Skip to content

या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशि फेब्रुवारी पासून पुढील ११ वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो शुभयोग शुभ घटिका आणि शुभस्थिति लाभल्यानंतर भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचे होणारे बदल मानवी जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असतात. आपल्या जीवनावर ग्रह नक्षत्र मध्ये होणारे बदल खूप मोठा बदल करत असतात.

 ग्रह नक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक संघर्षांचा सामना करावा लागतो. अनेक अडचणी आणि अपयशाचा सामना करावा लागतो. 

पण ग्रह नक्षत्राचे ही बदलती स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीच नशीब बदलण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण परिस्थिती असू द्या. ग्रहा नक्षत्रा ची कृपा बरसते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. 

दिनांक २१ फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. २१ फेब्रुवारी पासून यांच्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. दिनांक २१ फेब्रुवारी पासून पुढे येणारा काळ यांच्या राशि साठी विशेष अनुकूल ठरणार आहे. 

मित्रांनो दिनांक २१ फेब्रुवारी रोजी गुरु ग्रह अस्त होणार आहेत. आणि शनि उदित होणार आहेत. ज्योतिष शास्त्र मध्ये गुरू ग्रहाला विशेष महत्व प्राप्त आहे. गुरु आणि शनिला विशेष महत्व प्राप्त आहे. गुरु ग्रह देवतांचे गुरु ग्रह मानले जातात. गुरूला ज्ञान विवाह संतान धर्म आणि धनसंपत्ती यांचे कारक मानले जातात.

 गुरू आहे धनु आणि मीन राशीचे स्वामी मानले जातात. दिनांक २१ फेब्रुवारी रोजी देव गुरु अस्त होणार आहेत. ज्योतिषानुसार एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा किंवा एखादा ग्रह अस्त होतो. तेव्हा किंवा एखादा ग्रह उदीत होतो जसे की उद्या शनि उदित होणार आहेत. 

तरी याचा परिणाम संपूर्ण बारा राशींवर होतो. याचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम संपूर्ण बारा राशींवर दिसून येतो. गुरूंचे अस्त होने या काही खास राशींसाठी लाभकारी ठरणार आहे. गुरु चे अस्त होणे आणि शनी चे उदित होणे. 

या काहीच खास राशींसाठी लाभकारी ठरणार असले तरी काही राशींवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. पण या काही खास राशींसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. यांच्या जीवनात प्रगतीला सुरवात होणार आहे. तर चला वेळ वाया ना घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- हा काळ मेष राशि साठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत.आपल्या जीवनातील अमंगळ काळ समाप्त होणार असून आपल्या जीवणात सुख समृद्धीचे बहार येण्याचे संकेत आहेत. आपल्या साहस आणि पराक्रमा मध्ये वाढ दिसून येईल. 

शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. मानसिक तान तनाव दूर होणार आहे. नकारात्मक काळाचा अंत होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जिवनातील वाईट काळ समाप्त होण्याचे संकेत आहेत. आता जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. 

ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात भरघोस यश प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातून एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. 

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. वृषभ राशीच्या जीवनातील अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. वैवाहिक जीवनात आनंददायी घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. 

माता दुर्गे च्या कृपेने आपल्या जीवनात येणारी संकटे आता समाप्त होणार आहेत. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. आर्थिक समता मजबूत बनेल. तरुण-तरुणींच्या जिवनात विवाहाचे योग येतील. 

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. आपल्या कुटुंबाचे सहकार्य आपल्याला लाभणार आहे. या काळात सासरच्या मंडळींकडून एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ दिसून येईल. 

सिंह राशि- सिंह राशी वर ग्रह नक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मागील अनेक दिवसापासून आपल्या मनावर असलेला दबाव किंवा मानसिक तान तनाव आता दूर होणार आहे. 

उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना आनंदाची बातमी मिळेल. नवा रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत आहेत नवीन क्षेत्रात पदार्पण करू शकता. 

नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. 

नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न ही या काळात यशदायक ठरू शकतात. शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. नवीन कामात यश प्राप्त होणार आहे. याकाळात कोणावरही अवलंबून राहू नका स्वतःच्या हिमतीवरती यश प्राप्त करा. 

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनातील मानसिक ताण तणाव दूर होईल. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येतील. अनेक दिवसांपासून असलेला तान तनाव दडपण दूर होणार आहे. 

मन प्रसन्न बनेल. एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.अडचणींचा काळ समाप्त होणार असून जीवनात येणारी संकटे आता दूर होणार आहेत. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. 

सुख सौभाग्य आणि ऐश्वर्यात वाढ दिसून येईल. मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. या काळात जे ठरवाल त्या योजना पूर्ण होणार आहेत. सरकारी कामात यश प्राप्त होईल. अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येईल. 

वृश्चिक राशी- हा काळ या राशीसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. इथून पुढे आपले भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येतील. आपल्या जीवनात आपला अडून बसलेला पैसा आता आपल्याला प्राप्त होणार आहे. 

वैवाहिक जीवनात पती पत्नी मधील वाद मिटणार असून या काळात प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ दिसून येईल. इथून पुढे येणारा काळ कार्य क्षेत्राच्या दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक लाभ होईल. 

करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येईल. या काळात अविवाहित तरुण तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील. धनलाभाचे योग देखील बनत आहेत. 

मकर राशि- मकर राशीच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहेत. नव्या योजना साकार बनतील. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण तणाव दूर होईल. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपण निश्चित केलेले ध्येय आपल्याला प्राप्त होऊ शकते. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *