Skip to content

मिठाई घेऊन राहा तयार, आजचा शनिवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये प्रत्येकाची एकच इच्छा असते आणि ती म्हणजे एक आनंदी आणि समाधानी जीवन जगावे. जीवनात कधीही कशाचीही कमतरता भासू नये. जीवनात कधीही काही कमी पडू नये. आणि बरेच लोक असे असतात की ते अस सुंदर जीवन जगत ही असतात. त्यांना जीवनात कशाचीही कमी नसते. जीवनात सर्व काही प्राप्त करू शकतात. 

एक आनंदी आणि प्रसन्न जीवन जगतात. पण प्रत्येकाचे नशीब एवढे चांगले नसते. जगात असे अनेक लोक असतात ज्यांना जीवन जगण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. आणि तरीही हवे तसे जीवन ते जगू शकत नाहीत. काही लोक जीवनात नेहमी परेशान असतात. त्याला कारण असते ते म्हणजे व्यक्तीचे स्वतःचे कर्म आणि नकारात्मक ग्रहदशा. नकारात्मक ग्रहदशीचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणी अनेक बाधा उत्पन्न करत असते.

या काळात व्यक्तीला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागतात. पण नकारात्मक ग्रहदशा असताना देखील व्यक्तीने जर आपले कर्म चांगले ठेवले तर निश्चित त्याला त्याचे चांगले फळ प्राप्त होत असते. आणि बदलती ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा अतिशय सुंदर दिवस व्यक्तीच्या वाट्याला येत असतात. 

मित्रांनो मानवी जीवनात काळ कितीही वाईट असला तरी एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित असतो. दुःखाचे वाईट दिवस संपून सुखाचे सोनेरी दिवस येण्यासाठी वेळ लागत नाही. आजच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास राशीच्या व्यक्तींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. भगवान शनि देवाची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार आहे. 

शनीच्या कृपेने यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता आपल्या जीवनात मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर श्रावण कृष्णपक्ष शतकारक नक्षत्र दिनांक १३ ऑगस्ट रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असून आजपासून शनि महाराज या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. मित्रांनो भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दाता मानले जातात. ते न्यायाचे दैवत आहेत. 

त्यामुळे ज्योतिषानुसार शनिला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शनीचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलण्यासाठी पुरेसा असतो. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. उद्याच्या शनिवारपासून या राशीसाठी अतिशय अनुकूल काळ यांच्या वाट्याला येणार आहे. 

‌भगवान सेनेची विशेष कृपा आपल्या जीवनावर शनि देवांची विशेष कृपा बरसणार असून जीवनातील संघर्षाचे दिवस आता पूर्णपणे बदलणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येऊ शकते. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणत लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर शनीची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. उद्याच्या शनिवारपासून आपल्या जीवनातील  नकारात्मक स्थितीमध्ये पूर्णपणे परिवर्तन घडून येणार आहे‌. शनि महाराज या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. 

अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.करिअरच्या दृष्टीने प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. हा काळ आपल्या जीवनाला एक सकारात्मक दिशादर्शविणारा काल ठरणार आहे. भगवान शनीच्या आशीर्वादाने आपल्या संसारिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. प्रेम जीवनामध्ये चालू असणारे तणावाचे वातावरण आता मिटणार असून प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. 

उद्योग व्यापारात देखील भरघोसिस आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. भाऊबंदुकीमध्ये चालू असणारे वाद आता पूर्णपणे मिटणार असून आपल्याला पारिवारिक दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. परिवाराचा पूर्ण पाठिंबा आपल्याला प्राप्त होईल. शनीच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व संकटात सर्व बाधा आता दूर होणार आहेत. 

वृषभ राशी- वृषभ राशि वर्षाने महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारा संघर्षाचा काळ आता बदलणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत. हा काळ ‌ आपला प्रगतीचा काळ ठरणार आहे. 

ज्या क्षेत्रात आपण प्रयत्न करत आहात त्या क्षेत्रामध्ये भरगोस आपल्याला प्राप्त होईल. हाती घेतलेल्या कामांना यश लाभणार आहे. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. संततीविषयी आपल्या मनात असणारे चिंता आता दूर होणार आहेत. आता इथून पुढे भाग्योदय घडून येणार आहे. 

वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार असून सासरच्या मंडळीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. न्यायालयीन कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात काम करायला लोकांसाठी काळ अनुकूल आणि शुभदायी ठरणार आहे. प्रत्येक शनिवारी शनि महाराजांना तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्रांचा शुभ प्रभाव दिसून येणार असून शनीची विशेष कृपा आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने सुखद प्रवास सुरू होणार आहे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. राजकारणामधून मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. 

नोकरीमध्ये भरतीचे योग येऊ शकतात. रोजगार यांना रोजगाराची प्राप्ती होणार असून हा काळ आपल्यासाठी आर्थिक दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ शुभ फलदायी ठरू शकतो. प्रत्येक शनिवारी शनीच्या नावाने काळे कापड किंवा काळे वस्त्र दान करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आता प्रगतीच्या सर्व दिशा आपल्यासाठी खुल्या होणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये भरघोस प्रयत्न करा चांगली मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनाला अनेक दिवसांपासून सतवणारे चिंता आता मुक्त होणार आहे. 

मन आनंदी आणि प्रसन्न बनेल जीवनाला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. 

जीवन जगण्यामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील सुखद काळ ठरणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्रात मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येऊ शकते. यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जीवनात नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. 

मनाला प्रसन्न आणि आनंदी करणाऱ्यांसाठी घडामोडी या काळात घडून येणार आहेत. हा काळ आपल्या जीवनातील सर्वोत्तम किंवा सुखद काळ ठरू शकतो. आता इथून पुढे आपल्याला नशीब भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जे काम हातामध्ये घ्याल त्या कामात आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होऊन आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. न्यायालयीन कामांमध्ये सुद्धा आपल्याला यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. प्रत्येक शनिवारी शनि चालीसेचा पाठ करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

धनु राशि- धनु राशि वर शनि महाराजांची विशेष कृपा बरसणार आहे. विशेष करून कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. व्यवसायात मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न आपले साकार होऊ शकते.

आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. जे काम हातात घ्याल त्यात भरघोस यश प्राप्त होणार आहे. करियर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये विस्तार घडून येण्याची संकेत आहेत.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. कामात वारंवार येणारे अडथळे अडचणी आता पूर्णपणे दूर होणार आहेत. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. घरात चालू असलेले नकारात्मक वातावरण आता पूर्णपणे दूर होणार आहे.

घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. हा काळ आपल्या जीवनातील सर्वोत्तम काळ ठरू शकतो. प्रत्येक शनिवारी शनीच्या नावाने तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते किंवा दिलदार करणे आपल्यासाठी शुभदायी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *