Skip to content

या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी मार्च महिन्याची सुरुवात होताच मोत्या सारखे चमकणार यांचे नशीब..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार मार्च महिन्यात बनत असलेली ग्रह दशा ग्रहांची होणारी राशांतरे ग्रह युती आणि एकूण ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही खास राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. 

मार्च पासून आपला भाग्योदय घेडून येण्यास सुरुवात होणार आहे. मार्च महिना आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे मार्च महिन्याची सुरुवात अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. 

कारण एक मार्च रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्ताने मार्च महिन्याची सुरुवात होणार आहे. आणि पंचांगानुसार या दिवशी चंद्र आणि शनी अशी युवती होत आहे. त्यानंतर  मार्च बुध ग्रह कुंभ राशीत गोचर करणार आहेत. 

मार्च महिन्यात एकूण ५ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. आणि गुरूच्या उदय होणार आहे. गुरु ग्रह उदित होणार आहेत. दिनांक ६ मार्च रोजी बुध ग्रह कुंभ राशीत गोचर करणार असून १४ मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करतील. तर १६ मार्च रोजी राहू मेष राशीत प्रवेश करणार असून केतू तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. 

दिनांक १८ मार्च रोजी गुरुचा प्रवेश उदय होणार आहे. दिनांक २४ मार्च रोजी बूधाचे मीन राशीत गोचर होणार आहेत. तर ३१ मार्च रोजी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. ग्रहदशेच्या बनत असलेल्या या योगाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या काही खास राशिच्या जीवनात घडून येणार आहे. 

ग्रह नक्षत्र बनत असलेल्या शुभ संयोग या काही खास राशिच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. आता प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. जीवनात चालू असनारा दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून सुख समृद्धीची बहार आपल्या जीवनात येणार आहे. 

जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. भोगविलासतिच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. 

आर्थिक दृष्ट्या हा काळ लाभकारी ठरणार आहे. उद्योग-व्यापारात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. उद्योग-व्यवसायात आपली अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. राजकीय क्षेत्रात देखील आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

राजकारण नोकरी करियर कार्यक्षेत्र आणि कला साहित्य शिक्षा राजकीय जीवन सांसारिक जीवन सामाजिक जीवन अशा अनेक क्षेत्रात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याची शक्यता आहेत. 

आता प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालविता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून. 

मेष राशी- मेष राशीसाठी मार्च महिना सुपर फलदायी ठरण्याची संकेत आहेत. उद्योग व्यापारात आपला भाग्योदय घडून येणार आहे. उद्योग व्यापाराच्या व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. 

कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. आता इथून पुढे सर्व दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी परीक्षेत यश प्राप्त होणार आहे. 

व्यवसायात आपला आडलेला पैसा प्राप्त होईल. व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. जीवनात प्रगती घडून येण्यास सुरुवात होणार आहे. राजकीय क्षेत्रात नावलौकिकात वाढ होणार आहे. राजकीय क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. 

सांसारिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता इथून पुढे प्रगतीचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. 

वृषभ राशि- वृषभ राशीसाठी मार्च महिन्याची सुरुवात अतिशय लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. जेवणातील पैशाची अडचण आता दूर होणार आहे. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. 

संसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

उद्योग व्यापाऱ्याला आर्थिक चालना प्राप्त होईल. उद्योग व्यवसायातून आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न पूर्ण होणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. 

पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. मित्र परिवारांचे आणि सहकाऱ्यांचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. आपल्या अपूर्ण राहीलेल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. व्यवसायातून आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रात मानसन्मानाने यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. 

सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक देखील होणार आहे. आपण बनवलेल्या योजना सफल होतील. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. कोर्ट कचेरीतील कामांना यश प्राप्त होणार आहे. 

ज्या क्षेत्रात आपण मेहनत करत आहात. त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. संसारिक सुखात वाढ दिसून येईल. या काळात पैशांची चणचण पैशाची तंगी आता दूर होणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येतील.

कन्या राशि- कन्या राशि साठी ग्रहण नक्षत्राचे अनुकूल स्थिती आपला भाग्योदय घडून आणणार आहे. ग्रह नक्षत्राची स्थिती आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. नवीन कामाची सुरूवात लाभकारी ठरणार आहे. नवीन कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

मानसिक तान तनाव मनावर असलेल्या भ्य भीतीचे दडपण आता दूर होणार आहे. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपण केलेल्या कामांना यश प्राप्त होईल. हा काळ आपल्या प्रगतीचा काय करणार आहे.

नोकरी आणि व्यवसायात भरघोस यश प्राप्त होणार आहे. नोकरीत आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. काळ आपल्याला सर्व गोष्टीत ठरणार आहे. 

तुळ राशी- तूळ राशीसाठी मार्च महिना सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. या काळात अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. घडलेल्या प्रत्येक संधी ओळखून प्राप्त करण्याचे संकेत आहेत. 

या काळात व्यवसायातून उन्नती घडून येणार आहे. आता इथून पुढे जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येणार आहेत. व्यवसायात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. 

आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. बहुतेक सुख-समृद्धी च्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. राजकीय क्षेत्रात आपला मानसन्मान वाढणार असून राजकीय क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. यानंतर आहे 

धनु राशि. धनु राशि ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. नोकरीच्या क्षेत्रात करत असलेली मेहनत फळाला येणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधने आपल्याला प्राप्त होतील.

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. मागील अनेक दिवसापासून चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. आर्थिक तंगी आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. 

सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. संसारीक सुख या काळात उत्तम लाभणार आहे. व्यवसायात आपण केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. व्यवसायात आपल्याला अनेक लोकांची मदत प्राप्त होणार आहे.

मीन राशि. मीन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. मार्च महिना आपल्यासाठी सर्व दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. 

आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीनिमित्त कॉल घेऊ शकतो. रोजगाराची प्राप्ती होणार आहे. सांसारिक जीवनात आनंद आणि गोडवा निर्माण होईल. 

या काळात मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. नाते संबंध मधुर बनतील. मनाप्रमाणे प्रगती घडून येणार आहे. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *