नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ग्रह नक्षत्राचा अनुकूल प्रभाव मानवी जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणत असतात. ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती मानवी जीवनात सुखाचे सुंदर दिवस जगण्यासाठी पुरेशी असते. आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असले तरी ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा अनुकूल बनते.
तेव्हा नकारात्मक परिस्थितीचे सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. दिनांक २९ डिसेंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळीया काही खास राशींच्या जिवनात येण्याचे संकेत आहेत.
२९ डिसेंबर पासून पुढील साडेसात वर्ष आपल्या जीवनात सुखाचे ठरणार आहेत. आता इथून पुढे येणारा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. ग्रहणा क्षेत्राचे शुभ असते ते आपल्या जीवनात आनंदाचे रंग भरणार आहे.
दुःख दारिद्र्याने गरिबीचे दिवसात संपणार आहेत. प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. आपण बनविलेल्या योजना लाभकारी ठरणार आहेत. कामात येणारे अपयश आता दूर होणार असून प्रगतीला सुरुवात होणार आहे. कामे व्यवस्थित पार पडतील.
जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. मित्रांनो दिनांक २९ डिसेंबर रोजी ग्रहांचे राजकुमार बुध हे राशी परिवर्तन करणार आहेत. बुध हे बुद्धी वाणी विधीचे कारक ग्रह मानले जातात. बुधाचा सकारात्मक प्रभाव पडतो तेव्हा बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही.
मित्रांनो अजून काय मागील काही महिन्यात काही दिवसापूर्वी मंगळ शुक्राचे राशी परिवर्तन झाले आहे. ५ डिसेंबर रोजी मंगळाच्या वृश्चिक राशीत तर ८ डिसेंबर रोजी शुक्राचे मकर राशीत राशी परिवर्तन झालेले आहे.
आणि आता ज्योतिषशास्त्रानुसार २९ डिसेंबर रोजी बुध हे मकर राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तन हे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. बूधाचा होणारा या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर पडणार असून येणारा काळ या काही खास राशीसाठी लाभदायक ठरणार आहे.
आता प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार असून यश प्राप्ती ला सुरुवात होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. उद्योग-व्यापार कार्यक्षेत्रात शिक्षण नोकरी अशा अनेक क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
आपल्या संघर्षाने कष्ट आता फळाला येणार आहेत. धनसंपत्ती आणि ऐश्वर्या मध्ये वाढ दिसून येईल. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. आणि त्यांना कोणते ला प्राप्त होणार आहेत.
मेष राशी- २९ डिसेंबर पासून मेष राशिच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास सुरुवात होणार आहे. बुद्धाचे राशांतर आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ सोन्यापेक्षाही जास्त मोलाचा ठरणार आहे.
या काळात व्यवसायात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रात यश प्राप्त होईल. या काळात आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक काळाची जोड प्राप्त होईल. त्यामुळे आपण लावलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे.
कार्य क्षेत्राचा विस्तार घडवून येईल. संततीकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. परिवारातील सदस्यांची इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. विद्यार्थी वर्गांना शिक्षणात यश प्राप्त होणार आहे.
वृषभ राशि- बुधाचे मकर राशीत होणारे राशी परिवर्तन आपल्या सुखात सुखाचे नवीन रंग भरणार आहे. या काळात धनलाभाचे योग जुळून येतील. त्यामुळे आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. परिवारातील लोकांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.
आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल. आत्मविश्वासात वाढ होणार आहे. समाजात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे प्रेम आपल्याला लाभणार आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
मिथुन राशि- २९ डिसेंबर पासून पुढे येणारा काळ मिथुन राशि साठी अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि नोकरी मध्ये आपल्याला लाभ मिळणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. सुख समाधान आणि आनंदात वाढ होणार आहे.
समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठामध्ये वाढ होईल. व वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवसाची अनुभूती आपल्याला होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.
नोकरीत अनेक दिवसापासून अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये जोडलेल्या लोकांसाठी हा काळ खूप आनंददायी असा ठरणार आहे. परिवारातील सदस्यांची प्रेम आपल्याला प्राप्त होईल. आपल्या वाणी मध्ये गोडवा निर्माण होईल.
सिंह राशी- बुधाचे होणारे राशि परिवर्तन सिंह राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. करियर आणि कार्य क्षेत्राच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारी आहे. पारिवारिक सुख शांतीमध्ये वाढ दिसून येईल.
नात्यांमध्ये आलेली कटूता आता दूर होणार असून प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. प्रयत्नांना फळ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
तुळ राशि- २९ डिसेंबर पासून पुढे येणारा काळ तूळ राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. तरुण तरुणीचा विवाह येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाहाचे योग येणार आहेत. आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे.
या काळात समाजात मानसन्मान वाढणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील. या काळात कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा लाभकारी ठरणार आहे.बुधाचे गोचार आपला भाग्योदय घडवून आणतील.
धनु राशि- बुधाचे होणारे गोचर धनु राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहेत. अनेक दिवसाच्या समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील.
ज्या ठिकाणी आपण काम करत आहात त्या ठिकाणी आपला मान वाढणार आहे. आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा चांगली होणार आहे. वैवाहिक जीवनात सुख समाधान आणि आनंदाची बहार येईल. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत.
मकर राशि- बुधाचे होणारे राशी परिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणू शकतो. आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. सुख शांती आणि समाधान यामध्ये वाढ दिसून येईल.
मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील. उद्योग व्यापारातून भरघोस यश प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. तर
मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. असेच रोज रोज तुमचे राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आमच्या माहिती ला लाईक करा शेअर करा. आणि अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.