या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच मोत्यासारखे चमकणार यांचे नशीब..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा अनुकूल बनते. तेव्हा रंग सुद्धा राजा बनू शकतो. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्र ची स्थिती मनुष्याला प्रगतीच्या मार्गावर नेत असते. जेव्हा ग्रह नक्षत्राची स्थिती अनुकूल असते तेव्हा रोड पत्ती सुद्धा करोडपती बनतो. 

ग्रह नक्षत्र चा बदलते स्थितीनुसार राशीचा वेगवेगळ्या प्रभाव मनुष्याच्या जीवनात दिसून येतो. ग्रह नक्षत्राचे खूप वापर असल्यानंतर भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. 

डिसेंबर महिन्यापासून येणारा काळ आपल्या जीवणाला एक सकारात्मक आकार देणारा काळ ठरणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय मंगल ठरणार आहे. डिसेंबर मध्ये एक ग्रह मार्गी होणार असून एकूण ७ ग्रहांची राषांतरे होणार आहेत. म्हणजे ७ ग्रह आपली राशी बदलणार आहेत. एकाच महिन्यात ७ ग्रहांची राशांत्रे बदलणार आहेत. 

हे ज्योतिषानुसार विशेष महत्त्वपूर्ण मानले जात आहे. दिनांक १ डिसेंबर पासून एक मार्गी होणार असून पहिल्याच आठवड्यात म्हणजे दिनांक ५ डिसेंबर रोजी मंगळ दुसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. शुक्र मकर राशीत प्रवेश करणार असून त्यापाठोपाठ दिनांक १० डिसेंबर रोजी बुध ग्रहात प्रवेश करणार आहेत. 

१५ डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या काळात बुध अधिक शुभ बनणार आहे. दिनांक १९ डिसेंबर रोजी शुक्र वक्री होणार आहेत. आणि २९ डिसेंबर रोजी बुधाचे पुन्हा एकदा राशी परिवर्तन होणार आहे. बुद्ध मकर राशीत प्रवेश करतील. आणि ३० डिसेंबर रोजी शुक्र पुन्हा एकदा राशीत प्रवेश करणार आहे.

एकूण ग्रहांचे होणारे ही राषांतरे ग्रहांच्या युत्या आणि ग्रहांची बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या भाग्यवान राशींवर पडणार आहे. डिसेंबर महिन्यापासून अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. 

प्रगतीच्या नव्या दिसायला सुरुवात होणार आहे. प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

व्यवसायाचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. बेरोजगाराला रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक समस्या मिटणार आहेत. आर्थिक  स्थिती च्या दृष्टीने काळ हा अनुकूल ठरणार आहे. तरुण-तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. 

विवाहाचे योग जमून येणार आहेत. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. उद्योग व्यवसाय कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येतील. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. 

मेष राशी- मेष राशीसाठी डिसेंबर महिना अतिशय शुभ फलदायी आणि अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्र आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल असल्यामुळे या काळात प्रयत्नांची गती वाढविण्याची आवश्यकता आहे. 

वृषभ राशि- वृषभ राशीसाठी ग्रहांची स्थिती वृषभ राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. हा काळ आपल्या जीवणाला देशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. हा काळ आपल्या राशीच्या दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहे.

व्यापार आणि करिअरमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात असलेली आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग जमून येतील. 

जेवढे जास्त मेहनत घ्याल तेवढी मोठी प्रगती प्राप्त होऊ शकते. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. 

मिथुन राशी- मिथुन राशि साठी येणारा काळ जीवनातील प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. निश्चित केलेले धेय या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. 

कार्यक्षेत्रातील लोकांचे आपले संबंध सुधारतील. करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होणार आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कौटुंबीक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

कन्या राशि- डिसेंबर महिन्यात कन्या राशि साठी सर्वच दृष्टीने अनुकूल असल्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो. 

उद्योग व्यापार राजकारण समाजकारण शिक्षण नोकरी कला साहित्य अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरभरून यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. 

तुळ राशी- तुळ राशीच्या जीवनात चालू असणारा अपयशाचा काळ समाप्त होणार असून प्रगतीची दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. डिसेंबरमध्ये बनत असलेली ग्रह दशा आपल्या राशिसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. 

आर्थिक प्रगतीमध्ये वाढ दिसून येईल. तरुण तरुणीचा विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होण्याचे योग आहेत. विवाहाचे योग जमुन येणार आहेत. घरात एखादे मंगल कार्य घडू शकते. उद्योग-व्यवसाय प्रगतीपथावर राहणार आहे. 

वृश्चिक राशि- वृश्चिक राशि साठी डिसेंबर महिना अतिशय सुखदायक ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसायातून आपल्या कामांमध्ये वाढ दिसून येणार आहे. करियर मध्ये प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. 

आणि कार्यक्षेत्रात आर्थिक साधन आपल्याला उपलब्ध होतील. राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त होणार आहे. नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्र आणि प्रगतीच्या संधी आपल्याकडे येतील. 

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी येणारा काळ सर्वच दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. नवीन सुरु केलेले काम नवीन सुरू केलेला व्यवसाय भरभराटीस येतील. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे.

करियर विषयी एखांदी मोठी गोष्ट कानावर येऊ शकते. सांसारिक सुख दिसून येईल. आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. 

मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *