Skip to content

या आहेत सर्वात लकी राशी जानेवारी २०२३ या महिन्याची सुरुवात होताच वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो जानेवारी २०२३ हा महिना या काही भाग्यवान राशींसाठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. नवीन वर्षाची सुरुवात यांच्या जीवनात आनंदाचे नवे रंग भरणार आहे. येणारे नववर्षी आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या वर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडवून येतील. आणि वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिना आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे.

जानेवारीपासून अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरणार आहे. जानेवारी २०२३ मध्ये आपल्या जीवनात अतिशय शुभ घडामोडी घडवून येतील. इथून पुढे जीवनाला एक सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे. इथून पुढे भाग्याची साथ मिळणार असून ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल बनत आहेत.

मित्रांनो ३० डिसेंबर २०२२ रोजी बुध वक्र गतीने धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. आणि त्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव एक जानेवारीपासून दिसून येण्यास सुरुवात होईल. जानेवारी महिन्यामध्ये घनक्षेत्र आपल्यासारखे अतिशय अनुकूल बनत आहेत. ग्रहांचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. इथून पुढे अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

जानेवारीमध्ये एकूणच ग्रहांची स्थिती आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये १२ जानेवारी रोजी मंगळ ग्रह मार्गी होत आहेत आणि १४ जानेवारी २०२३ रोजी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार असून या दिवशी मकर संक्रांत साजरी होणार आहे. तर १७ जानेवारी रोजी शनी कुंभ राशीमध्ये प्रवेश करतील.

१८ जानेवारी रोजी बुद्ध मार्गी होणार आहे ते पूर्ण ग्रहांची ही स्थिती हा संयोग या काही लकीराशीच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. सूर्य शनि आणि मंगळ आपल्याला अतिशय शुभ देणारा असून हा काळ आपल्या जीवनातील प्रगती कारक आणि उत्कर्षाचा काल ठरणार आहे. इथून पुढे जीवनामध्ये अतिशय सुखद घडामोडी घडवून येतील. प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.

आर्थिक समस्या आता समाप्त धनलाभाची योग जमून येतील. जीवनामध्ये चालू असणारी वाईट आणि नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलण्याची संकेत आहेत. हा महिना एकूणच सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा या राशींना लाभ प्राप्त होणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या लकी राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीसाठी जानेवारी २०२३ हा महिना सर्वच दृष्टीने लाभकारी आणि शुभ फलदायी ठरणार आहे. या महिन्यात बनत असलेली ग्रहांची स्थिती आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ उत्तम ठरण्याचे संकेत आहेत. नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. नोकरी विषयक कॉल आपल्याला येऊ शकतो.

आर्थिक दृष्ट्या आपण संपन्न बनणार आहात. जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती बदलणार आहे. शनीच्या कृपेने आपल्या जीवनातील संकटाचा काळ आता समाप्त होणार असून आनंद आता सुख समृद्धीची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ फुलदाणी ठरण्याची संकेत आहेत.

आता प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आपला आडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार असून आरोग्याच्या दृष्टीने देखील हा महिना आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नवीन उद्योग व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

वृषभ राशी- वृषभ राशीसाठी जानेवारी २०२३ हा महिना प्रगतीचा महिना ठरणार आहे. या काळामध्ये भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. जीवनामध्ये अतिशय सुंदर घडामोडी घडवून येतील. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणारा आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. कार्यक्षमतेमध्ये मोठी वृद्धी होणार आहे. आपल्या सर्व कल्पना आता साकार बनण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. मानसिक ताण तणाव दूर होईल. मनाला प्रसन्नता लाभणार आहे.

अध्यात्मिक सुखाची अनुभूती या काळामध्ये आपल्याला होऊ शकते. आपल्या नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. जीवनामध्ये चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे. आरोग्य आपले चांगले राहील.

सिंह राशि- सिंह राशि साठी येणारा काळ उन्नतीचा काळ ठरणार आहे. कार्यक्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. नोकरीमध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. आलेली कामे आता पूर्ण होतील. प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. आपल्या प्रियकराची किंवा प्रियसीची पूर्ण साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. घर जमीन अथवा वाहन खरेदीची योग येणार आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

शिक्षणासाठी विदेशामध्ये जाण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. विद्यार्थी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. आरोग्य आपले उत्तम राहणार आहे. या काळामध्ये आपल्या अनेक दिवसांच्या महत्त्वकांच्या पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसांच्या इच्छा आकांक्षा देखील आता पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न राहतील. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

तुळ राशी- तुळ राशीसाठी जानेवारी महिना सर्वच दृष्टीने अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे. जानेवारीमध्ये आपल्या मनातील संकल्प पूर्ण होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. सुख सुविधा मनस्थितीचा त्याग करून एका निर्णयावर ठाम राहून त्यासाठी समर्पण करणे आवश्यक आहे. ध्येयप्राप्तीसाठी आपल्याला आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवावे लागेल.

नोकरीच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. मनासारखी नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. आर्थिक समस्या समाप्त होतील. एखाद्या जुन्या कर्जातून आपण मुक्त होणारा आहात. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. संतती विषय आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा देखील वाढ होईल. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भाग्याची साथ प्राप्त होईल.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. भाग्याची साथ ग्रह नक्षत्राची अनुकूल लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनामध्ये निश्चित केलेले ध्येय आपल्याला प्राप्त होऊ शकते. हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. अनेक दिवसांच्या कल्पना आता साकार बनणार आहेत. आपल्या डोक्यामध्ये असणाऱ्या योजनांचा प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये बदल करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. त्यामुळे कामांमध्ये मन जमणार आहे. आपले नातेसंबंध मधुर बनतील. कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येईल. आत्मविश्वासांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण मन लावून मेहनत कराल. त्या क्षेत्रामध्ये प्रगती आणि उन्नतीचे संकेत आहेत.

धनु राशी- धनु राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार णार आहे. ग्रह नक्षत्र विशेष अनुकूल ठरणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. धन प्राप्ती करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग बनत आहेत. कार्यक्षमतेमध्ये वाढदिवसानिमित्त नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार हात. शत्रू स्वतः येऊन आपल्याकडे क्षमा याचना मागेल. या काळामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. धनु राशीसाठी हा काळ अनुकूल ठरेल.

कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. जानेवारी 2023 पासून जीवन आनंदाने फुलून येणार आहे. जानेवारी महिना आपल्या जीवनात आनंदाची नवरंग भरणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण कराल त्या क्षेत्रामध्ये उत्तम यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. मनाप्रमाणे घडामोडी घडवून येतील. मनामध्ये चालू असणारी चिंता काळजी मिटणार आहे.

मानसिक ताणतणापासून आपण पूर्णपणे मुक्त होणार आहात. मन आनंदित आणि प्रसन्न राहील. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने उत्तम ठरणार आहे. या काळामध्ये जर आपण आपले कर्म आणि आपले विचार चांगले ठेवले तर निश्चित आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. अनेक दिवसांची अपूर्ण स्वप्न या काळात साकार होऊ शकतात. ग्रह नक्षत्र अनुकूल असल्यामुळे प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणे आणि प्रयत्नांची गती वाढवणे आपल्यासाठी आवश्यक असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *