या आहेत जगातील सर्वात नशीबवान राशी १ ऑगस्ट पासून पुढील ११ वर्ष सूर्यकिरणां प्रमाणे चमकणार यांचे नशीब.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नशिबाचे खेळ फार निराळे असतात. ते कधी राजाला रंक तर कधीही रंकाला राजा बनवतात. बदलत्या ग्रह नक्षत्राचा प्रभाव मानवी जीवनावर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा नकारात्मक असते अशावेळी त्याचा अतिशय वाईट प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडत असतो. 

नकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या प्रगतीमध्ये अनेक बाधा किंवा अडचणी निर्माण करत असते. या काळात मनुष्याला यश प्राप्त होणे अतिशय कठीण असते. नकारात्मक ग्रह दशा व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडते. पण हिच ग्रहदशाह जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते अशावेळी व्यक्तीच्या प्रगतीला वेळ लागत नाही.सकारात्मक ग्रहदशेच्या प्रभाव रोड पतीला सुद्धा करोडपती बनवू शकतो.

दिनांक १ ऑगस्ट पासून असाच काहीसा शुभा आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील वाईट ग्रह दशा वाईट काळ आता समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात यांच्या वाट्याला येणार आहे. प्रगतीच्या सर्व दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. अतिशय सुंदर प्रगती आपल्या वाट्याला येणार आहे.

आपल्या जीवनात चालू असलेला आर्थिक समस्यांचा काळ देखील आता समाप्त होणार आहे. आर्थिक प्रगती आणि उन्नती घडून येण्याचे संकेत आहेत. संसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि उन्नती घडून येणार आहे. संसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होईल. मित्रांनो दिनांक ३१ जुलै रोजी बुध ग्रह कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. आणि २१ ऑगस्ट पर्यंत ते याच राशीत राहणार असून त्यानंतर ते कन्या राशीत प्रवेश करतील.

मित्रांनो बुधाला ग्रहांचा राजकुमार मानले जाते. मित्रांनो बुध ग्रह हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात. ते बुद्धी वाणी गणित आणि व्यापाराचे कारक ग्रह मानले जातात. बुधाचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात मोठे सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो. बुध जेव्हा शुभफल देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनावर त्याचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव पडतो. 

बुधाच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशी वर पडणार असून या काही खास राशीसाठी हे भूचर विशेष लाभदायी आणि अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काही खास राशींवर अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. 

आता आपल्या मनात असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची संकेत आहेत. आता इथून पुढे नशिबाची पुरेपूर साथ आपल्याला लाभणार आहे. आता भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीसाठी बुधाचे होणारे हे भूचर विशेष लाभकारी ठरणार आहे. भूत आपल्या राशीच्या पाचव्या स्थानांमध्ये भूचर करत आहे त्यामुळे हे विचार आपल्यासाठी आपल्या राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. या काळात आपली सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. परीक्षेमध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

उद्योग व्यापारात भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. संतती विषयी काही अडचणी चालू असतील त्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. त्यासोबतच नवीन आर्थिक व्यवहार सुद्धा आता जमून येतील. करियर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत.

मिथुन राशि- बुधाचे सिंह राशीत होणारे भूचर मिथुन राशीच्या दृष्टीने विशेष अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. बुधाच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. एक ऑगस्ट पासून पुढे येणारा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. संसारिक जीवनात निर्माण झालेल्या अनेक समस्या समाप्त होण्याची संकेत आहेत. 

उद्योग व्यापार आणि करिअरमध्ये अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. आता इथून पुढे सर्वसृष्टीने आपल्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. करिअरच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. बुद्धिमत्तेला एक सकारात्मक चालना प्राप्त होईल.

कर्क राशि- बुधाचे सिंह राशीत होणारे भूचर कर्क राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. दूध आपल्या राशीच्या द्वितीय भागामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात आपल्याला अतिशय शुभ परिणाम दिसून येतील. हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या काळात आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. आणि याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रामध्ये दिसून येण्याचे संकेत आहेत. 

लोक आपल्या वाणी द्वारे प्रभावित होतील म्हणजे लोक आपल्या शब्दांनी प्रभावीत होणार आहेत. लोक आपल्याकडे आकर्षित होणार आहेत. या काळात आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कमाईच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. अनेक दिवसांपासून आपला आडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. 

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. हा काळ आपल्या राशीसाठी एखाद्या वरदान समान ठरणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे काळ. त्यामुळे मन लावून मेहनत करण्याची आवश्यकता आहे. जेवढी जास्त मेहनत कराल तेवढे मोठे यश आपल्याला प्राप्त होईल.

कन्या राशि- दुधाचे सिंह राशीत होणारे भूचर कन्या राशीसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. आता इथून पुढे आपल्या जीवनात सकारात्मक घडामोडी घडवून येतील. पुढे येणारा काळ जीवनातील बदल घडवून आणणारा काळ ठरू शकतो. आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ सुखद बनणार आहे. 

आपल्या जीवनात ज्या काही समस्या चालू असतील त्या आता समाप्त होतील. कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येईल. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून खूप मोठे यश पदरी पाडून घेणार आहात.

तुळ राशी- बुधाचे सिंह राशीत होणारे भूचर तूळ राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आणि हे भूचर एखाद्या वरदान समान ठरू शकते. बुध आपल्या राशीच्या एकादश भागामध्ये विचार करणार आहे. त्यामुळे हे भूचर आपल्या राशीसाठी उत्तम फलदायी ठरणार आहे. 

करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आपल्या सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होईल. संतती विषयी समाधानी असाल. संतती संबंधी ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या आता दूर होणार आहेत. अवघड वाटणारी कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. आपण केलेल्या कामाचे कौतुक देखील होणार आहे.

धनु राशि- दुधाच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा धनु राशि वर सकारात्मक प्रभाव दिसून येईल. त्यामुळे एक ऑगस्ट पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष फलदायी ठरणार आहे. आपल्या जीवनात शुभकाळाची सुरुवात होणार आहे. अनेक दिवसापासून आडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. 

कोर्टकचेरीच्या कामात देखील लाभ आपल्याला होणार आहे. आपण बनवलेल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. आपण बनवलेल्या योजनेमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ विशेष लाभकारी ठरणार आहे.

कुंभ राशी- बुधाचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. बुध आपल्या राशीच्या सप्तम भागामध्ये भूचर करत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ उत्तम ठरणार आहे. या काळात काही चढउताराचा सामना देखील आपल्याला करावा लागणार आहे. 

पण प्रत्येक संकटातून मार्ग देखील निघणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. आपल्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होण्याचे संकेत आहेत. सासरच्या मंडळींचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होऊ शकते. व्यापारी वर्गासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. सरकारी नोकरी प्राप्त होण्याचे योग आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.