नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मनुष्याच्या जीवनामध्ये वर्तमान स्थितीमध्ये काळ कितीतरी वाईट असला तरी भविष्यामध्ये तो काळ तसाच असेल असे नाही. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये परिस्थिती नित्य नेहमी बदलत असते. क्षणाक्षणाला वेगवेगळे परिवर्तन मानवी जीवनामध्ये घडत असते. त्यामुळे येणारा काळ मनुष्याच्या जीवनामध्ये नित्य नवे परिवर्तन घडवून आणत असतो.
ज्योतिषानुसार बदलत्याग्रह नक्षत्राच्या स्थितीच्या परिणामाच्या आधारावर माननीय जीवनामध्ये वेगवेगळे बदल घडवून येत असतात. सध्या परिस्थिती नकारात्मक असली तरी सध्या परिस्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये काळ जरी नकारात्मक चालू असला तरी ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते अशावेळी आपोआपच मनुष्याच्या जीवनामध्ये शुभकाळाची सुरुवात होत असते.
सध्या आपल्या जीवनामध्ये कितीही वाईट काळ चालू असू द्या किंवा कितीही कठीण परिस्थिती चालू असू द्या. कारण ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसते तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये वाईट काळ येत असतो. या काळामध्ये व्यक्तीला अनेक प्रकारे संघर्ष करावा लागतो. अनेक दुःख दारिद्र्य भोगावे लागते. अनेक यातना आणि अपयश अपमान देखील भोगावे लागतात.
पण मित्रांनो जेव्हा हीच ग्रहण क्षत्राची स्थिती अनुकूल बनते तेव्हा आपोआपच मानवी जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होत असते. दिनांक २४ सप्टेंबर पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. २४ सप्टेंबर पासून यांच्या जीवनामध्ये शुभकाळाची सुरुवात होणार आहे. अणि आता यांच्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे.
मित्रांनो मागील काळामध्ये ग्रहनक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे आपल्याला अनंत अडचणीचा सामना करावा लागला असेल. मागील काळामध्ये आपल्याला अनेक प्रकारे संघर्ष करावा लागला असेल. अनेक कष्ट आपल्याला सहन करावे लागले असतील आणि त्याबरोबरच अनेक दुःख आणि संकटाला देखील आपल्याला सामोरे जावे लागले असेल. पण आता इथून पुढे ग्रहनक्षत्राची शुभ स्थिती आपल्या जीवनामध्ये येत असल्यामुळे अतिशय शुभ काळाची सुरुवात आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहे.
आता आपल्या प्रगतीला वेळ लागणार नाही. आपल्या जीवनातील सर्व परेशानी आता दूर होणार आहे. कारण ग्रहनक्षत्रांची अतिशय अनुकूल स्थिती बनत आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. त्यामुळे ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. आता इथून पुढे सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.
आता भाग्याची भरपूर साथ आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे नशिबाला कलाटणी घेण्यासाठी वेळ लागणार नाही. जे काम आपण कराल त्या कामांमध्ये आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते. २४ सप्टेंबर २०२२ रोजी शनिवार शुक्रदेव राशी परिवर्तन करणार आहेत. मित्रांनो २४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ५१ मिनिटांनी शुक्र कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. ज्योतीश्या नुसार शुक्राला अतिशय शुभ ग्रह मानन्यात आले आहे.
शुक्र भौतिक सुख संपदा धन ऐश्वर्य वैभव प्रेम जीवन वैवाहिक जीवन या गोष्टींचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र हे वृषभ आणि तुळ राशीचे स्वामी मानले जातात. त्यामुळे शुक्राचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला नवी कलाटणी देऊ शकतो. शुक्र जेव्हा ज्या राशीसाठी शुभ असतात तेव्हा अशा लोकांचा भाग्य घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही.
आता इथून येणारा पुढचा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनामध्ये आनंदाची बाहेर येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- शुक्राचे कन्या राशीत होणारे राशी परिवर्तन मेष राशीच्या दृष्टीने अतिशय लाभकारी आणि आनंददायक ठरणार आहे. आता आपल्या प्रगतीला वेळ लागणार नाही. शुक्राच्या कृपेने धनसंपत्ती सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. वैभवामध्ये वाढ होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे गरिबीचे दिवस आता समाप्त होणार आहेत.
अतिशय शुभकाळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. पारिवारिक जीवनातील समस्या आता समाप्त होतील. आर्थिक स्थितीमध्ये पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा घडून येणार आहे. मानसन्मानामध्ये वृद्धी होईल.
मागील अनेक दिवसापासून आडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारातून भरगोस यश आपल्याला मिळू शकते. आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. भाग्यदेखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. येणारा काळा जीवनातील अतिशय सुंदर आणि सकारात्मक काळ ठरू शकतो. आता आपला भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.
वृषभ राशि- शुक्राचे कन्या राशि मध्ये होणारे राशि परिवर्तन वृषभ राशीसाठी सर्वत्र दृष्टीने अनुकूल आणि शुभदायी ठरण्याचे संकेत आहेत. शुक्र आपल्या राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळामध्ये शुक्र आपल्याला अतिशय सकारात्मक फळ देणार आहेत. उद्योग व्यापारातून आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ होणार आहे. आता जीवनाला सकारात्मक कणाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. भौतिक सुखसाधनांची प्राप्ती आपल्याला या काळात होऊ शकते.
घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती या काळामध्ये आपल्याला होऊ शकते.या काळामध्ये धनलाभाचे योग जमून येणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बाहार येणार आहे. करिअरच्या दृष्टीने आपण केलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. करियर मध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची बाहेर येणार आहे.
मिथुन राशि- मिथुन राशि वर शुक्राचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शुक्राची होणारे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. प्रगतीचा एक नवाकाळ आपल्या जीवनामध्ये येणार आहे. जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. या काळामध्ये धनलाभाचे योग जमून येणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची बाहार येणार आहे.
या काळात काही प्रवास देखील आपल्या जीवनामध्ये घडू शकतात. वाहन खरेदीचे योग येणार आहेत. आपल्या सुख समृद्धी आणि वैभव मध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. आता उद्योग व्यापारामध्ये भरपूर नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.
कार्यक्षेत्रामध्ये सफल ठरणार आहात. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. धनप्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होतील. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. अनेक मार्गाने आर्थिक प्राप्ती होणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ शुभ ठरू शकतो. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत.
सिंह राशी- सिंह राशीवर शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शुक्र या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. उद्योग व्यापार आणि नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ होणार आहे. कमाईच्या साधनांमध्ये देखील वाढ होईल. उद्योग व्यापारामध्ये आपण राबविलेल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून सतत करत असलेल्या आपले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत.
आता आपल्या जीवनाला एक सकारात्मक दिशा एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास होईल. मागील काळात झालेले आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल. सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. प्रेमजीवन आणि कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
कन्या राशी- आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. सूर्य आणि शुक्राच्या आगमनाने चमकून उठले आपले. आता भाग्य उजळण्यासाठी वेळ लागणार नाही. आता उघडतील आपल्या नशिबाची दार. सर्व क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी उपलब्ध होतील. नव्या दिशेने मार्गक्रमण करणार आहात.
यश प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.
प्रेम जीवनाविषयी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील. आणि आनंदाची बाहार आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक सुख शांतीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मनाला आनंदित करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येऊ शकतात.
वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये याचा सुखाच्या सोनेरी काळाची सुरुवात होणार आहे. आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. शुक्र या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. त्यामुळे उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात.
व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. प्रगतीच्या अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या आपल्या महत्त्वकांक्षा या काळामध्ये पूर्ण होणार आहे. अनेक दिवसांची अपूर्ण राहिलेली आपली स्वप्न या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे.
सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे. अतिशय सुखद काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये आता होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. त्यामुळे आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनातील सकारात्मक काळ ठरू शकतो. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर ग्रहन क्षत्राची अनुकूल स्थिती आणि सोबतच आता आपल्या जीवनावर सूर्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सूर्य या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. आर्थिक परेशानी पूर्णपणे दूर होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापारातून भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.
सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. तिथून येणारा पुढचा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. त्यामुळे या काळामध्ये प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योग व्यापार समाजकारण राजकारणण कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात.
कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांती आणि आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता दूर होतील. अचानक धनलाभाची योग जमून येतील. आर्थिक प्राप्ती आता समाधानकारक होणार आहे. त्यामुळे आर्थिक प्रश्न मिटणार आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.