Skip to content

या आहेत सर्वात लकी राशी सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांच नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच वाऱ्याच्या वेगाने बदलणार या राशींचे नशीब. मित्रांनो सप्टेंबर २०२२ हा महिना या काही भाग्यवान राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या काळात बनत असलेली ग्रहनक्षत्राची  स्थिती यांच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. सप्टेंबर २०२२ पासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. 

मागील अनेक दिवसापासून ज्या काही कल्पना आपल्या डोक्यामध्ये आहेत. त्या कल्पना आता येणाऱ्या काळामध्ये साकार होणार आहेत. सप्टेंबर महिना आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. कारण या महिन्यामध्ये ग्रहनक्षत्राची स्थिती एवढी सुंदर आणि सकारात्मक बनत आहे की या स्थितीचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर बरसणार आहे. 

मागील अनेक दिवसांचा संघर्ष आता समाप्त होणार आहे. यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. या राशीसाठी आता प्रत्येक क्षेत्रामध्ये यांना भरघोस यश प्राप्त होणार आहे. सप्टेंबर महिना सर्वोच्च दृष्टीने आपल्यासाठी प्रगती कारक ठरण्याचे संकेत आहे सप्टेंबर २०२२ पासून आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे.

मित्रांनो या काळात बनत असलेली ग्रहदशा ग्रहांची  होणारी राषांतरे गृहयुत्या आणि एकूणच ग्रहण क्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर पडणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. 

आपले अपूर्ण राहिलेले अनेक स्वप्न या काळात पूर्ण होणार आहेत ग्रहनक्षत्राची ही स्थिती आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे एक दिवस अगोदर ३१ ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. आणि याचा सकारात्मक प्रभाव सप्टेंबर महिन्यापासून दिसून येण्यास सुरुवात होईल. म्हणजे एक सप्टेंबर पासून दिसून येण्यास सुरुवात होणार आहे. 

शुक्राचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाची बाहार घेऊन येणार आहे. मित्रांनो ज्योतिषामध्ये शुक्राला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शुक्र हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. शुक्राचा सकारात्मक प्रभाव मनुष्याचा भाग्योदय घडून आणण्यासाठी पुरेसा असतो. शुक्र जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घडवून येत असतात. 

शुक्राचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावर आर्थिक जीवनावर आणि सामाजिक जीवनावर देखील पडत असतो. शुक्र जेव्हा सकारात्मक असतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक संकट दूर होतात. व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक जंगी दूर होते. आणि सुख समृद्धीची बाहार यायला सुरुवात होते. शुक्राच्या सकारात्मक प्रभावाने परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडून येण्यास सुरुवात होत असते. 

हा काळ या राशींसाठी अतिशय प्रगती कारक ठरणार आहे. कारण शुक्र या काळात आपल्याला अतिशय शुभ देणार आहेत. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारणामध्ये देखील आपल्याला भरगोस यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी एखाद्या वरदाना समान ठरणार आहे. असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

या काळामध्ये अनेक दिवसांची आलेली आपली कामे पूर्ण होणार असून सरकार दरबारी आडलेली कामे देखील यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. करिअरच्या क्षेत्रामध्ये भरपूर यश संपादन करणार आहात. या राशींसाठी आनंदाची भार सुख समृद्धीची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीवर सप्टेंबर मध्ये बनत असलेल्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सप्टेंबर महिना प्रत्येक दृष्टीने आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. विशेष करून उद्योग व्यापारामध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. त्यासोबतच वैवाहिक जीवनामध्ये किंवा सांसारिक जीवनामध्ये आपल्या घरामध्ये जर काही अडचणी किंवा समस्या होत असतील तर त्या समस्या आता दूर होणार आहेत‌. वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. 

त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. या काळात आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपला आत्मविश्वास मजबूत बनेल. त्यामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये धडाडीने कामाला लागणार आहात. कार्य क्षेत्राचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. पैशांची तंगी आता दूर होणार असून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे.

मिथुन राशी- मिथुन राशीसाठी सप्टेंबर महिना अतिशय लाभकारी ठरणार आहे. या काळात आनंदाची बहार आपल्या जीवनामध्ये येणार आहे. ग्रहांची राशांतरे आणि शुक्राचे होणारे  परिवर्तन आपल्या जीवनाला नवी कलाटणी नवी दिशा देणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या अनेक समस्येचा समाप्त होतील. विशेष करून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. 

नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. नवीन प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत‌. गेल्या अनेक दिवसापासून आपल्या मनाला सतवणारी काळजी आता दूर होणार आहे. ज्या योजना आपल्या कल्पनेत आहेत त्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. 

कार्यक्षेत्रातील शत्रूवर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. विरोधकांना नमती घेण्यास भाग पाडणार आहात. कलाक्षेत्रामध्ये किंवा साहित्यामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी काळ लाभकारी ठरणार आहे. त्यासोबतच पत्रकाराच्या आणि मार्केटिंगचा व्यवसाय करण्यासाठी देखील काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. महिलांसाठी संसारिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे. गजाननाची उपासना आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कारण 31 ऑगस्ट रोजी शुक्र आपल्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे‌. त्यामुळे इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनासाठी अतिशय सकारात्मक ठरणार आहे. आता आपल्या प्रगतीला वेळ लागणार नाही. जीवनामध्ये जे काही ध्येय आपण निश्चित केलेले आहेत. ते आता आपल्याला प्राप्त होणार आहे. आता उद्योग व्यापारामध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत मिळू शकते. 

मोठ्या व्यक्तीच्या मदतीने अथवा मोठ्या व्यापाराच्या मदतीने नव्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. राजकीय लोकांना राजकारणामध्ये मानसन्मानाची प्राप्ती होणार आहे. नोकरीमध्ये आपण केलेल्या कामाची प्रशंसा होणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. बेरोजगारांसाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे. मनासारखा रोजगार मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.

तूळ राशी- तूळ राशी वर ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा बरसणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. शुक्राचे होणारे राशि परिवर्तन आणि सप्टेंबर मध्ये बनत असलेली ग्रहण क्षत्रांची स्थिती आपल्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये उत्तम लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. पती-पत्नीमध्ये टोकाला गेलेले वाद सुद्धा मिटण्याचे संकेत आहेत. प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेल्या अनेक समस्या आता दूर होणार आहेत.

 प्रेमी मुलांच्या जीवनामध्ये प्रेम प्राप्तीचे योग बणत आहेत. आपल्या जोडीदाराची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक दृष्टी विषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. आर्थिक प्राप्तीमध्ये आपल्या कामांमध्ये वाढ होणार आहे. नोकरीमध्ये सुद्धा आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करू शकता. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. एखाद्या कर्ज असेल तर कर्जातून मुक्त होऊ शकता.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर ग्रहनक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. सप्टेंबर महिना सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपल्या अपूर्ण राहिलेल्या महत्त्वकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. गेल्या अनेक दिवसापासून ज्या कामासाठी धडपड करत आहात ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. नोकरीमध्ये चालू असणारे नकारात्मक दिवस आता बदलणार असून सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. 

नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ लाभकारी ठरणार आहे.प्रेमाचे नाते अधिक मधुर बनेल. प्रेम रात्रीचे योग सुद्धा जमून येणार आहेत. मित्रपरिवार सहकारी आपली चांगली मदत करतील. एखाद्या नातलगांकडून सुद्धा आपल्याला मदत प्राप्त होऊ शकते.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्राची शुभ कृपा बरसनार आहे. सप्टेंबर २०२२ आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार असून सुख-समृद्धीचे भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार आहे. 

करिअरमध्ये एखाद्या मित्राच्या साह्याने एखादे मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील. उद्योग व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.