Skip to content

मिठाच्या डब्यात ठेवा ही वस्तू, लक्ष्मी तुमच्या घराचा रस्ता शोधतील येईल.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. काहीजण बोलतात अस केल‌ तर कोणी आम्हालाच गेल नसत. नोकरीला गेल नसत. मित्रांनो आपल्याला नोकरीला जायच आहे पण मित्रांनो तुम्ही नोकरीला जाऊन आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नाही. आजारपण असत यांना त्या कारणाने पैसा निघून जातो. टिकण्यासाठी आजारपण दूर राहाव. मित्रांनो हा उपाय आहे. तुम्ही कमावलेला पैसा टिकून राहून. त्याचे लाखाचे कोरोड व्हावे. यासाठी हा उपाय आहे.

मित्रांनो मिठाच्या डब्यामध्ये ठेवा ही एक वस्तू इतरांना तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. पैसा असू द्या आजारपण असू द्या किंवा घरातील भांडण तंटा असू द्या किंवा तुमची अडलेली काम असू द्या कर्ज मिळत नसेल, बँकेतले प्रकरण अशा गोष्टी पूर्ण होतील. मित्रांनो तुमच्या शेअर मार्केटमध्ये खूप नुकसान होत असेल तुम्ही कोणताही नियोजन केले तर ते फेल होत असेल किंवा मित्रांनो कोणाला उधार दिलेले पैसे असतील ते मिळत नसतील किंवा घरात कटकटी बादा ज्या काही समस्या असतील.

मित्रांनो सर्व सामान्य माणूस जीवन जगत असताना ज्या समस्या असतात त्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मित्रांनो हा मिठाचा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. मिठाचा उपयोग रोजच्या जीवनात तुम्ही केलाच पाहिजे. मिठाचा तंत्र मंत्र शास्त्रामध्ये मोठे महत्त्व आहे. मित्रांनो टॉयलेट मध्ये किंवा हॉलमध्ये कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी काचेच्या वाटीत जर मीठ ठेवल खडे मीठ ठेवल तर मित्रांनो तुमच्या घरातील नकारात्मक गोष्टी टाळून जातील‌.

तर पंधरा दिवसाला ते मीठ बदलायचे आहे. जुने मीठ आपण बाथरूम मध्ये फ्लॅश करू शकता किंवा गटारामध्ये सोडून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यात तुम्ही सोडून देऊ शकता. मित्रांनो हा असा उपाय आहे. मित्रांनो तुम्ही नक्की करून पहा. करोडो मागितले तर दहा करोड मिळवण्यासाठी ते तुम्हाला असेच मिळणार नाहीत. मित्रांनो त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल.

आणि जी मेहनत करायची आहे ज्या संधी आहेत पैसे कमावण्याच्या संधी उपलब्ध करण्यासाठी उपाय आहे. हा उपाय करून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. मित्रांनो हे नक्की लक्षात ठेवा. आपल्या घरातील जे मीठ आहे. त्या मिठाच्या डब्यामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. ती म्हणजे लवंग. एक लवंग ठेवायचे नाहीत. दोन पेक्षा जास्त तीन-चार लवंगा आपल्याला आपल्या मिठाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे. आणि मित्रांनो मिठाची भरणी ही काचेची असायला पाहिजे. मित्रांनो काचेच्या बरणीत ठेवलेला मीठ हे शुद्ध राहते.

मित्रांनो प्लास्टिक मध्ये ठेवलेला मीठ अजिबात शुद्ध राहत नाही. मित्रांनो शास्त्रामध्ये अस सांगितल आहे किंमत काचेच्या भांड्यामध्ये ठेवल पाहिजे. आणि मित्रांनो कधीही मीठ उघडे ठेवू नका. मीठ कायम झाकलेला असावा. आणि मित्रांनो डायरेक हाताने मीठ कधीही घेऊ नका. चमच्याने हातामध्ये घेऊन मग तुम्ही भाजी मध्ये टाका. मित्रांनो काही काही महिलांना चमच्याने मीठ टाकण्याची सवय नसते.

त्यांना हाताने मी टाकल्यावर बरोबर भाजी बनवता येते. त्यासाठी त्यांनी एका हाताने मीठ चमच्यात घेऊन मग हाताने टाका. आपल्या घरातल्या मिठात दोन पेक्षा अधिक लवंगा टाकायच्या आहेत. लवंगा तुम्ही मिठाच्या डब्यात नक्की टाका.

तर मित्रांनो अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे. आणि मित्रांनो नक्की करून पहा. तसेच आपल्या टॉयलेट मध्ये आपल्या घरामध्ये मीठ किंवा खडे मीठ हे काचेच्या भांडे मध्ये नक्की ठेवा. तुमच्या सर्व समस्या सुटतील. पैसे मिळण्याचे संधी उपलब्ध होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *