Skip to content

या आहेत सर्वात लकी राशीं ११ ऑक्टोबर पासून पुढील ११ वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब..!

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवीय जीवनामध्ये ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती कधी सकारात्मक असते तर कधी नकारत्मक परिस्थिती निर्माण करत असते. ज्योतिष शास्त्रानुसार किंवा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्तीला अनेक संकटना सामोरे जावे लागते. अनेक दुःख यातना अपयश आणि अपमान पाचवावे लागतात. हा काळ व्यक्तीच्या जीवनातील अतिशय नकारात्मक काळ बनत असतो. कितीही प्रयत्न केल तरी हवे तसे यश व्यक्तीला प्राप्त होत नाही.त्यामुळे व्यक्ती निराश बनत असतो.

करण नकारात्मक ग्रह दशा असल्यामुळे व्यक्तीला भाग्याची साथ मिळत नाही. त्यामुळे कष्टाला फल प्राप्त होत नाही. कष्टाला हवे तसे यश प्राप्त होत नाही पण हीच घरांची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीने थोडीशी जरी प्रयत्न केले थोडे शेजारी मेहनत घेतली तरी त्याला अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त होत असते. कारण अशा काळामध्ये व्यक्तीला त्याच्या कष्टाबरोबरच त्याच्या नशिबाची त्याच्या भाग्याची देखील साथ मिळत असते.

दिनांक ११ ऑक्टोबर पासून असाच काही का सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहेत. ११ ऑक्टोबर पासून बनत असलेली ग्रहण क्षेत्राची स्थिती या राखींसाठी अतिशय शुभ येणार आहे अतिशय लाभकारी ठरणार आहे. यांच्या जीवनामध्ये अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. आजच म्हणजे दिनांक १० ऑक्टोबर रोजी इंदिरा एकादशी असून याच दिवशी आजच प्रोटोग्रह मार्गी होत आहेत. परिस्थिती अतिशय सकारात्मक बनत आहे. एकादशीचा सकारात्मक प्रभाव आणि प्रोटोया ग्रहाचे मार्गे होणे या भाग्यवान राशींच्या तात्कांच्या जीवनामध्ये अतिशय लाभकारी ठरणार आहे.

त्याबरोबरच आज चंद्र आणि शुक्राची युती होत आहे या युतीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या लकी राशीच्या जीवनामध्ये दिसून येईल. उद्यापासून म्हणजे दिनांक 11 ऑक्टोबर पासून या राशींच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहेत आणि विशेष म्हणजे उद्या दिनांक १२ ऑक्टोबर रोजी शिवरात्र आहे त्यामुळे भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद देखील या राशींच्या जातकांना मिळणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी शिवरात्री शिवरात्र हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो.

या दिवशी भगवान भोलेनाथाचे व्रत केले जाते मान्यता आहे की महाशिवरात्री मान्यता आहे की शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा अभिषेक करणे अतिशय लाभकारी मानले जाते असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख यातना समाप्त होत असतात. त्याबरोबरच ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती आणि शिवरात्रीचा शुभ प्रभात मिळून या जातकांसाठी अतिशय लाभकारी परिणाम दिसून येणार आहेत.तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर भगवान भोलेनाथाची अतिशय शुभ कृपा दिसून येणार आहे. त्याबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असल्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी सर्व फालदायी करणार असून जीवनामध्ये सर्वच मंगलदायी घडणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे मोठे निर्णय आपण या काळामध्ये घेणार आहात.

आलेल्या संधीचा योग्य फायदा आपण घेणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये सुंदर प्रगती घडून येणार आहे. नाते समाजामध्ये आलेला दुरावा आता मिटणार आहे.नातेसंबंध घनिष्ठ बनतील. व्यापारी वर्गासाठी हा काळा व कार्य ठरणार असून व्यापारामध्ये चांगली प्रगती घडून येणार आहे.माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये करत असलेले प्रयत्नांमध्ये यश प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये आपली प्रगती होणार आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये महादेवाचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगतीची संकेत आहेत अनुकूल घडामोडी आता आपल्या जीवनात घडून येऊ लागतील. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करणार आहात. त्या क्षेत्रामध्ये आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे.

मानसिक तणाव दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील खास शुभ फलदायी ठरणार आहे.नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. आढलेली कामे वेळेवर पूर्ण होणार आहेत. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. व्यापारा निमित्त प्रवासाची योग आहेत. या काळात कोणावरही अति विश्वास करू नका.

३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ यशदायक काळ ठरणार आहे. मानसिक तणाव समाप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे. पती पत्नी मध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील.संतती सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. संततीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होईल.

संततीला एखादी चांगली नोकरी मिळू शकते अथवा व्यवसायात चांगली प्रगती करू शकतात. त्यामुळे आपले मन समाधानी असेल. आढलेली कामे पूर्ण होणार आहेत. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती या काळात आपल्याला होऊ शकते. आर्थिक बजेट मजबूत बनणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ सुख समृद्धीची भरभराट घेऊन येईल.सामाजिक क्षेत्रामध्ये लागू प्राप्त होईल.११ ऑक्टोबर पासून जीवन आनंदाने फुलून येईल.त्याबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला लोकांसाठी देखील काळ शुभ ठरणार आहे. मनाजोगी नोकरी मिळण्याचे योग आहेत. वडिलोपार्जित धनसंपत्तीचे प्राप्त आपल्याला होऊ शकते.

प्रवासात या काळामध्ये लांबचे प्रवास करू शकतात. विदेश यात्रेचे योग देखील आपल्या जीवनात बनत आहेत.नोकरी व्यापारा निमित्त विदेशात जाण्याचा आपल्याला संधी आपल्याला मिळू शकते. नव्या व्यवसायाची सुरुवात लाभाकरी ठरेल. नवीन व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार होणार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवाला पांढऱ्या रंगाचे फुले वाहने आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्य घडवून आणणारा काळ ठरणार आहे. मानसिक सुख शांती समाधानामध्ये वाढ होणार आहे. महादेवाच्या कृपेने जीवन आनंदाने फुलून येईल.सुख समृद्धी मध्ये वाढ होईल. भाग्याची साथ आपल्याला लाभणार आहे. नवा व्यवसाय आपण उभारू शकता. मानसिक ठिकाणावर दूर होईल.आरोग्य उत्तम राहील. चांगले फळ या घरात आपल्याला प्राप्त होणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला पदार्पण करायचे आहे त्या क्षेत्रासाठी काळ उत्तम ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल. मन आनंदी आणि समाधानी असेल. मानसिक तणाव समाप्त होईल.

६) मकर रास- मकर राशीच्या जातकांसाठी हा काळा लाभाकरी ठरणार आहे. आर्थिक उन्नती आर्थिक प्रगती आपल्या जीवनामध्ये होणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. पती-पत्नीमध्ये मतभेद समाप्त होतील.नातेसंबंध पुन्हा एक वेळा मंजूर बनतील. खासगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरी प्राप्त होईल. आर्थिक उन्नती या काळामध्ये साधणार आहात.

व्यापारामध्ये चांगला नफा आपल्याला होणार आहे. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. अनेक दिवसात पासून ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. सरकारी कामांमध्ये देखील आपल्याला चांगले लाभ प्राप्त होणार आहेत. मना जोगे यश या काळात आपल्याला प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *