Skip to content

या आहेत सर्वात भाग्यवान राशी ऑक्टोंबर २०२२ ते २०३० खूप जोरात असेल यांचे नशीब.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार बदलत्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार मानवी जीवनामध्ये वेगवेगळे बदल घडून येत असतात. ग्रहण क्षेत्रांची स्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक परिवर्तन घडवून आणत असते. गृह नक्षत्रांची स्थिती जेव्हा राशीसाठी नकारात्मक असते तेव्हा तेव्हा त्या राशीच्या जातकांना अनेक संकटांचा आणि अडचणींचा सामना करावा लागतो. नकारात्मक ग्रहदशेचा परिणाम व्यक्तीला जीवन नकोसे करून टाकतो. 

नकारात्मक ग्रह असताना व्यक्तीचे कोणतेही काम यशस्वी होत नाही. या काळामध्ये व्यक्तीने कितीही मेहनत घेतली कितीही प्रयत्न केले तरी हवे तसे यश व्यक्तीला प्राप्त होत नाही. नकारात्मक ग्रह दशा व्यक्तीच्या जीवनामध्ये अनंत अडचणी अनंत बाधा निर्माण करते. या काळामध्ये काय करावे व्यक्तीला काहीच सुचत नाही. व्यक्ती अशा काळामध्ये अगदी निराश आणि उदास बनतो. 

अनेक दुःख आणि यातना व्यक्तीला सहन कराव्या लागतात. पण मित्रांनो हा काळ जास्त दिवस टिकत नाही. ग्रह नक्षत्रांची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा आपोआपच परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून येण्यासाठी सुरुवात होते. आणि मनुष्याच्या जीवनातील वाईट काळ संपून शुभ काळाची सुरुवात होते. ऑक्टोंबर २०२२ ते २०३० या काळात असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. 

आता इथून पुढे यांच्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. आता इथून पुढे नशीब एका नव्या दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे. २०२१ ते २०३० या काळामध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती या राशींसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. आता अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले यांचे स्वप्न साकार होणार आहे. 

अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. आता नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास मोठे यश साध्य करू शकाल. 

आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून जाणार आहे. सुख-समृद्धीने फुलून येणार आहे. ऑक्टोंबर २०२२ ते २०३० या काळामध्ये अतिशय सुखद आणि सुंदर घडामोडी या राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- ऑक्टोंबर २०२२ ते २०३० या काळामध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती मेष राशीसाठी अतिशय लाभदायक आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. येणारे आठ वर्ष आपल्यासाठी अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहेत. आता अनेक दिवसांच्या आपल्या महत्त्वकांक्षा पूर्ण होणार आहेत. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना भरपूर प्रमाणामध्ये यश प्राप्त होणार आहे. 

आपली अनेक दिवसांची अपूर्ण असलेली स्वप्न आता साकार बनणार आहेत. आपल्या स्वप्नांना नवे आकाश प्राप्त होणार आहे. नव्या प्रयत्नाने नव्या दिशेने उंच झेप घेण्यास सुरुवात करणार आहात. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या काळात जर आपण चांगली मेहनत घेतली तर निश्चित आपल्याला त्याचे चांगले परिणाम मिळणार आहेत. 

कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या वाटा मोकळ्या होणार आहेत. आपण निर्धारित केलेली ध्येय आपल्याला प्राप्त होऊ शकतील. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. जीवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. भौतिक  सुख-समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. येणारा काळ जीवनातील सुखद ठरू शकतो.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनामध्ये अतिशय सुखद काळाची सुरुवात होणार आहे. ऑक्टोंबर२०२२ ते २०३० मध्ये पण असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. त्यामुळे प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. या काळामध्ये अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होतील. 

धनप्राप्तीच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरत आहे. उद्योग व्यापारातून भरपूर संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. करियर मध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे. ची अपूर्ण असलेली स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतात. प्रेम प्राप्तीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

व्यवसायाचा विस्तार घडून आणण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होणार आहे. विदेशामध्ये जाऊन व्यापार करण्याची किंवा करियर बनवण्याचे आपले स्वप्न साकार होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल.

कर्क राशी- कर्क राशीच्या वाट्याला सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. ऑक्टोंबर २०२२ ते २०३० च्या दरम्यान असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती जीवनासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. त्यामुळे या काळामध्ये आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. या काळात जर आपण चांगली मेहनत घेतली चांगले प्रयत्न केले तर निश्चित मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. 

यामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक व समाधानकारक असेल. या काळात सुरू केलेल्या छोटासा व्यवसाय लवकरच मोठे रूप घेणार आहे. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. अनेक दिवसांच्या अपूर्ण असलेल्या आपल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापारात अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. करिअर विषयी आपण रंगवलेले स्वप्न साकार होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशि साठी २०२२ ते २०३० ची बनत असलेली ग्रहणाक्षत्रांची स्थिती अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. हा काळ अतिशय उत्तम ठरणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने देखील अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना या काळामध्ये साकार बनणार आहेत. क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. संसारिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. 

कन्या राशीच्या अविवाहित जातकांसाठी विवाहाचे योग बनत आहेत. सारखा जोडीदार आपल्याला मिळण्याचे योग आहेत. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनामध्ये चालू असणाऱ्या चिंता आणि काळजी आता मिटणार आहे. संत तिच्या भविष्याविषयी आपल्या मनात असलेली काळजी मिटणार आहे. संततीच्या जीवनात शुभकाळाची सुरुवात आपल्याला दिसून येईल.

तूळ राशी- तुळ राशि साठी ऑक्टोंबर २०२२ ते २०३० मध्ये येणारा काळ अतिशय सुखद ठरणार आहे. आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. संसारात आनंदाची बाहार येईल. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. मनाला आनंद आणि शांतता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. अनेक दिवसांचे आपले कष्ट आता फळाला येणार आहेत. 

मानसिक सुख शांती आता आपल्याला प्राप्त होणार आहे. 

हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरतील. सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी अनेक प्राप्त होणार आहेत. 

व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्याचे आपले स्वप्न साकार होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. तूळ राशीच्या साहित्यिक वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. त्याबरोबरच कलाकारांसाठी सुद्धा शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. ऑक्टोंबर २०२२ ते २०३० दरम्यान जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आता या काळामध्ये पूर्ण होतील. येणारा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या कलेला महत्त्व प्राप्त होईल. आपल्या पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. कलेतील आर्थिक प्राप्ती करण्याच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. कलेच्या माध्यमाने आर्थिक प्राप्ती चांगली होण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनाविषयी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. ऑक्टोंबर २०२२ ते २०३० दरम्यान आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची अनुभूती आपल्याला होणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल. मनाला सतवणाऱ्या चिंता दूर होतील. उद्योग व्यापार आणि व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक होणार आहे. 

येणाऱ्या काळामध्ये मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे मार्ग मोकळे होणार आहेत. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरू शकतो. प्रेम प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. करिअरच्या दृष्टीने मोठी प्राप्ती होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनामध्ये सुखद अनुभूती आपल्याला होणार आहे. ऑक्टोंबर २०२२ ते २०३० दरम्यान अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येऊ शकतो. या काळामध्ये मन लावून मेहनत केल्यास मोठे यश संपादन करू शकता. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. अतिशय सुंदर आणि अनुकूल काढणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. 

मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. मानसिक दृष्ट्या स्वतःला मजबूत बनवणार आहात. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाढ होईल. बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना प्राप्त होईल. त्यामुळे आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये काही मोठे निर्णय घेऊन ते यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात. त्यामुळे प्रगतीच्या दाही दिशा आपल्या घरासाठी मोकळ्या होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *