मिथुन राशि एप्रिल २०२२ हा महिना घेऊन येणार आनंदाची बहार प्रत्येक इच्छा होईल पूर्ण..

नमस्कार मित्रांनो.

मिथुन राशि एप्रिल महिना घेऊन येणार आनंदाची बहार प्रत्येक इच्छा होईल पूर्ण. मित्रांनो मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध मानला जातो. हे लोक थोडेसे रंगेल स्वभावाचे मानले जातात. दिसायला सावळ्या रंगाचे आणि हसतमुख स्वभावाचे मानले जातात. हे फार बुद्धिमान लोक असतात. आणि त्यासोबतच भाग्यवान पण भरपूर असतात. हे फार जिज्ञासू स्वभावाचे मानले जातात. 

कोणतेही काम फार लवकर शिकून घेतात. त्यांच्या स्वभाव वेळोवेळी बदलत असतो. स्वभाव बदलत असतो. त्यामुळे यांना समजून घेणे फार कठीण असते. शिक्षण क्षेत्र उद्योग व्यापार साहित्य कला किंवा कादंबरी कथाकार इंजिनियरिंग किंवा औषधी व्यवसाय नोकरी अशा अनेक क्षेत्रात सफल होऊ शकतात. 

वृषभ, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ या यांच्या मित्रराशी आहेत. मिथुन राशि वायुतत्वाची  राशी मानली जात असून ही वायुतत्वाची रास असून या लोकांना संगीताची फार आवडते. 

वाचन करणे गायन करणे आणि पर्यटन हे यांना फार आवडते  एकटे राहणे यांना फारसे आवडत नाही. 

मिथुन राशीचे लोक अतिशय चपळ मानले जातात. त्यासोबतच हे अतिशय चतुर देखील मानतात. लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरतात. लोकांना स्वतःकडे आकर्षित कशा प्रकारे करावे. 

हे यांना चांगल्याप्रकारे माहित असते यांच्यामध्ये फार मोठी क्षमता असते. नव-नवीन मित्र-मैत्रीण बनवणे यांना फार आवडते यांची इच्छाशक्ती फार मोठी असते. ते ठरवतात ते प्राप्त करून दाखवतात. ते फार जिद्दी आणि मेहनती मानले जातात. 

एक वेळा ठरवतात ते प्राप्त केल्याशिवाय यांच्या मनाला चैन पडत नाही. जीवनात भरपूर पैसा आणि सुख ऐश्वर्य कमावतात. जीवनात भरपूर पैसा कमावतात. आणि खर्चही मोठ्या प्रमाणात करतात.

 कधी कधी एखाद्या कामाविषयी निर्णय घेताना उशीर करतात. किंवा निर्णय घेताना थोडासा आळस करतात. किंवा अशा वेळी निर्णय चुकतात. त्यामुळे त्यांचे खूप वेळा मोठे नुकसान होऊ शकते. विपरीत लिंगा प्रति यांना फार आकर्षण असते. 

विपरीत लिंगाप्रती फार लवकर आकर्षित होतात. आणि लोकदेखील यांच्याकडे फार जास्त प्रमाणात आकर्षित होत असतात. प्रेम जीवनात हे फार तल्ली होत असतात. प्रेम जीवनात एवढे तल्लीन होऊन जातात. की अनेक वेळा यांचे फार नुकसान होऊ शकते. 

आर्थिक प्राप्ती समाधान कारक असते. एप्रिल महिना मिथुन राशि साठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहेत. उद्योग व्यापार प्रगती पथावर राहणार आहे. व्यापारातून आपल्याला अनेक लाभ प्राप्त होऊ शकतात. प्रेम जीवनात आणि वैवाहिक जीवनात हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. 

प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनाविषयी काळ शुभ फलदायी ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर बणेल. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. या काळात खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. 

पण त्यासाठी मेहेनत देखील आपल्याला भरपूर घ्यावी लागणार आहे. नोकरी विषयी काळ अनुकूल ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपला मान सन्मान वाढणार आहे. मित्र मैत्रिणीची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. 

शेतीमधून देखील आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहेत. पण खर्चाचे प्रमाण देखील वाढू शकते. त्यामुळे अनावश्यक खर्च करणे टाळून बचत करणे आवश्यक आहे. कोणत्याही लोभाला किंवा मोहाला बळी पडून कोणतेही चुकीचे काम करू नका. 

कोणतेही चुकीचे काम या काळात करणे आपल्यासाठी घातक ठरू शकते. आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काही वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.