Skip to content

या आहेत सर्वात लकी राशी मकर संक्रांती पासून पुढील ७ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब नशीब…

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये मकर संक्राती या सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. अनेक राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. अनेक लोक या सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. महाराष्ट्रमध्ये हा सण अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. महिलांसाठी हा सण विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. या सणाला नवीन कपडे खरेदी केली जातात. तिळगुळाचे वाटप केले जाते आणि महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो.

जवळपास पंधरा ते वीस दिवस महिला हा सण साजरा करतात. त्यामुळे हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मित्रांनो या दिवशी तिळगुळाची वाटप केले जाते आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हटले जाते. अनेक दिवसांचे तुटलेले संबंध या दिवशी जुळून येत असतात. त्यामुळे हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नातेसंबंधांमध्ये पुन्हा एकदा आपुलकी निर्माण होते. तीळ संक्रातीचा सण हा अपार आनंद आणि सुख देऊन जातो.

मित्रांनो प्रत्येक वर्षी मकर संक्राती हा सण १४ जानेवारीला साजरी केली जाते पण यावर्षी ग्रहांच्या बदलामुळे मकर संक्रातीचा सण हा १५ जानेवारीला साजरा होणार आहे. मित्रांनो भगवान सूर्यदेव राशी परिवर्तन करतात तेव्हा त्या घटनेला संक्रांति असे म्हटले जाते. सूर्य जेव्हा मकर अशी प्रवेश करतात तेव्हा त्याला मकर संक्रांति असे म्हटले जाते.

या सणाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. जसे की, उतरायण, खिचडी, पोंगल इत्यादी नावाने हा सण ओळखला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून खिचडी खाण्याचे महत्त्व आहे. या दिवशी तीळ आणि गूळ यापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. आणि विशेष म्हणजे या पदार्थांचे वाटप केले जाते. एकमेकांना तिळगुळ भरवले जाते.

अनेक दिवसाचे तुटलेले नाते संबंध या दिवशी जुळून येत असतात. यावेळी येणारी संक्रांति या काही खास राशींसाठी लाभकारी ठरणार आहे. भगवान सूर्यदेवाची कृपा या राशींवर भर असणारा असून यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्याचा काळ समाप्त होणार आहे. संक्रांती पासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनामध्ये आनंदची आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशीबाची भरपूर प्रमाणात साथ यांना लागणार आहे.

उद्योग व्यापारात यांना प्रचंड प्रगतीचे संकेत आहेत. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मकर संक्राती दिवशी पासून जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होईल आणि एका नव्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. मित्रांनो मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त १५ जानेवारी रोजी सकाळी ७:१५ मिनितटापासून ते संध्याकाळी ५:४६ मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे. या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी १२:१० मिनिटापासून ते दुपारी १२:५३ मिनिट पर्यंत असेल त्याबरोबरच विजयमुहूर्त दुपारी २:१७ मिनिटापासून ते ३ वाजेपर्यंत असेल इथून येणारा पुढे काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीच्या जीवनावर मकर संक्रातीचा अतिशय शुभ प्रभात दिसून येईल. इथून पुढे जीवानाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. आपले अनेक दिवसांचे तुटलेले नातेसंबंध आता जुळून येणार आहेत. अनेक दिवसांचा संघर्ष आता समाप्त होणार आहे. आपले कष्ट आता फळाला येणार आहेत. व्यापारात आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील.

मानसिक ताण त्यांना पासून आपण पूर्णपणे मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. नवव्यवसाय भरण्याची आपली स्वप्न साकार होऊ शकते. आता इथून पुढे सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये येणार आहे. भाग्याची साथ मिळणार असून आता इथून पुढे येणारा काळ सुखाची बाहार घेऊन येणार आहे. आता एक सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. मकर संक्रातीच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनामध्ये विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक तानाव दूर होईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. माणसं मानसन्मान प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. भगवान सूर्य देवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.

आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला प्राप्त होणार आहे. तुटलेल्या अनेक दिवसांची नात्यात जुळून येईल. प्रेम जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवीन प्रेम संबंध जोडून येऊ शकतात. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुले येण्याची संकेत आहेत. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

३) सिंह रास- सिंह राशीवर मकर संक्रातीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. मकर संक्रांति पासून विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता मानसिक ताण त्यांना पासून आपण मुक्त होणार आहात. व्यवसायात आपले नवे स्वप्न साकार करण्यात यश मिळवाल. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे भरपूर प्रमाणात यश मिळणार आहे. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल.

व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आता सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होणार आहे. समाजात आपला मान वाढणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरण्याची संकेत आहे. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. परिवारमधील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. सुख शांती आणि समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.

४) तुळ रास- तुळ राशीच्या जीवनावर मकर संक्रांतीच्या अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. तूळ राशीच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. आपली आर्थिक आवक दुप्पट गतीने वाढणार आहे. मन सन्मानात वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण कराल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला नावलौकिक प्राप्त होणार आहे.

नवा व्यवसाय भरण्याचा प्रयत्न सफल करू शकतो. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे. सामाजिक क्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. जीवनात अनुकूल घडामोडी घडवून येतील. आता इथून पुढे भाग्यदयो घडून येण्याची संकेत आहेत. नव्या व्यवसाय अथवा नवीन नोकरी करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने अग्रेसर होणार आहात. आर्थिक बाजू भक्कम बनणार आहे. कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. व्यापारतून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

नवा व्यवसाय उभारण्याची स्वप्न साकार होऊ शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल. व्यापारातील घडामोडी अनुकूल घडून येतील. कार्यक्षेत्रात देखील अनुकूल घडामोडी घडवून येतील. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. ठरवलेली सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.

६) मकर रास- मकर राशीसाठी मकर संक्रांतीच्या काळ अतिशय लाभकारी ठरणार आहेत.मकर संक्रातीच्या प्रवाहापासून आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहर येणार आहे. सूर्याचे आगमन आपल्यासाठी सुख समृद्धीची भभराट घेऊन येणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. काळ प्रगतीच्या दृष्टीने उत्तम आणि फलदायी ठरणार आहे. नवा व्यवसाय आपण उभारू शकता.

ज्या कामांना हात लावा ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. करिअर क्षेत्रामध्ये भरघोस प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होणार आहे.मान सन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायातून आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

७) मीन रास- मीन राशीच्या जनावर मकर संक्रातीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येत आहे. जीवनातील अनंत अडचणी आता समाप्त होणार आहेत. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मकर संक्रांति पासून पुढे एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेईल. नशीब उदयाला येणार आहे. उद्योग व्यापारात भरभराट होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

नोकरीसाठी अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहे. शेतीविषयक कामातून आर्थिक आवक वाढण्याची संकेत आहेत. या काळामध्ये अचानक धनलाभाचे योग सुद्धा येऊ शकतात. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. शत्रुवर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. शत्रू स्वतः येऊन आपल्याकडे क्षमा याचना मागेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *