नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ग्रहण नक्षत्राची अनुकूल स्थिती व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडवून आणण्यासाठी पुरेशी असते. जेव्हा ग्रह नक्षत्र शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रगतीला वेळ लागत नाही. ग्रहांची अनुकूल स्थिती व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येत असते. हा काळ खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या प्रगतीचा काळ असतो.
ग्रहांची अनुकूल स्थिती व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येत असते. ग्रह जेव्हा शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. नशिबाच्या दार उघडण्यासाठी वेळ लागत नाही. हा काळ व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येण्यासाठी पुरेसा असतो. आता इथूनच खऱ्या अर्थाने जीवनाच्या प्रगतीला सुरुवात होत असते. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होत असते.
२९ डिसेंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. २९ डिसेंबरला अतिशय अद्भुत योग बनत असून या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. यांच्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक दशा आता समाप्त होणारा असून शुभ सकारात्मक काळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये होणार आहे.
अतिशय शुभ घडामोडी आता आपल्या जीवनामध्ये घडून येतील. मित्रांनो दिनांक २९ डिसेंबर रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. तर बुध ग्रह वक्री होणार आहेत. मित्रांनो दिनांक २९ डिसेंबर रोजी शुक्र ग्रह मकर राशि मध्ये प्रवेश करतील. आणि बुध ग्रह मकर राशीमध्ये वक्री होणार आहेत. शुक्र आणि बुद्धाचा हा संयोग या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे.
मित्रांनो शुक्र हे धनसंपत्ती वैभव प्रेम जीवन वैवाहिक जीवन आणि सुख समृद्धीचे कारक ग्रह मानले जातात. तर बुद्ध हे बुद्धि वाणी आणि गणित व्यापाराचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र आणि बुधाची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही. जीवनामध्ये प्रगतीला सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही.
हा काळ खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या जीवनाला व्यक्तीच्या जीवनातील अतिशय सुंदर काळ बनत असतो. मित्रांनो इथून पुढे आता अतिशय सुंदर काळ या राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. इथून पुढे जीवनामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीवर शुक्र आणि बुध ग्रहाची विशेष कृपा बरसणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. इथून पुढे नशिबाची दार उघडणार आहेत. प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. संसारिक जीवन आनंदाने फुलून येईल. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देईल. त्यामुळे प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल.
वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. शुक्राच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. इथून येणारा पुढचा काळ आर्थिक दृष्टीने देखील लाभकारी ठरेल. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. धनसंपत्तीमध्ये वाढ दिसून येईल. येणारा काळ आपल्या जीवनामध्ये राजयोगा समान ठरू शकतो.
वृषभ राशी- वृषभ राशीसाठी येणाऱ्या काळामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडवून येतील. नवीन वर्षाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये आनंददायक ठरणार आहे. इथून पुढे काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. येणारे अनेक वर्ष आता आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहेत. या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योग व्यापारामध्ये भरगोस प्रमाणामध्ये नफा आपल्याला प्राप्त होईल. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. शेतीविषयक कामांना गती प्राप्त होणार आहे.
शेतीतून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. ज्या लोकांच्या विवाह मध्ये अडचण येत आहेत अशा लोकांच्या विवाहाचे योग जमून येतील. आपल्या मनासारखा जोडीदार लवकरच आपल्या जीवनामध्ये येणार आहे. प्रेम संबंध देखील मधुर बनतील. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. संततिकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. बुधाच्या कृपेने आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक चांगला प्राप्त होईल.
कर्क राशी- कर्क राशीसाठी येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. ग्रह नक्षत्र अतिशय शुभ बनत आहेत. बुध आणि शुक्राचे राशी परिवर्तन आपल्यासाठी आनंदाची बहार घेऊन येणार आहे. शुक्र आपल्याला शुभ फल देणार असून बुध आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना देणार आहे. तिथून पुढे व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येईल.
वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होणार आहेत. प्रेम आणि आपुलकीमध्ये वाढ होईल. आपण करत असलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होतील. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. न्यायालयीन कामदेखील अतिशय सुंदर रीतीने पूर्ण होणार आहेत.
नवा व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. अनेक दिवसापासून आडलेली कामे आता पूर्ण होतील. प्रत्येक कामात भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील.
कन्या राशी- कन्या राशिवर शुक्र आणि बुधाची विशेष कृपा बरसणार आहे. बुध आपल्या जीवनात आनंदाची भरभराट घेऊन येणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार असून आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
धनलाभाचे योग जमून येतील. आपला आडलेला पैसा लवकरच आपल्याला प्राप्त होणार आहे. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. अनंत अडचणी आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. आपले नातेसंबंध मधुर बनतील. प्रेम जीवनामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. प्रेम विवाह सुद्धा जमून येऊ शकतात. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनेल.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. शुक्र आणि बुध ग्रहाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. बुधाच्या कृपेने बुद्धिमत्तेला सकारात्मक चांगला प्राप्त होईल. आपल्या योजना साकार बनणार आहेत. प्रत्येक योजनेतून आपल्याला चांगला लाभ प्राप्त होईल. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. आडलेली कामे आता पूर्ण होतील. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे.
जीवन आनंदाने फुलून येईल. आता इथून पुढे उद्योग व्यापारातून देखील भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मनाप्रमाणे यश आपल्याला प्राप्त होईल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होणार आहे. इथून पुढे अतिशय अनुकूल काळ आपल्या जीवनामध्ये येणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. जे काम हातामध्ये घ्याल त्यामध्ये भरघोस यश संपादन कराल.
मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर बुध आणि शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या राशीत होणारे शुक्राच्या आगमनाने आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येईल. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. धनलाभाचे योग जीवनात येणार आहेत. संसारिक जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसापासून करिअरच्या दृष्टीने निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील. मैत्रीमध्ये आडलेली कटूता दूर होऊन नातेसंबंध पुन्हा जुळून येणार आहेत.
शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने उत्तम घडामोडी घडून येतील. जेवढी जास्त मेहनत कराल तेवढे उत्तम फळ आपल्या पदरी पडू शकते. हा काळ आपल्या जीवनातील अतिशय आनंदाचा काळ ठरणार आहे. भाग्याची विशेष साथ आपल्याला लाभणार आहे. प्रगती आणि उन्नतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनामध्ये शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे. बुधाचे वक्री होणे आणि शुक्राचे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे. समाजातून आपल्याला मानसन्मान प्राप्त होणार आहे. यश प्राप्तीच्या दृष्टीने जीवनाची वाटचाल सुरू होईल. यशाचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत.
आता इथून पुढे व्यापारातून चांगल्या घडामोडी घडवून येतील. आता इथून पुढे कार्यक्षेत्राला देखील नवी कलाटणी प्राप्त होईल. भाग्य उत्तम प्रकारे साथ देईल. ज्या कामांना आपण हात लावाल त्या कामांमध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. शेतीमधून धान्याची देखील वाढ दिसून येईल. इथून पुढे अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.