मिठाई वाटण्यास रहा तयार २९ जुलैपासून या ३ राशींवर होणार गुरुकृपा. मिळणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार देवगुरु बृहस्पती देवांचे गुरू मानले गेले आहेत. ज्ञान विज्ञान विद्या सौभाग्य यांची स्वामित्व गुरूकडे आहे. नवग्रह अंकी महत्त्वाचा मानला गेलेला गुरु ग्रह शिक्षण पैसा कौटुंबिक आनंद समाधान अशा गोष्टींवर प्रभाव पाडणारा आहे. 

सध्याच्या घडीला गुरु स्वराशीत म्हणजेच मीन राशीत विराजमान आहे. एप्रिल २०२२ रोजी गुरूने आपले स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश केला आहे. आता २९ जुलै २०२२ रोजी गुरु ग्रह याच मीन राशीत वक्री होणार आहे. तब्बल १९ वर्षांनी २४ नोव्हेंबर २०२२ रोजी गुरू मीन राशीत मार्गे होईल.

ज्योतिषशास्त्रात गुरुचा संबंध मगाशी म्हटलं तसं ज्ञान शिक्षण संतती संपत्ती दान पुण्य या सगळ्याशी असलेल सांगितलं जातं. आणि त्यामुळे सर्व राशींवर गुरूच्या वक्री होण्याचा काही ना काही परिणाम होणार आहे. मात्र ४ राशीच्या व्यक्तींना गुरूच्या वक्री चलनाचा लाभ होऊ शकतो. नेमक्या कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरू वक्री होण्याचा विधी फायदेशीर ठरू शकेल. या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन स्वतःही उपलब्ध होतील. व्यवसायात सुद्धा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर बिजनेस मध्ये नवीन डीलरही फायनल होऊ शकतात. 

ज्यामुळे तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. तसेच तुम्हाला तुमच्या कार्यशैलीत सुधारणा देखील पाहायला मिळेल. ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामात वाहवा मिळवू शकता. एखाद्या जुन्या आजारापासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल.

मिथुन राशी- मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरू वक्री होण्याचा कालावधी सकारात्मक ठरणार आहे. या आगामी कालावधीत तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. त्याच बरोबर तुम्हाला यावेळी पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय चांगला फायदा देऊ शकतो.

नवीन व्यावसायिक संबंध देखील निर्माण होतील. व्यवसायाचा विस्तार सुद्धा होऊ शकतो. त्याचबरोबर मार्केटिंग आणि मीडिया या क्षेत्रात मित्रांशी निगडित असलेल्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरण्याचे संकेत आहेत.

कर्क राशी- कर्क राशीच्या व्यक्तींना गुरू वक्री चा काळ भाग्यकारक ठरणारा आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्याच बरोबर गुरु वक्री होताच रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच आपण व्यवसायाच्या संदर्भात प्रवास देखील करू शकता. 

जो फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. दुसरीकडे ज्या लोकांचा व्यवसाय खाद्यपदार्थ हॉटेल्स रेस्टॉरंट या सगळ्याशी संबंधित आहे ती लोक यावेळी चांगला पैसा कमवू शकतात. ध्येय आणि कार्य पूर्ण करू शकाल. तुम्हाला शत्रूंवर विजय मिळू शकेल.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या व्यक्तींना गुरू वक्री होण्याचा कालावधी लाभदायक ठरू शकतो. नोकरीत बदलाची स्थिती राहील जी शुभ राहील. याशिवाय नोकरीत बढतीचे ही संकेत आहेत. 

जे व्यवसाय करतात त्यांना व्यवसायात अनपेक्षित नफा मिळेल. याशिवाय नवीन व्यावसायिक संबंध देखील निर्माण होतील. मार्केटिंग आणि मीडिया या संबंधित लोकांसाठीही हा काळ शुभ असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.