Skip to content

मिथुन आणि कन्या राशि सावधान नशिबाचे द्वार उघडले, आता ही चूक परत करू नका.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज आम्ही तुम्हास मिथुन आणि कन्या राशि बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मिथुन आणि कन्या राशीला या महिन्यात सावधान राहावं लागेल.त्यांच्या नशिबाचे द्वार आता उघडलेले आहे. तुम्ही आधी केलेली चूक परत करू नका. अशीच काही माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर त्याला मग सुरु करूया.

जाणून घेऊया मिथुन राशि बद्दल. आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आपणास ग्रहांची साथ उत्तम असून ध्रुव संमिश्र प्रतिसाद देणार आहे. तुम्ही अत्यंत आनंदी उत्साही आणि ताकदवान असाल. एखाद्या नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी तुम्हाला मिळेल. व त्या संधीचे तुम्ही सोने कराल. 

तुमचे जोडीदार किंवा भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील. आणि मदतही करतील. भुतळा मधील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कु कर्माचे परिणाम आता भोगावे लागणार आहेत. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या आईने वेळी पुढे ढकलावे लागतील.

तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे. जाने तुम्ही आयुष्यातील दुःख विसरून जाल. इतरांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक गोष्टींच्या प्राधान्या कडे लक्ष द्या. नवीन कामे हाती येतील. कौटुंबिक सदस्यांशी मतभेद होतील. आणखी एक कसोटी वाढू शकते. 

आपल्याला मध्ये पानाच्या सवयीवर ताबा ठेवावा लागेल. मध्यपान हा तुमच्या आरोग्यासाठी सर्वात वाईट शत्रु आहे. त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रावर  परिणाम होईल. हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. तुम्ही आपल्या घरातील सदस्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता. आणि तुमचे बरेच खर्च होऊ शकतील. वेळ अनुकूल आहे. 

व्यापार व्यवसायासाठी छान दिवस आहे. कुटुंबा बरोबर घालवलेले आनंददायी क्षण आयुष्यभर स्मरणात राहील. दिवस पूर्णता अनुकूल आणि लाभदायी असेल. व्यवसायात वरिष्ठांची कृपादृष्टी असल्याने आपल्या प्रगतीचा मार्ग निर्विघ्न होईल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. काही जुनी येणीही वसूल होतील. 

वडील आणि वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ तुम्हालाहोईल.दुपारनंतर मित्रांकडून लाभ होईल एखाद्या सामाजिक कार्यास हजेरी लावली तर अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. आपणास संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होणार आहे. देवाण घेवाण करणे टाळावे.

तर आता जाणून घेऊया कन्या राशि बद्दल. आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आपणास ग्रहांची साथ उत्तम असून दिवस संमिश्र  प्रतिसाद देणार आहे. जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपून करा. तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी संरसावेल. 

तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी ही वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्याचा पाठपुरवठा करता येऊ शकतो. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा किंवा तुमच्या जोडीदारा सोबत वाद होणार आहे. हातातले सोडुन पळत्यामागे अजिबात धावू नका. या कायद्याची चौकट मोडू नका. 

लहान प्रवास देखील होणार आहे. वडीलधाऱ्यांना विरोध करू नका. जुनी ठरवलेली कामे पूर्ण करा. विरोधकांच्या कारवाया मिटतील. आरामात राहण्याचा आनंद लुटू शकता. तुम्हाला घरासंबंधी काही समस्या असण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याची आणि तिला नखांमध्ये मोजू शकता. जुने संबंध ओळखी आणि इतरांची मदत होईल.

स्वतःला इतर लोकांना सोबत सादर करण्याची संधी द्या. इतर लोकांना तुमचे विचार पटतील. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उक्ती आणि कृती या दृष्टीने सांभाळून वागा. शारीरिक अस्तव्यस्त आणि मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपारनंतर मात्र व्यवसायामध्ये अनुकूल परिस्थिती राहील. 

वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाचे कौतुक करतील. आर्थिक दृष्ट्या लाभ होईल. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजना इतर लोकांबरोबर आपले सहकार्य तुमची उत्तम राजकीय जान दाखवेल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. तर मित्रांनो आज आपण खूप काही जाणून घेतल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *