशंसा होणार आहे. प्रत्येक कामासाठी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. शनिवारपासून पुढे येणारा काळ करिअरच्या दृष्टीने देखील लाभकारी ठरणार आहे. 

एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते उद्योग व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला चांगला नफा प्राप्त होऊ शकतो. उद्योग व्यापारातून आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. पारिवारिक सुख-समृद्धीमध्ये देखील वाढ होईल शनीची कृपा परिवारासाठी देखील अनुकूल ठरणार आहे. जीवनामध्ये काहीच चढउतारा जरी निर्माण झाले तरी घाबरू नका. प्रत्येक समस्येवर मार्ग निघणार आहे. 

आपल्या जीवनातील वाईट ग्रह दशा आता समाप्त होईल पती-पत्नी मधील प्रेमाची वाढ होणार आहे. या काळामध्ये पैशांची देवाण-घेवाण करताना आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे. कुणावरही जास्त विश्वास ठेवू नका प्रेम जीवनामध्ये हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमी युगलांच्या जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. उद्योग व्यापाराविषयी एखादा मोठा निर्णय आपण घेऊ शकता मनासारखा लाभ आपल्याला प्राप्त होईल. 

सिंह राशि- सिंह राशीसाठी उद्याच्या शनिवारपासून पुढे येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला नवी कलाटनी देणार आहे. भगवान शनी देवाच्या कृपा आशीर्वादाने घरामध्ये आनंदाचे वातावरण पुन्हा एकदा परत येणार आहे. या काळामध्ये करियर कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. पण मित्रांनो निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घेणे किंवा आपल्या शुभचिंतकाचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे. 

कारण आपल्या भविष्याविषयी हा निर्णय आपल्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्याचा परिणाम आपल्या भविष्यावर देखील दिसून येऊ शकतो. पारिवारिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद समाप्त होणार आहेत. आणि प्रेमामध्ये वाढ होणार आहे संततीकडून एखाद्याचे आनंदाची बातमी येऊ शकते. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत.

कन्या राशी- कन्याराशीच्या जाताकानसाठी शनिवारपासून पुढे येणारा काळ अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. भगवान शनि देवाच्या कृपा आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होतील. या काळामध्ये आपल्या प्रेम जीवनामध्ये जोडीदाराची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. 

जोडीदाराचा चांगला सहयोग आपल्याला प्राप्त होईल. या काळामध्ये भरपूर प्रमाणात नफा प्राप्त होणार आहे व्यापारातून चांगले आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. मित्रांनो आर्थिक प्राप्ती जरी चांगली होणार असली तरी या काळात अनावश्यक पैसा खर्च करणे या काळात टाळावे लागेल. पैशांची बचत करणे आवश्यक आहे घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. 

शनिवारपासून पुढे जीवनामध्ये अतिशय सुखद घेतला घडून येतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे जर आपल्याला विदेशी जाऊन करिअर बनवायचा विचार असेल तर त्यासाठी सुद्धा काळ लाभकारी ठरणार आहे. आपली ही इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते. 

वृश्चिक राशि- वृश्चिक राशि वर शनी महाराज विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत. शनीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये आनंदाचे दिवस परत पुन्हा एकदा येणार आहेत. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. या काळामध्ये आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. या काळामध्ये सफलता प्राप्त होण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात प्रयत्नही करावे लागतील.

प्रयत्नांचे पराकाष्टा देखील आपल्याला करावी लागणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना सहजासहजी काही देखील प्राप्त होत नाही. त्यासाठी त्यांना परिश्रम करावेच लागतात. उद्योग व्यवसायामध्ये मोठे लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. करिअरमध्ये मनासारखे सरपंचा प्राप्त होण्याचे योग आहेत. 

जर आपण अविवाहित असाल तर विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी कमाईचे अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध होणार आहेत. करियर किंवा व्यवसाय याविषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. जीवनामध्ये चालू असणारी परेशानी आता दूर होणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. 

मकर राशि- मकर राशि साठी येणारा काळ प्रत्येक दृष्टीने लाभ खाली ठरणार आहे. येणाऱ्या काळामध्ये जीवनामध्ये अतिशय सुंदर घटना घडवून येतील. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. आपला अनेक दिवसापासून आडलेला पैसा आपल्याला मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. 

उद्योग व्यापारामध्ये अनेक दिवसांपासून अडलेली कामे आता पूर्ण होतील. उद्याच्या शनिवारपासून स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होणार आहे. आपल्या आत्मविश्वासांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होईल. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी आपली चांगली मदत करतील कार्यक्षेत्राविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. अधिकाऱ्याची चांगली मदत प्राप्त होणार आहे.

घरातील लोक सुद्धा आपली मदत करणार आहेत घरातील लोकांसोबत आनंदाचे काही क्षण घालवणार आहात. या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. एखादी जुनी बिमारी डोके वर काढू शकते त्यामुळे खाण्यापिण्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. करिअरच्या दृष्टीने हा काल आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरू शकतो. आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे. 

कुंभ राशी- कुंभ राशीवर शनी महाराज विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत. येणारा काळ जीवनामध्ये एक शानदार काळ ठरणार आहे. जीवनाला एक सकारात्मक दिशा देणारा काळ ठरणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी परेशानी आता समाप्त होईल. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये शानदार नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापारामध्ये आपण घेतलेले निर्णय सफल ठरतील.

 शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ लाभकारी ठरू शकतो. शनिवारपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. अनेक दिवसापासून आडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आई वडीलाकडून थोडे बहुत आर्थिक साह्य आपल्याला मिळू शकते. पारिवारिक सूखामध्ये वाढ होणार आहे भाऊ बहिणी सोबत आपले नाते मजबूत बनणार आहे. 

एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता. प्रेम जीवनामध्ये आपल्या जोडीदाराची पूर्ण साथ आपल्याला मिळणार आहे. करिअरच्या दृष्टीने एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते. आपण केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होणार आहे. हा काळ आपल्यासाठी आर्थिक दृष्टीने सुद्धा विशेष अनुकूल आणि लाभदारी ठरू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *