Skip to content

या आहेत जगातील सर्वात भाग्यशाली राशी १ ऑक्टोबर पासून पुढील ११ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशिब.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रहण नक्षत्राची स्थिती मानवी जीवनामध्ये कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक बदल घडून आणत असते. ग्रहांची स्थिती जेव्हा शुभानी सकारात्मक बनते. अशावेळी मनुष्याच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रहांची स्थिती मानवी जीवनामध्ये अतिशय सुंदर घडामोडी घडवून आणत असते. या महिन्यामध्ये यांचा भाग्योदय घडून येईल. जीवनातील वाईट आणि नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार असून शुभकाळाची सुरुवात होणार आहे.

मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये एकूण सात ग्रह राशी परिवर्तन करणार असून महिन्याची सुरुवातच चांगली होणार आहे कारण पहिल्याच दिवशी दोन महत्त्वपूर्ण ग्रह राशी परिवर्तन करणार आहोत. त्यानंतर तीन ऑक्टोंबर रोजी मंगळ ग्रह तुळ राशीमध्ये प्रवेश करणारा असून १० ऑक्टोंबर रोजी प्लोटोग्रह मार्गी होणार आहे. तर १७ ऑक्टोंबर रोजी सूर्य तुळ राशीमध्ये प्रवेश करणार असून बुध ग्रह तूळ राशीमध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी राहु ग्रह वक्ररीत्या मीन राशि मध्ये प्रवेश करणार आहे आणि याच दिवशी केतू देखील वक्ररीत्या कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.

म्हणजे तीस ऑक्टोबर रोजी राहू आणि केतू हे राशी परिवर्तन करणार आहेत. म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला दोन ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत आणि महिन्याच्या शेवटी दोन ग्रह वक्ररीत्या राशी परिवर्तन करणार आहेत. अतिशय अद्भुत आणि लाभकारी बनत आहे अनेक वर्षानंतर असा अद्भुत संयोग जमून येत आहे. ज्योतिषानुसार हा संयोग या भाग्यशाली राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे.

कारण एकाच महिन्यामध्ये एवढ्या ग्रहांची राशी परिवर्तने फार कमी वेळा होत असतात आणि या काळामध्ये राहू आणि केतू देखील राशी परिवर्तन करणार आहेत. अतिशय दुर्लभ योग बनत आहे त्याबरोबरच महत्वपूर्ण ग्रहांची राशी परिवर्तने या भाग्यवान राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ ठरण्याची संकेत आहेत. आता यांच्या जीवनामध्ये यांच्या नशिबाला सुंदर कलाटी मिळण्यासाठी सुरुवात होणार असून येणारा काळ यांच्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे.

ग्रहाची ही अद्भुत स्थिती यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. खास करून त्यांची आर्थिक प्रगती होणार आहे आर्थिक उन्नती हे लोक आता साधणार आहे. तर चला भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर सहा महिना अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत कारण ग्रहाची ही अदभुत स्थिती यांच्यासाठी अतिशय खास करणार आहे यांच्या जीवनातील नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. यांच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील. आर्थिक उन्नती आता हे लोक साधणार आहेत.आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन यांना उपलब्ध होणार आहेत.

यांच्या जीवनामध्ये आता राहूची देखील शुभ कृपा बसणार असून शुक्रारी बुद्धाच्या कृपेने आर्थिक उन्नती साधणार आहेत. आपल्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक चांगला प्राप्त होईल. एक नवी तेज आपल्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे. एका सकारात्मक ऊर्जेच्या अनुभूती आपल्याला होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये अतिशय सुंदर प्रगती होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून लोक आपल्याकडे आकर्षित राहतील.पण या काळामध्ये थोडेसे सतर्क रहाणे देखील आपल्यासाठी आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार सांभाळून करावे लागतील.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना प्रगतीचा महिना ठरणार आहे.व्यक्तिमत्त्व अतिशय सुंदर बनणार आहे. आपल्या शब्दाद्वारे लोक आपल्याकडे आकर्षित होतील. याचा लाभ आपल्याला आपल्या उद्योग व्यापारामध्ये देखील मिळेल.बुद्धिमत्तेला नवे तेज प्राप्त होईल.आपले निर्णय यशस्वी ठरणार आहेत.प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

एखादे नवीन आपली आवडती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येऊ शकते किंवा आवडते व्यक्तीचा सहवास आपल्याला लागू शकतो. या काळामध्ये व्यापारामध्ये प्रचंड प्रगतीचे संकेत आहेत. व्यवसायानिमित्त काही प्रवास देखील करू शकतात. भाग्योदयाची संकेत आहेत मानसिक तणाव दूर होईल. मानसन्मानात वाढ होईल.भाऊ बंदुकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. या काळात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

३) सिंह रास- सिंह रास लोक स्वतःला भाग्यशाली समजू लागतील. कारण ऑक्टोबर महिन्यापासून अतिशय सुंदर आणि सकारात्मक घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. या काळामध्ये नोकरीच्या क्षेत्रामध्ये भरभराट दिसून येईल. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होऊन सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. मन आनंदी प्रसन्न आणि समाधानी बनणार आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला सुंदर परिणाम दिसून येतील. उद्योग व्यापारात देखील काय अनुकूल ठरणार आहे.पण घरातील वातावरण थोडेसे तंग जाणू शकते. त्यामुळे घरातील लोकांच्या भावना समजून घेणे अत्यंत आवश्यक असून त्या भावना समजून घेऊन त्याप्रमाणे वर्तन करणे गरजेचे आहे. त्याबरोबर अधिकाऱ्यासोबत देखील आपल्याला नम्रतेने वर्तन करावे लागेल.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांसाठी ठरणार आहे मानसिक तनाव दूर होईल. अध्यात्मिक सुखाचे अनुभूती आपल्याला होईल. मन शांत राहील. आरोग्यविषयक तक्रारी देखील आता समाप्त होणार आहेत. योग्य ट्रीटमेंट आपल्याला या काळात मिळणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या काळात आपल्या उपयोगी पडू शकतो.

मानसिक तणाव कमी होणार असल्यामुळे मन आनंदे आणि प्रसन्न बनेल.आर्थिक उन्नती देखील साधणार आहात. आपल्या आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. एक नवी प्रगतीची वाट आपल्याला मिळेल.आपल्या कामांमध्ये सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे. भर सोड करण्याची वृत्ती आपल्याला सोडावी लागेल. कुठल्यातरी एका निर्णयावर ठाम राहणे गरजेचे आहे.

५) तुळ रास – तूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार असून धनक्षेत्राची होणारी ही अद्भुत तिथी आपल्यासाठी प्रगती कारक ठरणार आहे. स्वतःच्या वाणीचा योग्य उपयोग करून मोठे यश साध्वी करू शकता राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी काल शुभ ठरणार आहे. त्याबरोबर व्यापारी वर्गासाठी आणि नोकरदार वर्गासाठी देखील काळ सुरू असेल. आरोग्य विषयक समस्या समाप्ती होतील. जर आपल्यावर एखादी कर्ज असेल तर कर्ज सुद्धा या काळात समाप्त होईल.

आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मित्रपरिवार सहकारी देखील चांगले मदत करतील. आपल्याला आपल्या निर्णयावर ठाम राहण्याची आवश्यकता आहे. धरसोड आपल्याला करता येणार नाही.या काळामध्ये एखादी सकारात्मक प्रेरणा आपल्या मनाला मिळू शकते.त्यामुळे एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करू शकता. एकूणच तुळ राशीच्या जातकासाठी हा काळ सर्वच दृष्टीने शुभ ठरणार आहे.

६) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी भाग्य द्यायची संकेत आहेत. नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण होणार आहे. एक नवी कलाटने आपल्याला मिळणार आहे. नवीन मित्र नवीन संबंध जुळून येणार आहेत प्रेम जीवनामध्ये सुद्धा सकारात्मक कलाटणी आपल्याला मिळणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनणार आहे.

जीवनामध्ये आर्थिक उन्नती साधना रहात. कार्यक्षेत्रामध्ये सुंदर प्रगती घडून येईल. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची स्वप्न साकार होऊ शकते. या काळामध्ये आपला अनेक दिवसांचा आलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आध्यात्मिक व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे अध्यात्मिक उन्नती देखील साधू शकता.

७) मकर रास – मकर राशीच्या जातकांसाठी शुभ आणि सकारात्मक काळाचे सुरुवात होणार आहे. या काळामध्ये कार्यक्षेत्रात उन्नती घडून येईल. चांगली प्रगती घडून येईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक देवाण-घेवाण करताना थोडेसे सावध राहणे गरजेचे आहे.

या काळामध्ये व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक असून चुकीच्या लोकांच्या नादी लागून स्वतःच्या आयुष्य बरबाद करू नका. आपल्याला संगत चांगली निवडावी लागेल. मित्र आपल्याला चांगले निवडावे लागतील. तर वाईट सकेत गेलात तर जीवन बरबाद होऊ शकते त्यामुळे काळ सुंदर आहे चांगल्या संधी देखील या काळात आपल्याकडे येणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *