नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ग्रह नक्षत्राचा शुभ संयोग यांची अनुकूल स्थिती जमून आली की व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ लागत नाही. ग्रहांचा अनुकूल प्रभाव व्यक्तींचा भाग्योदय घडून आणण्यास पुरेसा असतो. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्राची स्थिती ज्या राशीसाठी शुभ आणि सकारात्मक असते आशा राशींच्या जातकांचा भाग्य घडवण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती असू द्या.
वर्तमान काळामध्ये आपल्याला कितीही कठीण परिस्थिती असू द्या तेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस यांच्या वाट्याला येणार आहेत. कृपा नक्षत्राची अनुकूल कृपा या राशीवर बरसणार असून बरसणार असून मोठ्या प्रगतीचे संकेत आहे.
मित्रांनो दिनांक २७ फेब्रुवारी पासून या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी अतिशय अद्भुत योग बनत असून या दिवशी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. दिनांक २७ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करतील. बुधाचे होणारे राशी परिवर्तन या काही खास राशींचा भाग्योदय घडून आणणार आहे. मित्रांनो बुध हे बुद्धिमान आणि गणित उद्योग व्यापाराचे कारकग्रह मानले गेले आहे.
याबरोबरच बुध हे वाणीचे कारकग्रह मानले जातात. बुध ग्रह ज्या राशींसाठी सकारात्मक असतात तेव्हा त्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून आणल्याशिवाय राहत नाहीत.बुधाचा सकारात्मक प्रभाव जेव्हा बरसतो तेव्हा जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला वेळ लागत नाही. आता इथून येणारा पुढचा काळ या काही खास राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे.
२७ फेब्रुवारी पासून पुढे जीवनात मध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार असून येणाऱ्या अकरा वर्ष आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहेत. आपल्या योजना सफल ठरणार आहेत.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.
१) मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनावर ग्रहांची अनुकूल स्थिती बरसणार आहे. बुधाचे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. आता इथून पुढे बुद्धीने त्याला एक सकारात्मक चलनाचा होईल. वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. बुध आपल्या राशीचे स्वामी मानले जातात. त्यामुळे या काळात बुध आपल्याला अतिशय शुभ देणार आहे. मानसिक तणाव दूर होणारा असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.
बुधाचे कुंभ राशी मध्ये होणारे गोचर जीवनामध्ये सुखाची बाहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे मोठे प्रगतीचे संकेत आहेत. उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये अनुकूल प्रगती घडून येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.
नावलौकिका मध्ये वाढ होईल. आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. अनेक दिवसापासून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होती. अनेक दिवसांच्या संघर्ष फळाला येणार असून प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठा यश आपल्या हाती लागू शकते. जीवनामध्ये निर्माण झालेले अनंत अडचणी आता दूर होणार आहेत.
२) सिंह रास- सिंह राशीवर ग्रहांची अनुकूल कृपा असणार आहे. बुधाचे कुंभ राशी मध्ये होणारे गोचर जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. नोकरीमध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. नोकरी सुखाची असेल. मानसिक तानाचा दूर होणार असून मन आनंदाने प्रसन्न बनेल. वाणीचा या काळामध्ये आपण चांगला उपयोग करणार आहात. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत.
नोकरी आणि व्यवसायामध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील. आता इथून पुढे जीवन एका सकारात्मक दिशेला कलाटणी घेणार आहे. बंद पडलेली सर्व कामे पुन्हा सुरू होणार आहेत. भाग्याची साथ आणि ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे जीवनामध्ये मोठी परिवर्तन घडवून येण्यास सुरुवात होणार आहे. अनेक दिवसापासून नाते संबंधात असलेले विवाद आता संपणार आहे. नातेसंबंध पुन्हा एक वेळा मधुर आणि मजबूत बनतील.
३) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनावर बुध ग्रहाचा अतिशय लाभकारी परिणाम दिसून येणार आहे. बुधाचे कुंभ राशी मध्ये होणारे गोचर आपल्या जीवनामध्ये आनंदात आणि सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येईल. वाणी मध्ये चांगली सुधारणा घडवून येणार आहे. वाणीचा अतिशय सुंदर आणि चांगला उपयोग आपण करणार आहात. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार असून व्यापारांसाठी विशेष लाभकारी काळ ठरणार आहे. व्यवसायामध्ये नव्या प्रगतीचे शिखर गाठण्यामध्ये सफल ठरणारा आहात.
व्यवसायामध्ये काही प्रगतीचे योग येणार आहे. या काळामध्ये केलेले प्रवास लाभकारी ठरणार आहेत. शत्रु वर विजय प्राप्त होणार आहे. बुद्धीचा योग्य वापर आपण करणारा आहात.आपल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. मानसिक ताण दूर होईल. एखाद्यानं व्यवसायामध्ये आपण पदार्पण करू शकता. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.
४) तुळ रास- तूळ राशीवर बुध ग्रहाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. बुद्धाचे कुंभ राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये अनुकूल ठरणार आहे. आतापर्यंत जीवनामध्ये चालू असणारा दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहे. अचानक धनलाभ जीवन येऊ शकतात. करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालू आपल्याकडे येणार आहेत. एखाद्या धार्मिक कार्यात आपण सहभाग घेऊ शकता.
घरामध्ये मंगल कार्याकडून येण्याचे योग बनत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान सन्मान वाढणार आहे. बुद्धिमत्तेला सकारात्मक चालला प्राप्त होणार असून नवी प्रेरणा आपल्याला प्राप्त होणार आहे. नातेसंबंध पुन्हा एक वेळा मधुर आणि मजबूत बनणार आहेत. नात्यातील लोक या काळामध्ये चांगली मदत करतील. मित्रपरिवार देखील आपली चांगली साथ देणार आहेत. पण या काळामध्ये शत्रूपासून विशेष सावधान राहण्याची आवश्यकता असून पैशाची देवाणघेवाण करताना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये आनंदाचे भरभराट होणार आहे. बुधाचे कुंभ राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर पहाट घेऊन येणार आहे. इथून पुढे अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला मोठे लाभ प्राप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. इथून पुढे कामाचा व्याप आपल्या जीवनामध्ये वाटणार आहे. तरीपण यश प्राप्ती आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न असेल.
उद्योग व्यवसायामध्ये महत्वाचे प्रवास करण्यात या काळात आपल्याला आवश्यक आहे. महत्त्वाच्या योजना राबवणार आहात. काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर ती स्वाक्षरी आपण करणार आहात.नवे करार जमुन येतील. आर्थिक बाजू आता भक्कम बनणार आहे. समाजातून आपल्याला मान प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आता इथून पुढे जीवन एक सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे.
६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे.२७ फेब्रुवारीपासून आपल्या जीवनामध्ये विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूल स्थिती आपल्या जीवनामध्ये आनंदाची नवे रंग भरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजातून आपल्याला मानसन्मान पद प्रतिष्ठा मिळणार आहे. आर्थिक देवाण-घेवाण करताना थोडेसे सतर्क राहणे या काळामध्ये आवश्यक आहे. महत्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे आवश्यक आहे.
या काळामध्ये आळसाला दूर सारून जिद्दीने चिकटणे कामाला लागणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. आता इथून पुढे जीवन एका सकारात्मक दिशेने खलाटणी घेईल. वाणीचा चांगला उपयोग करणार आहात. आपली वाणी मधुर बनणार आहे. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. नवा उद्योग व्यवसाय व भरण्याची आपले स्वप्न साकार होऊ शकते.
नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येणार आहे. संततीच्या जीवनामध्ये सुखाची बाहर येणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाविषयी अनुकूल घडामोडी घडून येतील. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करणे अत्यंत गरजेचे आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.