नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मनुष्याच्या जीवनामध्ये काळ शुभ असो अथवा अशुभ असो कोणता जरी असला तरी तो नित्य नेहमी सारखा कधीच नसतो. काळानुसार मनुष्याच्या जीवनामध्ये नक्षत्राच्या स्थितीचा परिणाम असतो.मनुष्याच्या जीवनामध्ये काळ कधीही सारखा राहत नाही. कधी सुखाचे तर कधी दुःखाचे दिवस मनुष्याच्या वाट्याला येत असतात. अनेक सुखदुःखांचा सामना व्यक्तीला करावा लागतो.
वेगवेगळे परिवर्तन नेहमी या व्यक्तीच्या जीवनात घडून येत असते. ज्योतिषानुसार हा सर्व ग्रहण क्षेत्रांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम असतो. ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा नकारात्मक असते अशा काळामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व काही नकारात्म घडत असते. कोणतेही काम हाती घेतले तरी त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त होत नाही. प्रत्येक काम अवघड जात असते. आपण कितीही मेहनत केली कितीही कष्ट केले तरी हवे तसे यश व्यक्तीला मिळत नाही.
नकारात्मक ग्रहदशा व्यक्तीच्या जीवनामध्ये अनंत अडचणी निर्माण करत असते. ज्योतिषानुसार या काळामध्ये व्यक्ती अगदी खचून जातो. निराशान आणि उदास बनायला लागतो पण मित्रांनो ही परिस्थिती जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळे घाबरण्याची किंवा परेशान होण्याची कारण नाही. बदलत्याग्रहण क्षेत्राच्या स्थितीप्रमाणे मानवी जीवनामध्ये अनुकूल अथवा प्रतिकूल बदल घडवून येत असतात.
जेव्हा ग्रह नक्षत्राची स्थिती अशुभ आणि नकारात्मक बनते तेव्हा आपोआपच व्यक्तीच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होते. आणि वाईट दिवस संपून सकारात्मक दिवस व्यक्तीच्या वाट्याला येत असतात. शुभ दिवस व्यक्तीच्या वाट्याला येत असतात. दिनांक १७ सप्टेंबर पासून असाच काहीसा सकारात्मक आणि सुंदर काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता आहेत.
१७ सप्टेंबर पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये यांचे जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे अतिशय सुंदर आणि सकारात्मक काळ यांच्या वाट्याला येणार आहे. दुःखाचा काळ आता पूर्णपणे समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये होणार आहे. आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत.
इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो दिनांक १७ सप्टेंबर रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्याचे परिवर्तन महत्त्वपूर्ण मानले जाते. १७ सप्टेंबर रोजी सूर्य स्वतःच्या राशीतून म्हणजे सिंह राशीतून निघून कन्या राशि मध्ये प्रवेश करणार आहेत.
मित्रांनो ज्योतिषामध्ये सूर्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. सूर्य हे मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेचे कारक मानले जातात. सोबतच ते ऊर्जेचे कारक देखील मानले जातात. सूर्य जेव्हा शुभ फल देतात तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य शुभ स्थितीमध्ये असतात अशा लोकांचा भाग्य घडून येण्यासाठी वेळ लागत नसतो.
मित्रांनो आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे १७ सप्टेंबर पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता अनेक दिवसांची अपूर्ण राहिलेली आपली स्वप्ने साकार होणार आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. जे काम हातामध्ये घ्याल त्या कामांमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
सूर्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या संपूर्ण जीवनाला कलाटणी देऊ शकतो. त्यामुळे आता इथून पुढे सर्वच दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. तर चला वेळ वायांना घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीवर सूर्याचा अतिशय शुभ प्रभात दिसून येण्याचे संकेत आहेत. भगवान सूर्य देवाचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार आहे. हा काळ जीवनामध्ये सकारात्मक काळ ठरणार आहे. आपल्या स्वतःमध्ये आपल्याला एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती या काळामध्ये होणार आहे. भगवान सूर्य देवाच्या आशीर्वादाने आता इथून पुढे भाग्योदयाला सुरुवात होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आणलेली कामे आता पूर्ण होणार आहेत.
मानसिक ताण तणावा पासून मुक्त होणार आहात. शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. शत्रू आता आपल्याकडे स्वतः येऊन क्षमा याचना मागू शकतो. आता इथून पुढे उद्योग व्यापारामध्ये देखील भरभराट पाहावयास मिळणार आहे. व्यापारातून अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होतील. करिअरच्या दृष्टीने प्रगती कारक काळाची सुरुवात होणार आहे. करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते.
कौटुंबिक जीवनासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात आणि त्यामध्ये सफल देखील होणार आहात. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मनोकामनापूर्तीचे योग बनत आहेत. विदेशामध्ये जाऊन जर आपल्याला करिअर बनवायचे असेल तर काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल आणि लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.
वृषभ राशि- वृषभ राशिसाठी सूर्याचे होणारे हे राशी परिवर्तन विशेष लाभकारी ठरणार आहे. सूर्याचे कन्या राशीमध्ये होणारे गोचर आपल्या जीवनाला नवा आकार देणार आहे. सूर्य या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. त्यामुळे जीवनामध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घडवून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. मानसिक ताणतणावापासून आता मुक्त होणार आहात. उद्योग व्यापारामध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
शेतीतून देखील आर्थिक आवक वाढणार आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील. अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते. आरोग्य देखील या काळामध्ये उत्तम राहणार आहे.
कौटुंबिक जीवन सुख समृद्धीने फुलून येणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. नोकरीमध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. सामाजिक क्षेत्रात स्थापन केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणार आहे. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होईल.
कर्क राशी- कर्क राशिच्या जीवनावर सूर्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. सूर्य देवाच्या आशीर्वादाने आता इथून पुढे आपल्या जीवनामध्ये अतिशय शुभ घडामोडी घडून येणार आहेत. सूर्याचे कन्या राशीमध्ये होणारे राशि परिवर्तन आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य एका नव्या दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात करेल.
विदेशामध्ये जाऊन करिअर बनवण्याची आपली इच्छा आता पूर्ण होऊ शकते. विदेश यात्रा करण्याचे योग आहेत. या काळामध्ये एखाद्या धार्मिक कार्यासाठी प्रवास करू शकता. व्यापाराच्या दृष्टीने केलेले प्रवास यशस्वी ठरतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे. पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील.
आता अनेक दिवसापासून आपण करत असलेले मेहनत फळाला येणार आहे. आपल्या कष्टाचे अतिशय सुंदर फळ आपल्याला प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात पती-पती मधील प्रेमामध्ये गोडवा कायम असेल. आपल्या जीवनातील जोडीदाराप्रती आपले प्रेम वाढणार आहे. जोडीदाराची चांगली साथ आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात.
कन्या राशि- कन्या राशीसाठी सूर्याचे गोचर लाभकारी ठरणार आहे. आपल्या राशीमध्ये होणारे सूर्याची आगमन आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. हे गोचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश संपादन करण्यामध्ये यशस्वी ठरू शकतात. जीवनाला सकारात्मक दिशा प्राप्त होईल.
स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. आत्मविश्वासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण करून दाखवणार आहात. कठीण वाटणारी कामे देखील आता सहजरीतीने सोपी बनणार आहेत. अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे.
सूर्याच्या राशी परिवर्तनाचा शुभ प्रभाव आपल्या आर्थिक स्थितीवर देखील पडणार आहे. आपले आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. आर्थिक आवक पहिल्यापेक्षा वाढण्याचे संकेत आहेत. कमाईचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. उद्योग व्यापारातून आपल्याला भरपूर नफा मिळण्याचे योग बनत आहेत. या काळात सुरू केलेल्या छोटासा व्यवसाय पुढे चालून खूप मोठे रोप घेऊ शकतो.
तुळ राशी- तुळ राशीवर सूर्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. सूर्याचे होणारे राशि परिवर्तन सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. मागील अनेक दिवसापासून आपण घेतलेले निर्णय आता यशस्वी ठरणार आहेत. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने उद्योग व्यापाऱ्यामध्ये देखील भरभराट होईल.
सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. आपल्या प्रसिद्धीमध्ये देखील वाढ होऊ शकते. कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी काळ अतिशय उत्तम ठरणार आहे. त्याबरोबर पत्रकार आणि बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.
व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. पैसा कमावण्याचे अनेक मार्ग या काळामध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पैशांची चिंता आता दूर होईल. बेरोजगारांना मनासारखा रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवन सुख समृद्धीने फुलून येणार आहे. संतती विषयक आनंदाची बातमी कानावर होऊ शकते.
वृश्चिक राशि- वृश्चिक राशीवर सूर्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. सूर्याचे कन्या राशीमध्ये होणारे राशि परिवर्तन वृश्चिक राशीसाठी अतिशय सकारात्मक शुभ फलदायी आणि सुंदर ठरण्याचे संकेत आहेत. आता जीवनाला एक शुभ दिशा प्राप्त होणार आहे. आता खऱ्या अर्थाने प्रगतीचे सर्व मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. वृश्चिक राशीचे लोक थोडेसे भावनिक स्वभावाचे मानले जातात.
मित्रांनो आपल्यामध्ये अतिशय सुप्त शक्ती समावलेली असते. तरीपण यश प्राप्तीसाठी आपल्याला वेळ लागतो. कारण आपण फार भावनिक मनाचे असता आणि भावनेच्या आहारी जाऊन कधी कधी आपण चुकीचे निर्णय घेता. त्यामुळे त्याचे परिणाम देखील आपल्यालाच भोगावे लागतात. त्यामुळे या काळामध्ये बुद्धी आणि विवेकाचा पूर्ण वापर करून चांगल्या पद्धतीने मार्ग क्रमन केल्यास चांगले प्रयत्न केल्यास येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे.
आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून रंगवलेली आपली स्वप्न येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पूर्ण आत्मविश्वासाने कामे करण्याची आवश्यकता आहे. सूर्यदेव या काळामध्ये आपल्याला शुभ फळ देणार आहे. त्यामुळे याचा चांगला लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागेल. कौटुंबिक जीवन आनंदी आणि प्रसन्न राहील. आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. पैशांची आवक वाढणार आहे. मार्गात येणाऱ्या अडथळे दूर होतील. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. उद्योग व्यापार लवकरच भरभराटीस येणार आहेत.
मकर राशि- मकर राशीच्या जीवनातील दारिद्र्य आणि दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. सूर्याच्या अतिशय सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. सूर्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात दिसून येईल. त्यामुळे येणारा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. सूर्य देवाच्या कृपेने आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळाचा पूर्णपणे समाप्त होणार आहे.
अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. पैसा कमावण्याची अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील.
त्यामुळे या काळामध्ये प्रयत्नांचे पराकाष्टा केल्यास भरपूर धनप्राप्ती आपल्याला होऊ शकते. ग्रह नक्षत्राची अनुकूल स्थिती असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे. सासरच्या मंडळीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.