Skip to content

या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशि २९ जानेवारी पासून पुढील १० वर्ष खूप जोरात असले यांचे नशीब..

  • by

नमस्कार मित्रांनो.

आता होणार खऱ्या प्रगतीला सुरुवात. या राशींचे चमकून उठेल भाग्य. आता नशिबाची दार उघडणार आहेत. आता नशिबाला साथ मिळणार आहे. आता आपली सर्व दुःख सर्व संकट दूर होणार आहेत. मित्रांनो अनेक वर्षानंतर असा शुभ संयोग जमून येत आहे. 

आपल्या जीवनात घेऊन येणार आहे. आपल्या जीवनातील भोगत असलेल्या दुःखांपासून सुटका होणार आहे. या खास राशिच्या जीवनात शुभकार्याची सुरुवात होणार आहे. आता आपल्या जीवनात आनंददायी घडामोडी घडून येणार आहेत. जीवनातील जोडीदाराकडून आपल्याला मदत प्राप्त होणार आहे. 

हा काळ आपल्यासाठी आनंदाचा काळ ठरणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. आता प्रगतीचे नवे संकेत आपल्याला लाभण्याची शक्यता आहे. प्रगतीचे नवे मार्ग नवी क्षेत्रे आपल्यासाठी प्राप्त होणार आहेत. आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. 

मित्रांनो दिनांक २९ जानेवारी रोजी सुख-समृद्धीचे दाता महान ग्रह शुक्र मार्गे होणार आहेत. शुक्र हे सुख-समृद्धीचे आणि वैवाहिक जीवनाचे ग्रह मानले जातात. शुक्र हे सध्या धनु राशीत विराजमान आहेत. 

दिनांक २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजून १४ मिनिटांनी ते मार्गी होणार आहेत. मार्गे अवस्थेत भ्रमण करत दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषा नुसार शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. ते वैवाहिक जीवन संसारिक जीवन सुख समृद्धी भौतिक सुख सुविधा प्रेम संगीत आणि सौंदर्याचे कारक ग्रह मानले जातात. 

शुक्र जेव्हा शुभ फल देतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र शुभ स्थानी आहेत. शुक्र जेव्हा स्थानी असतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. शुक्राचे मार्गी होणे या काही खास राशीसाठी शुभ फलदायी ठरते.

शुक्राचा मार्गे होण्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर प्रभाव पडणार असून शुक्राचे मार्गे होणे या खाली खास राशीसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- शुक्राचे मार्गी होणे मेष राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. शुक्राच्या मार्गी होण्याचा अतिशय स्वप्रभाव मेष राशी वर पडण्याचे संकेत आहे. विशेष करून व्यापारी वर्गासाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. उद्योग व्यापार व्यवसाय करतात अशा लोकांना लाभ होण्याचे संकेत आहेत. 

या काळात आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे. एखादा नवीन व्यवसाय किंवा लघुउद्योग करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. व्यवसाय उद्योग लवकरच भरभराटीस येणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी सुखाचे दिवस येतील. 

वैवाहिक जीवनात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. वैवाहिक जीवनात अतिशय सुंदर दिवस हे आपल्या वाट्याला येणार आहेत. तरुण-तरुणींचे विवाह येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. 

वृषभ राशी- या राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या काळात आपली अडलेली कामे पूर्ण होतील. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. 

जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आपले प्रेम नक्कीच या काळात पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंद आणि आनंद आणि सुखाची प्राप्ती होणार आहे.पैशांची आवक वाढणार आहे. आर्थिक अडचणी दूर होतील. 

जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार जमून येऊ शकतात. उद्योग व्यापारात देखील भरभराट पहावयास मिळणार आहे. व्यवसायात भरभराटीचे दिवस येणार आहेत. कुटुंबातील लोकांचे पाठबळ आपल्याला मिळणार आहे. 

मानसिक ताण तणाव दूर होईल.मित्रांनो या काळात कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. चुकीच्या कामांपासून दूर राहणे हितकारक ठरेल. 

सिंह राशि- ग्रह नक्षत्र अनुकूल बनत आहेत. आर्थिक आवक या काळात समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. नवीन सुरू केलेला व्यवसाय प्रगतीपथावर असेल. या काळात प्रवास आपल्याला सुखाचे ठरणार आहेत. 

मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी देखील होतील. राजकारणात यश प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये आपली प्रतिमा उंचावणार आहे. संसारिक सुखात वाढ होणार आहे. प्रेम जिवनात गोडवा निर्माण होणार आहे. 

या काळात आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभू शकतो. कार्यक्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. शत्रूवर याकाळात विजय प्राप्त होईल. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. 

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनात नवीन रंग घेऊन येणार आहेत. यांच्या जीवनामध्ये आनंदाचे रंग भरणार आहेत. आपल्या सहवासाने काळात पराक्रममध्ये वाढ दिसून येईल. आपला गमावून बसलेला आत्मविश्वासात आपल्याला परत प्राप्त होणार आहे. 

या काळात आपण हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक चांगली लाभणार आहे. आता पैशांची आवक वाढणार आहे. आपला बऱ्याच दिवसापासून अडकलेला पैसा या काळात आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. 

संसारिक सुखात वाढ होईल. मार्गात येणाऱ्या अडचणी समाप्त होऊन नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. अनेक दिवसापासून आपले प्रेम दूर गेलेल्या आपल्याला परत मिळू शकते. नातेसंबंधात गोडवा निर्माण होणार आहे. 

सहकाऱ्यांची मदत आपल्याला भरपूर प्रमाणात मिळणार आहे. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. या काळात असलेली कामे पूर्ण होतील. मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

तुळ राशि- तूळ राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. महिन्याच्या सुरुवातीपासून आपल्या जीवनात आनंदातही घडामोडी घडून येतील. मानसन्मान आणि यशकिर्ती मध्ये वाढ होणार आहे. 

करियर मध्ये नव्या प्रगतीला यश प्राप्त होणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून करिअरमध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. 

मागील काळात झालेली आपले नुकसान येणाऱ्या काळात भरून निघणार आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल ठरणारा आहे. आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर हा काळ अनुकूल ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा किंवा जाणकार व्यक्तींचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

योजलेली कामे व्यवस्थित रित्या पार पडणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. मासिक सुखा समाधानात या काळात वाढ होणार आहे. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी घडून येतील. जीवनात आनंदाचे रंग भरणार आहेत. 

भोगविलासतीच्या साधनांच्या आपल्याला प्राप्ती होणार आहे. हा काळ नोकरीसाठी अनुकूल ठरणार आहे. यानंतर आहे वृश्चिक राशि. वृश्चिक राशीच्या सुखासमाधानात वाढ होणार आहे. आता आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. येणाऱ्या काळात आर्थिक संतापली मजबूत बनणार आहे. 

कामाला गती प्राप्त होणार आहे. या काळात नवीन कामाची सुरुवात देखील लाभणार आहे. या काळात नव्या व्यवसायाची देखील सुरुवात करू शकता. आर्थिक प्रगती चांगली घडून येणार आहे. मागील अनेक दिवसापासून चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे आणि सकारात्मक काय चालू होणार आहे. 

अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येईल. आपल्या यश कीर्ती मध्ये वाढ होईल. आपल्या जीवनात आनंददायी घडामोडी घडून येतील. आर्थिक स्थिती मजबूत बनेल. 

धनु राशि- धनु राशीच्या जीवनात नवीन रंग घेऊन येणार आहेत. यांच्या जीवनामध्ये आनंदाचे रंग भरणार आहेत. आपल्या सहवासाने काळात पराक्रममध्ये वाढ दिसून येईल. आपला गमावून बसलेला आत्मविश्वासात आपल्याला परत प्राप्त होणार आहे. या काळात आपण हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. 

व्यवसायातून आर्थिक आवक चांगली लाभणार आहे. आता पैशांची आवक वाढणार आहे. आपला बऱ्याच दिवसापासून अडकलेला पैसा या काळात आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. संसारिक सुखात वाढ होईल. 

मार्गात येणाऱ्या अडचणी समाप्त होऊन नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. अनेक दिवसापासून आपले प्रेम दूर गेलेल्या आपल्याला परत मिळू शकते. नातेसंबंधात गोडवा निर्माण होणार आहे. सहकाऱ्यांची मदत आपल्याला भरपूर प्रमाणात मिळणार आहे. 

जुन्या मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. या काळात असलेली कामे पूर्ण होतील. मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. 

तर मित्रांनो कशी वाटली माहिती हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *