मिठाई घेऊन रहा तयार उद्याचा सोमवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ईश्वरी शक्तीची कृपा बरसल्यानंतर व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राच्या स्थितीमध्ये होणारे बदल मानवी जीवनात खूप मोठा सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडवून आणतात. ग्रह नक्षत्रची स्थिती जेव्हा अशुभ बनते तेव्हा. 

व्यक्तीच्या जीवनात व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्व काही वाईट आणि नकारात्मक घडत असते. कामात अपयश येणे कामात वारंवार अडचणी निर्माण होणे. मानसिक तान तनाव उदासी मनावर असणारे दडपण सारखे मनाला हुरहूर असणे. कामात लक्ष नसणे. 

आर्थिक तंगी पैशांची तंगी अशा अनेक समस्यांना व्यक्तीला तोंड द्यावे लागते. याकाळात मनुष्याला सुख म्हणून काही मिळत नाही. या काळात घरात भांडणे कटकटी भाऊबंदकी मध्ये वाद अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अपयशाने अपमानाचा सामना करावा लागतो. 

अनेक समस्या व्यक्तीच्या जीवनात निर्माण होतात. व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एक समस्या दूर होते ना होते तोपर्यंत दुसरी समस्या येऊन टेकते. त्यामुळे व्यक्ती खचून जातो. जीवनातील बदल जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

ग्रहांची स्थिती जेव्हा व्यक्तींसाठी शुद्ध बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. आणि जोडीला जर ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद असेल तर दुधात साखरच म्हणावे लागेल. 

मित्रांनो दुःखाचा काळ संपून सुखाचा काळ येण्यासाठी वेळ लागणार नाही. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा अनुकूल काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. 

महादेवाचे विशेष कृपा यांच्या राशी वर बरसणार असून असाच काहीसा अनुकूल काळ या काही भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. त्यांचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. महादेवाच्या कृपेने भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. 

नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मित्रांनो मागील काळ आपल्यासाठी बराच कठीण होता. त्या काळात आपल्याला अनेक प्रकारचे संघर्ष करावे लागले असतील. अनेक दुःख आणि आपणास देखील सहन करावे लागले असतील. 

पण आता इथून पुढे सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आता इथून पुढे भोगविलास तिच्या साधनांमध्ये देखील वाढ दिसून येईल. आता काळ आपल्यासाठी अनुकूल करण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे मानसन्मानाने यश कीर्ती मध्ये वाढ दिसून येईल. 

आता भाग्य देखील भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. येथून पुढे परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास सुरुवात होईल. मित्रांनो उद्या फाल्गुन शुक्लपक्ष भरणी नक्षत्र दिनांक ७ मार्च रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भोलेनाथ आजचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. 

मित्रांनो भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. ते अति शीघ्र प्रसन्न होतात. आणि भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाहीत. महादेवाचा आशीर्वाद मिळाल्यानंतर भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवारपासून असाच अनुकूल काळ असाच काहीसा अनुभव आपल्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. 

या काही खास राशींवर भोलेनाथ प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे. येणारा काळ आपल्यासाठी सर्व दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. तर चला वेळ वाया ना घालवता पाहूयात. कोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून. 

मेष राशी- भगवान भोलेनाथाची विशेष कृपा मेष राशी वर बरसण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील.उद्योग व्यापारात आपला भाग्योदय घडून येणार आहे. उद्योग व्यापाराच्या व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. 

कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. आता इथून पुढे सर्व दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी परीक्षेत यश प्राप्त होणार आहे. 

व्यवसायात आपला आडलेला पैसा प्राप्त होईल. व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. जीवनात प्रगती घडून येण्यास सुरुवात होणार आहे. राजकीय क्षेत्रात नावलौकिकात वाढ होणार आहे.

राजकीय क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. सांसारिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता इथून पुढे प्रगतीचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. 

वृषभ राशि- वृषभ राशि गरम भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान भोलेनाथ हे भोळे दैवत आहेत. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. जेवणातील पैशाची अडचण आता दूर होणार आहे. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. संसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

उद्योग व्यापाऱ्याला आर्थिक चालना प्राप्त होईल. उद्योग व्यवसायातून आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न पूर्ण होणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. मित्र परिवारांचे आणि सहकाऱ्यांचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. आपल्या अपूर्ण राहीलेल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. व्यवसायातून आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रात मानसन्मानाने यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक देखील होणार आहे. 

आपण बनवलेल्या योजना सफल होतील. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. कोर्ट कचेरीतील कामांना यश प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत करत आहात. 

त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. संसारिक सुखात वाढ दिसून येईल. या काळात पैशांची चणचण पैशाची तंगी आता दूर होणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येतील. 

कन्या राशि- कन्या राशि और भगवान भोलेनाथाची विशेष कृपया राहणार आहे. कन्या राशि साठी ग्रह नक्षत्राचे अनुकूल स्थिती आपला भाग्योदय घडून आणणार आहे. ग्रह नक्षत्राची स्थिती आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. नवीन कामाची सुरूवात लाभकारी ठरणार आहे. नवीन कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

मानसिक तान तनाव मनावर असलेल्या भीतीचे दडपण आता दूर होणार आहे. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपण केलेल्या कामांना यश प्राप्त होईल. हा काळ आपल्या प्रगतीचा काय करणार आहे. नोकरी आणि व्यवसायात भरघोस यश प्राप्त होणार आहे. 

नोकरीत आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. काळ आपल्याला सर्व गोष्टीत ठरणार आहे. यानंतर आहे तुळ राशी. तूळ राशीवर राम भगवान भोलेनाथ यांचा विशेष आशीर्वाद राहणार आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. या काळात अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. 

घडलेल्या प्रत्येक संधी ओळखून प्राप्त करण्याचे संकेत आहेत. या काळात व्यवसायातून उन्नती घडून येणार आहे. आता इथून पुढे जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येणार आहेत. 

व्यवसायात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. बहुतेक सुख-समृद्धी च्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. राजकीय क्षेत्रात आपला मानसन्मान वाढणार असून राजकीय क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

धनु राशि- धनु राशि वर भगवान भोलेनाथाचा विशेष आशीर्वाद राहणार आहे. भगवान भोलेनाथ हे भोळे दैवत आहेत. धनु राशि ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. नोकरीच्या क्षेत्रात करत असलेली मेहनत फळाला येणार आहे. 

आर्थिक प्राप्तीचे अनेक साधने आपल्याला प्राप्त होतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. मागील अनेक दिवसापासून चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. आर्थिक तंगी आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. 

सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. संसारीक सुख या काळात उत्तम लाभणार आहे. व्यवसायात आपण केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. व्यवसायात आपल्याला अनेक लोकांची मदत प्राप्त होणार आहे. 

मीन राशि- मीन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. मार्च महिना आपल्यासाठी सर्व दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

नोकरीनिमित्त कॉल घेऊ शकतो. रोजगाराची प्राप्ती होणार आहे. सांसारिक जीवनात आनंद आणि गोडवा निर्माण होईल. 

या काळात मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल.

ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. नाते संबंध मधुर बनतील. मनाप्रमाणे प्रगती घडून येणार आहे. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published.